Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशातील तिजोरीत मोठी भर, महिनाभरात जीएसटी संकलन 1.82 लाख कोटींवर!

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. नोव्हेंबर महिन्यात जीएसटी संकलनामध्ये मोठी वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात जीएसटी संकलन 8.5 टक्क्यांनी वाढून 1.82 लाख कोटी रुपये झाले आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Dec 01, 2024 | 09:52 PM
देशातील तिजोरीत मोठी भर, महिनाभरात जीएसटी संकलन 1.82 लाख कोटींवर!

देशातील तिजोरीत मोठी भर, महिनाभरात जीएसटी संकलन 1.82 लाख कोटींवर!

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. नोव्हेंबर महिन्यात जीएसटी संकलनामध्ये मोठी वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात जीएसटी संकलन 8.5 टक्क्यांनी वाढून 1.82 लाख कोटी रुपये झाले आहे. ही जीएसटी संकलनात मोठी वाढ मानली जात आहे. या वाढीमुळे देशाच्या तिरोजीत मोठी भर पडली आहे.

नोव्हेंबर महिन्यात जीएसटी संकलनात मोठी वाढ

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. नोव्हेंबर महिन्यात जीएसटी संकलनात मोठी वाढ झाली आहे. अर्थ मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत 14.57 लाख कोटी रुपयांचे संकलन झाले आहे. तर नोव्हेंबर महिन्यात 1.82 लाख कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले आहे. ऑक्टोबरमध्ये सकल जीएसटी संकलन 9 टक्क्यांनी वाढून 1.87 लाख कोटींहून अधिक झाले आहे. ऑक्टोबरमध्ये केंद्रीय जीएसटी संकलन 33,821 कोटी रुपये, राज्य जीएसटी 41,864 कोटी रुपये, एकात्मिक आयजीएसटी रुपये 99,111 कोटी आणि उपकर 12,550 कोटी रुपये होते.
(फोटो सौजन्य – iStock)

डिसेंबर महिन्यात बदलणार हे नियम; जाणून घ्या… अन्यथा बसू शकते खिशाला झळ!

जीएसटीमध्ये लवकरच बदल होण्याची शक्यता

येत्या काही दिवसांत जीएसटी करप्रणालीत मोठे बदल पाहायला मिळू शकतात. याचे कारण म्हणजे जीएसटी परिषदेच्या मंत्र्यांच्या दोन गटांची नुकतीच झालेली बैठक आणि त्यांनी आपला अहवाल जीएसटी परिषदेला सादर करणे. यामध्ये आरोग्य विमा प्रीमियमवरील जीएसटी हटवण्यासंबंधीचा निर्णय आहे. 21 डिसेंबर रोजी जैसलमेरमध्ये जीएसटी कौन्सिलची बैठक होणार आहे.

ज्यामध्ये आरोग्य आणि जीवन विम्यावरील जीएसटीमधून सूट किंवा दर कमी करण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखालील आणि त्यांच्या राज्यांच्या सहकाऱ्यांचा समावेश असलेली परिषद दरांमध्ये सुसूत्रता आणण्याबाबत काही निर्णय घेऊ शकते. राज्य मंत्र्यांच्या समितीच्या शिफारशींनुसार, सामान्य वापराच्या अनेक वस्तूंवरील कराचे दर 12 टक्क्यांवरून पाच टक्क्यांपर्यंत कमी केले जाऊ शकतात.

विम्यावर जीएसटी

जीएसटी कौन्सिलने ट्विटरवर पोस्ट केले की जीएसटी कौन्सिलची 55 वी बैठक 21 डिसेंबर 2024 रोजी जैसलमेर, राजस्थान येथे होणार आहे. 9 सप्टेंबर रोजी झालेल्या शेवटच्या बैठकीत परिषदेने जीओएमला विम्यावर जीएसटी लादण्याबाबत अहवाल सादर करण्यास सांगितले होते. ऑक्टोबरअखेर या अहवालाला अंतिम स्वरूप देण्यात येणार होते. गेल्या महिन्यात, आरोग्य आणि जीवन विमा उत्पादनांवर GST लादण्यासंदर्भात मंत्री गटाची बैठक झाली.

Web Title: Indian economy gst news big increase in gst collection in november at rs 1 82 lakh crore

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 01, 2024 | 09:52 PM

Topics:  

  • india

संबंधित बातम्या

Agni-5 Missile: पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! ५००० किमी पल्ल्याच्या ‘अग्नि-५’ क्षेपणास्त्राची भारताने केली यशस्वी चाचणी
1

Agni-5 Missile: पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! ५००० किमी पल्ल्याच्या ‘अग्नि-५’ क्षेपणास्त्राची भारताने केली यशस्वी चाचणी

राजकीय दबावापुढे न झुकता भारताने साधले हित, रशियाकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर ५% सूट; तर अमेरिकेची नाराजी
2

राजकीय दबावापुढे न झुकता भारताने साधले हित, रशियाकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर ५% सूट; तर अमेरिकेची नाराजी

S-400 Strategic Shield India : रशियाकडून भारताला ‘सुदर्शन चक्र’ भेट? पुतिन दूताची मोठी घोषणा, S-400 ठरणार विलक्षण निर्णय
3

S-400 Strategic Shield India : रशियाकडून भारताला ‘सुदर्शन चक्र’ भेट? पुतिन दूताची मोठी घोषणा, S-400 ठरणार विलक्षण निर्णय

U.S. Digital colonialism : मायक्रोसॉफ्ट सेवा बंद अन् नायराची रिफायनरी ठप्प… भारताला अमेरिकेकडून पहिला झटका
4

U.S. Digital colonialism : मायक्रोसॉफ्ट सेवा बंद अन् नायराची रिफायनरी ठप्प… भारताला अमेरिकेकडून पहिला झटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.