Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोशल मीडियाची वाढत चाललेली सवय ; डिजिटल व्यसनाच्या विळख्यात भारतीय तरुण

आर्थिक सर्वेक्षण २०२५-२६ मध्ये भारतात विशेषतः मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये डिजिटल व्यसन आणि स्क्रीनशी संबंधित मानसिक आरोग्य आव्हानांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jan 30, 2026 | 08:12 PM
सोशल मीडियाची वाढत चाललेली सवय ; डिजिटल व्यसनाच्या विळख्यात भारतीय तरुण
Follow Us
Follow Us:
  • सोशल मीडियाची वाढत चाललेली सवय
  • डिजिटल व्यसनाच्या विळख्यात भारतीय तरुण
दिल्ली : संसदेत गुरुवारी सादर करण्यात आलेल्या आर्थिक सर्वेक्षण २०२५-२६ मध्ये भारतात विशेषतः मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये डिजिटल व्यसन आणि स्क्रीनशी संबंधित मानसिक आरोग्य आव्हानांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. अहवालात असा इशारा देण्यात आला आहे की, स्मार्टफोन, सोशल मीडिया, गेमिंग आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरील अतिरेकी सहभाग आरोग्य, शिक्षण परिणाम आणि दीर्घकालीन आर्थिक उत्पादकतेवर परिणाम करत आहे. सर्वेक्षणात डिजिटल व्यसनाची व्याख्या ऑनलाईन कामांना वारंवार, अत्यधिक किंवा सक्तीच्या वापराची पद्धत म्हणून केली आहे.

आरोग्यासह सामाजिक भांडवलावर परिणाम
अहवालानुसार, असे वर्तन लक्ष कमी होणे, झोप कमी होणे, चिंता आणि कामावर किंवा अभ्यासात कामगिरी सुमार होणे या स्वरूपात वाढत्या प्रमाणात प्रकट होत आहे. कालांतराने समुदाय सहभाग कमी करून आणि ऑफलाईन सामाजिक कौशल्ये कमी करून सामाजिक भांडवलदेखील कमकुवत करते. अहवालात आर्थिक खर्चाकडे देखील लक्ष वेधले आहे. यामध्ये अनपेक्षित ऑनलाईन खर्च, गेमिग आणि सायबर फसवणूक यामुळे होणारे थेट आर्थिक नुकसान तसेच कमी रोजगार, कमी उत्पादकता आणि कमी कमाईमुळे होणारे आप्रत्यक्ष नुकसान यांचा समावेश आहे.

एअरटेलच्या 36 कोटी ग्राहकांसाठी मोठी भेट; Adobe Express Premium वर्षभर मोफत

परदेशातील उदाहरणे
अहवालात आंतरराष्ट्रीय उदाहरणे देखील देण्यात आली आहेत. ऑस्ट्रेलियाने एका विशिष्ट व्याखालील मुलांसाठी सोशल मीडिया खात्यांवर देशव्यापी चंदी लागू केली आहे.दक्षिण कोरियाच्या २०११ च्या ‘शटडाऊन कायद्या ‘मुळे अल्पवयीन मध्यरात्रीनंतर गेमिंग वापरण्यापासून रोखले गेले. मुलाना वेबसाइट्स चीनने आठवड्याच्या शेवटी आणि सुट्टीच्या दिवशी गेमिगचा वेळ दररोज एक तास मर्यादित केला. सिंगापूरने शाळांमध्ये आणि सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर सायबर वेलनेस आणि जबाबदार डिजिटल नागरिकत्वाला प्रोत्साहन देते.

सोशल मीडियाचे व्यसन
अहवालात सोशल मीडिया व्यसनाबद्दल विशेष चित्ता व्यक्त केली आहे, जी चिंता नैराश्य, कमी आत्मसन्मान, सायबर धमकीचा ताण आणि आत्महत्येच्या उच्च दराशी जोडलेली आहे. या जोखमी असूनही डिजिटल सहभाग वाढत आहे. २०२४ पर्यंत भारतात ओटीटी व्हिडीओ आणि फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मवर अंदाजे ४० कोटी आणि सोशल मीडियावर अंदाजे ३५ कोटी वापरकर्ते असण्याचा अंदाज आहे. सर्वेक्षणानुसार, परिणामी भारतातील तरुण उच्च डिजिटल वातावरणात वाढत आहेत, तर डिजिटल प्रवेशामुळे शिक्षण, रोजगार आणि नागरी सहभागाच्या संधी वाढल्या आहेत.

१४ कोटींहून अधिक युजर्सचे पासवर्ड लीक, तुमचे Gmail अकाउंट धोक्यात? सुरक्षेसाठी फॉलो करा या स्टेप्स

Web Title: Growing social media habit indian youth in the grip of digital addiction

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 30, 2026 | 08:12 PM

Topics:  

  • india
  • Marathi News
  • Social Media

संबंधित बातम्या

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली
1

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही
2

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा
3

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा
4

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.