• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Business »
  • Indigos Crisis Unprecedented Boom In The Chartered Flight Market

Private Jets Demand: इंडिगो संकटाचा फायदा! चार्टर्ड फ्लाईट मार्केटमध्ये अभूतपूर्व तेजी; कॉर्पोरेट्स व लग्न समारंभांसाठी मागणीत वाढ

इंडिगोच्या ऑपरेशनल मंदीमुळे चार्टर्ड फ्लाइट मार्केटमध्ये अनपेक्षित तेजी आली आहे. फर्स्ट क्लास आणि बिझनेस क्लासच्या प्रवाशांनी चार्टर्ड जेटला पसंती दिली आहे. तसेच डेस्टिनेशन वेडिंग, कॉर्पोरेट ट्रॅव्हलसाठी मागणी वाढली आहे.

  • By Priti Hingane
Updated On: Dec 16, 2025 | 09:26 AM
Private Jets Demand: इंडिगो संकटाचा फायदा! चार्टर्ड फ्लाईट मार्केटमध्ये अभूतपूर्व तेजी; कॉर्पोरेट्स व लग्न समारंभांसाठी मागणीत वाढ

Private Jets Demand: इंडिगो संकटाचा फायदा! चार्टर्ड फ्लाईट मार्केटमध्ये अभूतपूर्व तेजी; कॉर्पोरेट्स व लग्न समारंभांसाठी मागणीत वाढ (फोटो-सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • इंडिगो विस्कळीत झाल्यामुळे चार्टर्ड फ्लाईट मार्केटमध्ये तेजी
  • कॉर्पोरेट ट्रॅव्हलसाठी खासगी जेटला पसंती
  • प्रायव्हेट जेट्स बुकिंगमध्ये जवळपास १५% वाढ

Private Jets Demand: डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात इंडिगोच्या कामकाजातील अडथळ्यांमुळे भारतीय नागरी विमान वाहतूक उद्योगाला मोठा फटका बसला. इंडिगोचा बाजारपेठेतील वाटा सुमारे ६५ टक्के आहे. या संकटादरम्यान कॉर्पोरेट गट आणि डेस्टिनेशन वेडिंग पार्टीनी खासगी विमानांकडे आपला मोर्चा वळविला. सर्वाधिक मागणी लोकप्रिय डेस्टिनेशन वेडिंग लोकल आणि बिझनेस हबशी जोडणाऱ्या मार्गांवर केंद्रित होती. देशातील अनेक महत्वाच्या शहरात खाजगी जेट बुकिंगमध्ये मोठी वाढ झाली. शिवाय, चार्टर ऑपरेटर्सनी लहान ते मध्यम आकाराच्या कॉर्पोरेट बँचेसकडून लक्षणीय बुकिंग नोंदवली.

हेही वाचा: Todays Gold-Silver Price: खरेदीदारांसाठी महत्त्वाची बातमी! सोन्या–चांदीच्या किंमतीत झपाट्याने वाढ, जाणून घ्या आजचे दर

चार्टर्ड फ्लाइट्सवर प्रवाशांचा विश्वास

इंडिगोच्या ऑपरेशनल मंदीमुळे चार्टर्ड फ्लाइट मार्केटमध्ये अनपेक्षित तेजी आली आहे. फर्स्ट क्लास आणि बिझनेस क्लासच्या प्रवाशांनी चार्टर्ड जेटला पसंती दिली आहे. तसेच डेस्टिनेशन वेडिंग, कॉर्पोरेट ट्रॅव्हलसाठी खाजगी जेटची मागणी वाढली आहे. चार्टर्ड फ्लाइट्सचा ट्रेंड देशभरात वाढत आहे. आठवड्यातून अनेक दिवस हँगर्समध्ये निष्क्रय असलेल्या प्रायव्हेट विमानांचे वाढलेले पर्याय हे देखील याचे एक कारण आहे. ज्यामुळे निश्चित पंख असलेल्या (फिक्स्ड विंग) आणि रोटर पंख असलेल्या (रोटर विंग) विमानांद्वारे कमी अंतराच्या प्रवासाला वाव मिळत आहे.

नियोजित विमानसेवा कोलमडेल, तेव्हा जनरल एव्हिएशन प्रवाशांची संख्या वाढेल. या संकटाच्या काळात अनेकांना लग्न समारंभासाठी किंवा वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीसाठीचा प्रवास रद्द करावा लागला. रोटर पंख असलेल्या विमानांना निश्चित पंख असलेल्या विमानांइतके बुकिंग मिळाले नसले तरी, लवकरच लोक प्रवासासाठी कमी अंतराच्या हेलिकॉप्टरवरही विश्वास ठेवतील.

हेही वाचा: Stock Market Today: आज शेअर बाजारात काय घडणार? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा इशारा, गुंतवणूकदारांनी लक्ष ठेवा

फ्लाइंग बड्स एव्हिएशनचे सीईओ आशिष कुमार सिंह म्हणाले की, देशभरातील विविध शहरांमध्ये पलाइंग बर्डस संकटाच्या काळात प्रायव्हेट जेट्सच्या चौकशीत जवळपास २५% तर बुकिंगमध्ये जवळपास १५% वाढ झाली. ज्यात दिल्ली, बेंगळुरू, चेन्नई आणि मुंबई यांसारख्या शहरांमध्ये सर्वाधिक वाढ नोंदवली गेली.

तसेच, पलायो इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आकाश नाळे यांनी देखील “इंडिगोची विमान सेवा कोलमडल्याने त्या काळात चार्टर्ड फ्लाइट्स वेगाने बुक झाल्या. नियोजित फ्लाइट्समध्ये फर्स्ट क्लास किंवा बिझनेस क्लासने प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून चार्टर्ड विमानांकडे सर्वात मोठा बदल नोंदवला गेला. गोवा, उदयपूर आणि जयपूर येथील आलिशान डेस्टिनेशन वेडिंगसाठी प्रवास करणारे प्रवासी प्रायव्हेट विमानांकडे वळले.” असे सांगितले आहे.

