Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

करदात्यांना मोठा दिलासा! Income Tax Audit ची मुदत वाढवली; पाहा ITR भरण्याची नवीन तारीख

Income Tax Audit Deadline Extended : केंद्र सरकारच्या केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) करदाते, व्यावसायिक आणि चार्टर्ड अकाउंटंट्सना मोठा दिलासा देत इन्कम टॅक्स ऑडिट रिपोर्ट सादर करण्याची अंतिम मुदत वाढवली आहे. ऐन सणासुदीच्या काळात तांत्रिक अडचणी आणि व्यस्ततेमुळे करदात्यांकडून सातत्याने मुदतवाढीची मागणी केली जात होती.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 29, 2026 | 01:39 PM
Income Tax Audit ची मुदत वाढवली ( सौजन्य - सोशल मीडिया )

Income Tax Audit ची मुदत वाढवली ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • करदात्यांना मोठा दिलासा!
  • Income Tax Audit ची मुदत वाढवली
  • पाहा ITR भरण्याची नवीन तारीख
Income Tax Audit Deadline Extended : सणासुदीच्या काळात, देशभरातील चार्टर्ड अकाउंटंट, व्यावसायिक आणि कॉर्पोरेट करदात्यांना एक महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक बातमी मिळाली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ CBDT ने मूल्यांकन वर्ष २०२६-२७ साठी टॅक्स ऑडिट रिपोर्ट सादर करण्याची आणि इनकम टॅक्स रिटर्न म्हणजेच ITR दाखल करण्याची अंतिम मुदत वाढवली आहे. कोणती नवी तारीख देण्यात आली आहे?

Advertisement Expenses : स्वतःच्याच प्रसिद्धीसाठी Government ने उधळले कोट्यवधी रुपये? RTI द्वारे खर्चाचा खुलासा

सरकारकडून २१ दिवसांची सवलत मिळाली आहे. या सवलतीचा फायदा देशभरातील लाखो व्यावसायिक, व्यापारी, कंपन्या आणि कर व्यावसायिकांना होणार आहे.

हा निर्णय का महत्त्वाचा?

हा सरकारी निर्णय महत्त्वपूर्ण मानला जातो कारण पोर्टलवरील कामाचा प्रचंड ताण आणि तांत्रिक अडचणींमुळे टॅक्सपेयर्स मुदतवाढीची वारंवार मागणी करत होते. या सवलतीसोबतच, आयकर कायद्याच्या कलम 139(1) अंतर्गत येणाऱ्या करदात्यांसाठी आयकर विवरणपत्र म्हणजेच ITR दाखल करण्याची अंतिम मुदतही वाढवण्यात आली आहे. ते आता ३१ ऑक्टोबरऐवजी २१ नोव्हेंबर २०२६ पर्यंत त्यांचे ITR दाखल करू शकतील. याचा अर्थ, त्यांना त्यांचे विवरणपत्र दाखल करण्यासाठी अतिरिक्त २१ दिवस मिळाले आहेत.

The Central Board of Direct Taxes (CBDT) has decided to extend the due date of furnishing of Return of Income for Assessment Year 2026-27 in the case of persons mentioned at S. No. 2 in the Table below Explanation 2 to sub-section (1) of section 139 of the Income-tax Act, 1961… pic.twitter.com/wyLzVBXSNY — Income Tax India (@IncomeTaxIndia) September 28, 2026

अंतिम तारीख नोंद करुन ठेवा

नवीनतम CBDT अधिसूचनेनुसार, नवीन अंतिम मुदती खालीलप्रमाणे असतील:

१ Tax Audit Report: ज्या करदात्यांना त्यांच्या खात्यांचे लेखापरीक्षण करणे आवश्यक आहे, त्यांच्यासाठी ऑडिट रिपोर्ट सादर करण्याची पूर्वीची अंतिम मुदत ३० सप्टेंबर, २०२६ होती. ही मुदत आता २१ ऑक्टोबर, २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

२ ITR दाखल करण्याची शेवटची तारीख : ज्या करदात्यांना कर ऑडिटसाठी त्यांचे आयकर विवरणपत्र म्हणजे ITR दाखल करणे आवश्यक आहे, त्यांच्यासाठी अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर २०२६ वरून वाढवून २१ नोव्हेंबर २०२६ करण्यात आली आहे.

आता डेडलाईन चुकली तर काय होईल?

जरी तारीख वाढवण्यात आली असली तरी, करदात्यांनी ही गोष्ट हलक्यात घेऊ नये. आयकर कायद्याच्या कलम २७१बी नुसार, जर एखादा करदाता देय तारखेपर्यंत आपला कर ऑडिट अहवाल दाखल करण्यात अयशस्वी ठरला, तर त्याला मोठा दंड होऊ शकतो.

UPI Payment करणाऱ्यांसाठी मोठी अपडेट! Supreme Court चा निकाल; ग्राहक की व्यापारी कोणावर पडणार 0.4% चार्जचा भार?

Web Title: Income tax audit deadline extended know the new last date to file itr marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2026 | 01:37 PM

Topics:  

  • income tax
  • ITR File

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.