Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताचा चीनला दणका! स्वस्त स्टील आयातींवर लादले भारीभरकम टॅरिफ ; 3 वर्षे भरावा लागणार कर

Steel Import Tarrif on China : जागतिक स्तरावर व्यापारा तणाव वाढत चालला आहे. याच पार्श्वभूमीवर भारताने चीनवर स्टील आयातींवर मोठे शुल्क लादले आहे. तसेच व्हिएलनामवर देखील शुल्क लादले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 31, 2025 | 11:52 AM
India China Trade WAR

India China Trade WAR

Follow Us
Close
Follow Us:
  • भारताचा चीनला दणका
  • स्वस्त स्टील आयातींवर लागले भारीभरकम टॅरिफ
  • 3 वर्षे भरावा लागणार कर
India Steel Import Tarrif on China : नवी दिल्ली : एक मोठे वृत्त समोर आले आहे. भारताने चीनला (China) मोठा दणका दिला आहे. भारताने चीनमधून मोठ्या प्रमाणावर आयात होणाऱ्या स्टील आयातींवर आळा घातला आहे. यासाठी भारताने चीनवरक मोठ्या प्रमाणात शुल्क (Tarrif) लागू केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चीनमधून भारतात येणाऱ्या स्टील उत्पादनांवर 11 ते 12 टक्के शुल्क लादण्यात आले आहे. जागतिक व्यापारातील वाढता तणाव हे देखील याचे एक मुख्य कारण आहे.

‘हिंदी-चिनी भाई भाई’, आता 5 वर्षांनी उघडले चिनी नागरिकांसाठी भारताचे ‘दरवाजे’; व्यापारालाही चालना

भारताच्या केंद्र सरकारने पुढील तीन वर्षांसाठी स्टील उत्पादनांवर 11 ते 12 टक्के शुल्काची घोषणा केली आहे. सुरुवातील हे शुल्क 12 टक्के  असेल तर नंतर हे 5 टक्क्यांनी कमी होईल म्हणजे 11.5 पाच आणि नंतर 11 टक्के होईल असे केंद्र सरकराने म्हटले आहे. सरकारच्या मते, या निर्णयामुळे स्टील उत्पादकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

भारता हा कच्च्या स्टील उत्पादनात दुसऱ्या नंबरचा सर्वात मोठा देश मानला जातो. गेल्या काही काळात चीनकडून मोठ्या प्रमाणावर स्टील आयात करण्यात आले आहे. यामुळे देशांतर्गत स्टील उत्पादनांवर मोठा दबाव वाढला आहे. यामुळे स्टील उत्पादकांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर इंडियन स्टेलनेस स्टील डेव्हलपमेंट असोसिएशन (DGTR) ने चीनच्या या आयातींविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत अँटी-डंपिंग शुल्क लागू करण्याची मागणी करण्यात आली होती.

या सर्व तपासणीनंतर DGTR ला आयातींमद्ये अचानक झालेल्या वाढीचे चित्र स्पष्ट झाले. यामुळे देशातील स्टील उद्योगांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून हा धोका टाळण्यासाठी भारताने चीनकडून आयात होणाऱ्या स्टील उत्पादनांवर शुल्क लागू केले आहे. याचे अधिकृत निवदनही जारी करण्यात आले आहे.  याशिवाय भारताने चीनसह, व्हिएतनाम, नेपाळमधून होणाऱ्या आयातींवरही शुल्क लागू केले आहे. यातील काही उत्पादने वगळण्यात आली आहेत.

जागतिक व्यापार तणावात वाढ 

दरम्यान भारताने हा निर्णय घेण्यामागचे दुसरे सर्वात मोठे कारण म्हणजे जागतिक व्यापारातील तणावात होत असलेली वाढ आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी स्टीन उत्पादनांवर लागलेल्या शुल्कामुळे जागतिक स्टील बाजारपेठांवर याचा परिणाम होत आहे. दक्षिण कोरिया, व्हिएतनामसारख्या देशांवरही अँटी-डंपिंग शुल्क लादण्यात आले आहे. यामुळे भारताचा हा निर्णय जागतिक बाजारपेठांच्या संतुलनासाठीचा एक भाग मानला जात आहे.

भारताने चीनला दिली धोबीपछाड! देशात अशी Electric Three Wheeler ची विक्री दुसरी कुठे झालीच नाही

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारताने चीनकडून आयात होणाऱ्या स्वस्त स्टील उत्पादनांवर किती शुल्क लादले आहे?

    Ans: भारताने चीनकडून आयात होणाऱ्या स्वस्त स्टील उत्पादनांवर 11 ks 12 टक्के शुल्क लादले आहे.

  • Que: भारताने चीनकडून आयात होणाऱ्या स्वस्त स्टील उत्पादनांवर शुल्क का लादले आहे?

    Ans: चीनमधून स्वस्त दराता मोठ्या प्रमाणात स्टील आयात केले जात आहे. यामुळे भारतीय स्टील उद्योगांना आर्थिक धोका निर्माण झाला आहे. हा आर्थिक धोका टाळण्यासाठी भारताने चीनवर शुल्क लादले आहे.

  • Que: चीनवरील स्टील आयात शुल्क किती काळासाठी आणि कसे राहिले.

    Ans: चीनवरील स्टील आयात शुल्क हे तीन वर्षांसाठी असून पहिल्या वर्षात हे 12 टक्के, नंतर पाट टक्क्यांनी कमी होऊ 11.5 आणि तिसऱ्या वर्षात 11 टक्के आसणार आहे.

  • Que: चीनसह आणखी कोणत्या देशांवर भारताने स्टील उत्पादनांवर शुल्क लादले आहे?

    Ans: चीनसह भारताने व्हिएतनाम आणि नेपाळच्या आयात शुल्कावर कर लादला आहे.

Web Title: India imposes 3 years tarrif on cheap china steel imports

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 31, 2025 | 11:43 AM

Topics:  

  • China
  • India China Relation
  • Tarrif
  • World news

संबंधित बातम्या

गुपचूप पार पडले असीम मुनीरच्या कन्येचे लग्न; पुतण्याच बनला जावई; जाणून घ्या कोण आहे अब्दुल रहमान?
1

गुपचूप पार पडले असीम मुनीरच्या कन्येचे लग्न; पुतण्याच बनला जावई; जाणून घ्या कोण आहे अब्दुल रहमान?

ट्रम्पनंतर चीन बनला पाकिस्तानचा पाठीराखा; भारत-पाक संघर्ष थांबवल्याचा केला दावा, सत्य काय?
2

ट्रम्पनंतर चीन बनला पाकिस्तानचा पाठीराखा; भारत-पाक संघर्ष थांबवल्याचा केला दावा, सत्य काय?

Khaleda Zia यांच्यावर आज अत्यसंस्कार; भारताकडून जयशंकर उपस्थित, तर पाकिस्तानकडून कोण?
3

Khaleda Zia यांच्यावर आज अत्यसंस्कार; भारताकडून जयशंकर उपस्थित, तर पाकिस्तानकडून कोण?

खालिदा झियांच्या अंत्यसंस्कारासाठी एस. जयशंकर बांगलादेशला जाणार; तणावाच्या वातावरणात भारताचे महत्त्वाचे पाऊल
4

खालिदा झियांच्या अंत्यसंस्कारासाठी एस. जयशंकर बांगलादेशला जाणार; तणावाच्या वातावरणात भारताचे महत्त्वाचे पाऊल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.