Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताचा विकास दर जागतिक अर्थव्यवस्थेत सर्वाधिक चांगलाः वर्ल्ड बँक चीफ अजय बंगा

जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा म्हणाले की, देशांतर्गत बाजारपेठेमुळे चालणाऱ्या जागतिक अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा विकास दर वेगळा आहे. याबाबत त्यांनी पत्रकार परिषदेत उत्तरं दिली आहेत

  • By दिपाली नाफडे
Updated On: Oct 18, 2024 | 11:29 AM
वर्ल्ड बँक अध्यक्ष अजय बंगा (फोटो सौजन्य - वर्ल्ड बँक)

वर्ल्ड बँक अध्यक्ष अजय बंगा (फोटो सौजन्य - वर्ल्ड बँक)

Follow Us
Close
Follow Us:

भारताच्या विकास दराने शहरी विकास आणि शाश्वततेमध्ये जागतिक बँकेच्या प्रकल्पांसह, जीवनाचा दर्जा सुधारण्यावर आणि महिला कर्मचा-यांचा सहभाग वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे, असे जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांनी गुरुवारी म्हटले आहे. भारताचा विकास दर हा जागतिक अर्थव्यवस्थेचा सर्वात तेजस्वी भाग आहे आणि त्याचा बराचसा भाग देशांतर्गत बाजारावर चालतो असेही त्यांनी म्हटले आहे. 

जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या पुढील आठवड्यात होणाऱ्या वार्षिक बैठकीपूर्वी बंगा यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि यावेळी त्यांनी सांगितले की, “भारताचा विकास दर हा जागतिक अर्थव्यवस्थेतील सर्वात तेजस्वी भागांपैकी एक आहे यात शंका नाही. मला असे वाटते की अशा वातावरणात 6-7% आणि त्याहून अधिक वाढ करणे हे दर्शविते की त्यांनी इथपर्यंत पोहचण्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत केली आहे” असं म्हणत त्यांनी कौतुकही केले.  

भारतातील स्थिती 

या वाढीचा मोठा भाग भारतामध्ये आहे, जो देशांतर्गत बाजारपेठेद्वारेदेखील चालवला जातो, जे काही मार्गांनी योग्य आणि उत्तम संकेत देत असल्याचेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, पंतप्रधानांनी म्हटल्याप्रमाणे भारताला ज्या गोष्टींवर काम करण्याची गरज आहे, ती म्हणजे जीवनाची गुणवत्ता. ज्याप्रमाणे माणसाला हवा आणि पाण्याची गरज भासते त्याप्रमाणेच ही गोष्ट आहे आणि तशीच गुणवत्ता राखून ठेवली आहे. 

चांगल्या परिणामांची अपेक्षा 

आम्ही त्यांच्याशी संबंधित अनेक मुद्द्यांवर सक्रियपणे गुंतलो आहोत आणि मला वाटते की येत्या काही महिन्यांत आम्हाला प्रकल्पांच्या बाबतीत आणखी चांगले परिणाम दिसतील,” असे पत्रकार परिषदेत बंगा एका प्रश्नाच्या उत्तर देत म्हणाले. जागतिक बँकेच्या संचालनाचे व्यवस्थापकीय संचालक अ‍ॅना बेजर्ड यांनी म्हटले की, बँक ही देशातील सरकारला वाढीचे रोजगार आणि शाश्वत विकास कसा व्हावा यासाठी संपूर्णतः मदत करत आहे.  त्यामुळे भारतात याचे अधिक चांगले परिणाम होतील असा विश्वासही त्यांनी यावेळी दर्शविलाय. 

भारताची सक्षमता

भारतामध्ये महिलांचा सहभाग वाढवण्याची अफाट क्षमता असल्याने त्यांनी कर्मचाऱ्यांमध्ये महिलांचा सहभाग वाढवण्याच्या गरजेवर भर दिला. जागतिक बँक भारतासोबत शहरी विकासावरही काम करत आहे, कारण हवेची गुणवत्ता, पाणीपुरवठा किंवा शहरी नियोजन असो शहरांना अधिक राहण्यायोग्य बनवण्याची अफाट क्षमता आहे. त्यामुळे यावर अधिक भर देण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय. भारतामध्ये महिलांचा सहभाग वाढतोय आणि तो अधिक वाढू शकतो असंही त्यांनी यावेळी नमूद  केलंय. 

Web Title: India s growth rate among shiniest in global economy say world bank chief ajay banga

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2024 | 11:29 AM

Topics:  

  • Business News

संबंधित बातम्या

India Iran Trade : इराणमधील क्रांतीने वाढवली भारताची चिंता; 2000 कोटींचा माल बंदरातच, सरकार बदलल्यास निर्यातदार जाणार तोट्यात
1

India Iran Trade : इराणमधील क्रांतीने वाढवली भारताची चिंता; 2000 कोटींचा माल बंदरातच, सरकार बदलल्यास निर्यातदार जाणार तोट्यात

Techno Paints IPO: कंपनी ५०० कोटी रुपयांचा IPO लाँच करणार , सचिन तेंडुलकरला ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्त
2

Techno Paints IPO: कंपनी ५०० कोटी रुपयांचा IPO लाँच करणार , सचिन तेंडुलकरला ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्त

बिल गेट्सने दान केले रू. 7,22,14,68,00,000, कोणाच्या खात्यात झाले जमा?
3

बिल गेट्सने दान केले रू. 7,22,14,68,00,000, कोणाच्या खात्यात झाले जमा?

Trump Tariff: 500% शुल्कामुळे वस्त्रोद्योगात घबराट, निर्यात थांबली तर कारखाने कसे चालतील?
4

Trump Tariff: 500% शुल्कामुळे वस्त्रोद्योगात घबराट, निर्यात थांबली तर कारखाने कसे चालतील?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.