Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गौतम अदानी बनले भारतातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती, मुकेश अंबानींना टाकले मागे

संपत्तीच्या बाबतीत रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना गौतम अदानी यांनी (Gautam Adani) मागे टाकलं असून ते भारतातील सर्वात श्रीमंत (Richest Person Of India)  व्यक्ती ठरले आहेत. ब्लुमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सच्या आकेडवारीतून ही माहिती समोर आली.

  • By साधना
Updated On: Apr 04, 2022 | 12:50 PM
गौतम अदानी बनले भारतातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती, मुकेश अंबानींना टाकले मागे
Follow Us
Close
Follow Us:

अदानी समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष गौतम अदानी (Gautam Adani) यांचा १०० बिलियन अमेरिकन डॉलर्स संपत्ती असणाऱ्या व्यक्तींच्या यादीत समावेश झाला आहे. अदानी यांनी संपत्तीच्या बाबतीत रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना मागे टाकलं असून ते भारतातील सर्वात श्रीमंत (Richest Person Of India)  व्यक्ती ठरले आहेत. ब्लुमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सच्या आकेडवारीतून ही माहिती समोर आली.

[read_also content=”औरंगाबादमध्ये पाण्याचा गंभीर प्रश्न; तब्बल १५ दिवस नागरिकांना पाणी नाहीच, शहरात भाजप कार्यकर्त्यांसह महिलांचा भव्य हंडा मोर्चा https://www.navarashtra.com/maharashtra/marathwada/aurangabad-water-march-people-marches-on-road-for-delay-in-water-supply-nrak-264002.html”]

सध्या ‘स्पेस एक्स’ आणि इलेक्ट्रीक कार तयार करण्याऱ्या ‘टेस्ला’ कंपनीचे सर्वोसर्वा एलॉन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्या पाठोपाठ दुसऱ्या स्थानी अ‍ॅमेझॉनचे जेफ बेझोस तर तिसऱ्या स्थानी बर्नार्ड आरनॉल्ट तिसऱ्या स्थानी आहेत.

अदानी यांच्या संपत्तीमध्ये २४ बिलियन अमेरिकन डॉलर्सने वाढ झाली असून ते जगातील सर्वाधिक संपत्ती कमवणारे व्यक्ती ठरलेत. मागील वर्षभरापासून त्यांची संपत्ती प्रत्येक आठवड्याला सहा हजार कोटींची वाढत आहे. एकूण संपत्तीच्या यादीनुसार सध्या अदानी हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत १० व्या स्थानी आहेत. या यादीमध्ये अंबानी हे ११ व्या स्थानी आहेत. त्यांनी ऑक्टोबर महिन्यात अव्वल दहामध्ये स्थान मिळवलं होतं. मात्र सध्या त्यांच्या स्थानामध्ये थोडी घसरण झाली आहे. त्यांची एकूण संपत्ती ९९ बिलियन अमेरिकन डॉलर्स इतकी आहे. या यादीत फेसबुकला मार्क झुकरबर्ग हा १२ व्या स्थानी आहे.

मागील दोन वर्षांमध्ये अदानी समूहाच्या शेअर्सची किंमत ६०० टक्क्यांनी वाढली आहे. २०७० मध्ये भारताचं झीरो कार्बन उद्दीष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने हरित ऊर्जेला प्राधान्य देण्यात येत असल्याने भविष्यातही अदानी समूहाला अच्छे दिन येणार असल्याचं म्हटलं जात आहे.

Web Title: Industrialist gautam adani became richest person of india nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2022 | 12:48 PM

Topics:  

  • Adani News
  • Gautam Adani
  • india
  • Mukesh Ambani
  • Reliance Industries

संबंधित बातम्या

मोठी बातमी! T20 World Cup 2026 च्या स्पर्धेची तारीख आली समोर; अंतिम सामना अहमदाबादमध्ये?
1

मोठी बातमी! T20 World Cup 2026 च्या स्पर्धेची तारीख आली समोर; अंतिम सामना अहमदाबादमध्ये?

Nepal Gen Z Protest: “पुढील सूचना मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका…”, सरकारने भारतीयांसाठी जारी केल्या सूचना
2

Nepal Gen Z Protest: “पुढील सूचना मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका…”, सरकारने भारतीयांसाठी जारी केल्या सूचना

China backs India : ट्रम्पच्या टॅरिफ मनमानी कारभारावर भारताला चीनचा ठाम पाठिंबा; राजदूत म्हणाले, ‘भारताने कोणत्याही टॅरिफ…’
3

China backs India : ट्रम्पच्या टॅरिफ मनमानी कारभारावर भारताला चीनचा ठाम पाठिंबा; राजदूत म्हणाले, ‘भारताने कोणत्याही टॅरिफ…’

Adani Power चे शेअर्स 5 टक्क्याने वाढले, कंपनी भूतानमध्ये 6,000 कोटी रुपयांचा प्रकल्प उभारणार
4

Adani Power चे शेअर्स 5 टक्क्याने वाढले, कंपनी भूतानमध्ये 6,000 कोटी रुपयांचा प्रकल्प उभारणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.