Web Title: Indigos crisis unprecedented boom in the chartered flight market

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 16, 2025 | 09:26 AM

Topics:  

  • IndiGo
  • Indigo Crisis
  • Private Company

संबंधित बातम्या

IndiGo flight bomb threat: कुवेतहून दिल्लीला येणाऱ्या इंडिगो विमानाला बॉम्बची धमकी, अहमदाबादमध्ये आपत्कालीन लँडिंग
1

IndiGo flight bomb threat: कुवेतहून दिल्लीला येणाऱ्या इंडिगो विमानाला बॉम्बची धमकी, अहमदाबादमध्ये आपत्कालीन लँडिंग

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Pune News: ‘एकता शक्ती’ सरावाने भारतीय सेना- CISF संयुक्त प्रशिक्षणाचा यशस्वी समारोप

Pune News: ‘एकता शक्ती’ सरावाने भारतीय सेना- CISF संयुक्त प्रशिक्षणाचा यशस्वी समारोप

Feb 03, 2026 | 02:35 AM
अर्थसंकल्प आश्वासनांचा भोवरा; सामान्य जनतेला आकर्षित करण्याचा प्रयत्न हा खरा

अर्थसंकल्प आश्वासनांचा भोवरा; सामान्य जनतेला आकर्षित करण्याचा प्रयत्न हा खरा

Feb 03, 2026 | 01:15 AM
Trump Tariff कमी केल्याच्या घोषणेवर PM Modi यांची पहिली प्रतिक्रिया, ‘जेव्हा दोन मोठ्या अर्थव्यवस्था….’

Trump Tariff कमी केल्याच्या घोषणेवर PM Modi यांची पहिली प्रतिक्रिया, ‘जेव्हा दोन मोठ्या अर्थव्यवस्था….’

Feb 02, 2026 | 11:38 PM
मोठी बातमी! अमेरिकेने भारतावरील Tariff घटवले, PM Modi सह फोनवर बोलल्यानंतर Donald Trump ने केली घोषणा

मोठी बातमी! अमेरिकेने भारतावरील Tariff घटवले, PM Modi सह फोनवर बोलल्यानंतर Donald Trump ने केली घोषणा

Feb 02, 2026 | 11:17 PM
Bajaj Platina 100 की TVS Sport: रोजच्या वापरासाठी कोणती बाईक खरेदी करणे असेल फायद्याची डील?

Bajaj Platina 100 की TVS Sport: रोजच्या वापरासाठी कोणती बाईक खरेदी करणे असेल फायद्याची डील?

Feb 02, 2026 | 10:13 PM
राजकारणात भूकंप! मणिपूरमध्ये राष्ट्रपती शासन…; तरुण चुग यांच्यावर BJP ची मोठी जबाबदारी

राजकारणात भूकंप! मणिपूरमध्ये राष्ट्रपती शासन…; तरुण चुग यांच्यावर BJP ची मोठी जबाबदारी

Feb 02, 2026 | 09:39 PM
जानेवारी 2026 मध्ये Tata Motors च्या ‘या’ कारने रचला इतिहास! थेट विकले 23000 युनिट्स

जानेवारी 2026 मध्ये Tata Motors च्या ‘या’ कारने रचला इतिहास! थेट विकले 23000 युनिट्स

Feb 02, 2026 | 09:35 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Parbhani: “धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळालेच पाहिजे” – नवनाथ वाघमारे

Parbhani: “धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळालेच पाहिजे” – नवनाथ वाघमारे

Feb 02, 2026 | 06:35 PM
Sujat Ambedkar On NCP : “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र पण…”सुजात आंबेडकरांची प्रतिक्रिया

Sujat Ambedkar On NCP : “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र पण…”सुजात आंबेडकरांची प्रतिक्रिया

Feb 02, 2026 | 06:26 PM
Kolhapur : भाजपची जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी जोरात, जाहीरनामा प्रसिद्ध

Kolhapur : भाजपची जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी जोरात, जाहीरनामा प्रसिद्ध

Feb 02, 2026 | 06:14 PM
Jalna : “आकड्यांपलीकडे जाऊन सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प” – बबनराव लोणीकर

Jalna : “आकड्यांपलीकडे जाऊन सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प” – बबनराव लोणीकर

Feb 02, 2026 | 04:38 PM
Ratnagiri : शेती, सहकार आणि साहित्याचा संगम; चिपळूणमध्ये ऐतिहासिक मराठी साहित्य संमेलन

Ratnagiri : शेती, सहकार आणि साहित्याचा संगम; चिपळूणमध्ये ऐतिहासिक मराठी साहित्य संमेलन

Feb 02, 2026 | 04:27 PM
Mumbai : डिंपल मेहता नकोत? मग रुबीना फिरोज चालतात का? -नरेंद्र मेहता

Mumbai : डिंपल मेहता नकोत? मग रुबीना फिरोज चालतात का? -नरेंद्र मेहता

Feb 02, 2026 | 04:21 PM
माणगाव तर्फे वरेडी गटात भाजप ठरणार निर्णायक, ‘एकला चलो रे’ भूमिकेमुळे भाजपच्या प्रचाराला वेग

माणगाव तर्फे वरेडी गटात भाजप ठरणार निर्णायक, ‘एकला चलो रे’ भूमिकेमुळे भाजपच्या प्रचाराला वेग

Feb 02, 2026 | 03:19 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.