Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

India आणि Russia एकत्र बनवणार ‘सिव्हिल जेट SJ-100’; HAL आणि UAC मध्ये ऐतिहासिक करार, ‘आत्मनिर्भर भारत’कडे मोठं पाऊल

HAL आणि रशियाच्या PJSC-UAC मध्ये SJ-100 या सिव्हिल जेटच्या उत्पादनासाठी ऐतिहासिक करार झाला आहे. नागरी उड्डाण क्षेत्रात 'आत्मनिर्भर भारत' कडे हे मोठे पाऊल असून, हे विमान 'उड़ान' योजनेसाठी गेम चेंजर ठरणार आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Oct 28, 2025 | 06:29 PM
India आणि Russia एकत्र बनवणार 'सिव्हिल जेट SJ-100'; HAL आणि UAC मध्ये ऐतिहासिक करार (Photo Credit - X)

India आणि Russia एकत्र बनवणार 'सिव्हिल जेट SJ-100'; HAL आणि UAC मध्ये ऐतिहासिक करार (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:
  • मॉस्कोमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षरी
  • भारतीय बाजारपेठेसाठी HAL करणार उत्पादन
  • ‘उड़ान’ योजनेसाठी ठरणार गेम चेंजर
India Russia News: भारताची हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) आणि रशियाची पब्लिक जॉइंट स्टॉक कंपनी युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन (PJSC-UAC) यांनी ‘सिव्हिल कम्यूटर विमान’ SJ-100 च्या उत्पादनासाठी एक ऐतिहासिक सामंजस्य करार (MOU) केला आहे. हा महत्त्वपूर्ण करार २७ ऑक्टोबर २०२५ रोजी रशियातील मॉस्को येथे संपन्न झाला. HAL कडून प्रभात रंजन आणि PJSC-UAC कडून ओलेग बोगोमोलोव यांनी या करारावर स्वाक्षरी केल्या. यावेळी HAL चे सीएमडी डॉ. डी. के. सुनील आणि PJSC-UAC चे डायरेक्टर जनरल वादिम बडेका हे देखील उपस्थित होते.

भारतासाठी ‘गेम चेंजर’ ठरणार

या भागीदारीनुसार, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला घरगुती ग्राहकांसाठी SJ-100 विमानाचे उत्पादन करण्याचा अधिकार मिळेल. दोन्ही संस्थांमधील हा करार दोन्ही देशांमधील सखोल विश्वासाचे आणि भारतीय विमान वाहतूक उद्योगासाठी एका मोठ्या यशाचे प्रतीक आहे.

HAL and UAC Sign MoU in Moscow for Production of SJ-100 Hindustan Aeronautics Limited (HAL) and Public Joint Stock Company United Aircraft Corporation (PJSC-UAC) Russia signed an MoU for production of civil commuter aircraft SJ-100 in Moscow, Russia on October 27, 2025. Shri… pic.twitter.com/2keV9C0rVE — Press Trust of India (@PTI_News) October 28, 2025

Glenwalk: संजय दत्तच्या Whisky Brand ला तुफान प्रतिसाद, 4 महिन्यात 10 लाख बाटल्यांची विक्री, ५ पट नफ्यात आहे कंपनी

SJ-100 विमानाची वैशिष्ट्ये:

  • हे एक ट्विन-इंजिन, नॅरो-बॉडी विमान आहे.
  • या विमानाचे २०० हून अधिक युनिट्स तयार झाले असून, सध्या १६ हून अधिक कमर्शियल एअरलाईन ऑपरेटर त्याचा वापर करत आहेत.
  • हे विमान भारत सरकारच्या ‘उड़ान’ (UDAN) योजनेअंतर्गत शॉर्ट-हॉल कनेक्टिव्हिटीसाठी ‘गेम चेंजर’ ठरू शकते.
विमानतळ तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, पुढील दहा वर्षांत भारतीय एव्हिएशन सेक्टरला प्रादेशिक कनेक्टिव्हिटीसाठी या श्रेणीतील २०० हून अधिक जेट विमानांची गरज असेल, तसेच इंडियन ओशन क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळांसाठी सुमारे ३५० अतिरिक्त विमानांची आवश्यकता असेल.

‘आत्मनिर्भर भारत’च्या दिशेने महत्त्वाचे पाऊल

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन (UAC) यांच्यातील हे सहकार्य भारतात संपूर्ण प्रवासी विमानाचे उत्पादन करण्याची पहिली संधी असेल. यापूर्वी HAL ने १९६१ मध्ये AVRO HS-748 चे उत्पादन सुरू केले होते, जे १९८८ मध्ये थांबले होते. SJ-100 विमानाचे उत्पादन भारतीय विमान वाहतूक उद्योगाच्या इतिहासात एक नवा अध्याय जोडत आहे. हे पाऊल सिव्हिल एव्हिएशन सेक्टरमध्ये ‘आत्मनिर्भर भारत’चे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने महत्त्वाचे आहे. या उत्पादनामुळे खासगी क्षेत्राला बळकट करण्यासोबतच, एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होतील.

टाईडचा नवा उपक्रम! NCMC-सक्षम कार्डसह SME उद्योजकांचा दैनंदिन प्रवास आणि पेमेंट होणार सुलभ

Web Title: India and russia to jointly build civil jet sj 100 historic agreement between hal and uac

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2025 | 06:28 PM

Topics:  

  • Business News
  • india
  • Russia

संबंधित बातम्या

वाशी सुविधा केंद्रातून हंगामातील डाळिंबाचा पहिला कंटेनर समुद्रमार्गे अमेरिकेसाठी रवाना
1

वाशी सुविधा केंद्रातून हंगामातील डाळिंबाचा पहिला कंटेनर समुद्रमार्गे अमेरिकेसाठी रवाना

GenZ Travel Trends: Gen Z मुळे 2025 मध्ये प्रवास बुकिंगमध्ये वाढ; क्‍लीअरट्रिपचा वर्षअखेरीचा अहवाल
2

GenZ Travel Trends: Gen Z मुळे 2025 मध्ये प्रवास बुकिंगमध्ये वाढ; क्‍लीअरट्रिपचा वर्षअखेरीचा अहवाल

Maharashtra PEXPO Growth: पेक्सपोच्या वाढीचा महाराष्ट्र ‘पॉवरहाऊस’, पश्चिम विभागाचा सुमारे ३० टक्के वाटा
3

Maharashtra PEXPO Growth: पेक्सपोच्या वाढीचा महाराष्ट्र ‘पॉवरहाऊस’, पश्चिम विभागाचा सुमारे ३० टक्के वाटा

Bharti Airtel New CEO: भारती एअरटेलमध्ये सत्ताबदल! नवे CEO म्हणून शाश्वत शर्मा यांची नियुक्ती, तर उपाध्यक्षपदी गोपाळ विठ्ठल 
4

Bharti Airtel New CEO: भारती एअरटेलमध्ये सत्ताबदल! नवे CEO म्हणून शाश्वत शर्मा यांची नियुक्ती, तर उपाध्यक्षपदी गोपाळ विठ्ठल 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.