Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मराठी उद्योजकतेची ग्लोबल भरारी! Krystal Integrated Services चा ऐतिहासिक करार; स्मार्ट सिटी अन् EV क्षेत्रात घडणार क्रांती

Krystal Integrated Services : मराठी उद्योजकतेने जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवत एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. CMD सौ. नीता प्रसाद लाड यांच्या नेतृत्वाखालील Krystal Integrated Services Limited ने फ्रान्स सरकारच्या EDF ग्रुपशी संबंधित Citelum India मधील १००% हिस्सा संपादित केला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 15, 2026 | 06:45 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • मराठी उद्योजकतेची ग्लोबल भरारी!
  • Krystal Integrated Services चा ऐतिहासिक करार
  • ₹१०० कोटींची गुंतवणूक अन् ५ हजार रोजगारांची संधी!
Krystal Integrated Services : मराठी उद्योजकतेने आता जागतिक दर्जाच्या कंपन्यांच्या अधिग्रहणातून ग्लोबल स्टेजवर आपली ताकद सिद्ध करण्याच्या दिशेने आणखी एक ऐतिहासिक पाऊल टाकले आहे. Krystal Integrated Services Limited ( Krystal Integrated Services ) ने Citelum India Private Limited मधील 100 टक्के हिस्सा संपादित केला असून, Citelum India आता Krystal Integrated Services ची पूर्ण मालकीची उपकंपनी झाली आहे. Citelum India ही पूर्वी फ्रान्सच्या EDF Group (Électricité de France) शी संबंधित कंपनी होती. EDF हा फ्रान्स सरकारच्या मालकीचा ऊर्जा समूह आहे. त्यामुळे या अधिग्रहणाला भारतीय, विशेषतः मराठी उद्योजकतेच्या जागतिक विस्ताराच्या दृष्टीने विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

SEBI Big Decision : SEBI च्या मोठ्या निर्णयाने NRI ची चिंता मिटली; परदेशात बसूनच करा भारतातील सर्व गुंतवणूक! कसा होणार फायदा?

Krystal Integrated Services च्या CMD सौ. नीता प्रसाद लाड यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने Integrated Facility Management पासून, पुढे जात आता City Lighting आणि Urban Infrastructure या भविष्योन्मुख क्षेत्रात दमदार प्रवेश केला आहे.

Citelum India ही 2011 पासून भारतात कार्यरत असून शहरी पथदिवे, ऊर्जा-कार्यक्षम प्रकाशयोजना, lighting infrastructure ची design, engineering, installation आणि operation & maintenance यामध्ये विशेष अनुभव असलेली कंपनी आहे. तसेच connected lighting, traffic signals, artistic lighting, video protection, EV charging, air-quality monitoring आणि इतर smart-city services यांसारख्या आधुनिक सुविधांमध्येही कंपनीची तांत्रिक क्षमता आहे.

₹100 कोटींची गुंतवणूक; 5,000 हून अधिक रोजगारनिर्मितीचं लक्ष्य

Citelum India च्या तांत्रिक कौशल्याला Krystal च्या मजबूत operational platform ची जोड देत कंपनीने पुढील 3 ते 4 वर्षांत या नव्या vertical मधून ₹300 ते ₹350 कोटी वार्षिक महसूल मिळविण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. या विस्तारासाठी कंपनीकडून सुमारे ₹100 कोटींची गुंतवणूक engineering capabilities, technology platforms आणि business expansion साठी करण्यात येणार आहे.
तसेच देशातील 30 ते 40 शहरांमध्ये आणि 12 ते 15 राज्यांमध्ये Urban infrastructure services चा विस्तार करण्याचे नियोजन असून, या क्षेत्रातून 5,000 हून अधिक skilled आणि semi-skilled रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

Smart Cities ते EV Infrastructure — नव्या भारताच्या विकासाला नवी दिशा

या अधिग्रहणामुळे Krystal Integrated Services च्या सेवा क्षेत्रात मोठी वाढ होणार असून, Connected Lighting, Smart Metering, EV Charging Infrastructure आणि आधुनिक शहरांसाठी आवश्यक असलेल्या विविध electrical solutions मध्ये कंपनी विस्तार करणार आहे. आज भारत झपाट्याने urbanisation आणि technology-driven infrastructure च्या दिशेने वाटचाल करत आहे. अशा काळात ऊर्जा बचत, स्मार्ट पथदिवे, डिजिटल monitoring, EV infrastructure आणि दीर्घकालीन operation & maintenance यांची मागणी वाढत आहे. Citelum India चा अनुभव आणि Krystal ची operational ताकद यांचा संगम या क्षेत्राला नवी गती देऊ शकतो.

“मराठी उद्योजकता आता ग्लोबल स्टेजवर!”

मुंबईच्या भूमीतून उभ्या राहिलेल्या मराठी उद्योजकतेने आज फ्रान्सशी संबंधित आंतरराष्ट्रीय कंपनीच्या भारतीय व्यवसायाचे अधिग्रहण करून जागतिक व्यवसायविश्वात आपली क्षमता दाखवून दिली असल्याने ही मराठी उद्योजकतेच्या आत्मविश्वासाची, दूरदृष्टीची आणि जागतिक स्तरावर स्पर्धा करण्याच्या क्षमतेची नवी ओळख आहे.
“Local Roots, Global Vision” या विचारातून Krystal Integrated Services आता भारतातील शहरी पायाभूत सुविधांच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

Burger King FDA Action : पुढचा कुणाचा नंबर? FDA कडून Burger King ला मोठा दणका, 1992 पासून सुरु असलेलं आउटलेट बंद

Web Title: Krystal integrated services acquires 100 percent stake in citelum india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2026 | 06:45 PM

Topics:  

  • Business News
  • india
  • Marathi News

संबंधित बातम्या

SEBI Big Decision : SEBI च्या मोठ्या निर्णयाने NRI ची चिंता मिटली; परदेशात बसूनच करा भारतातील सर्व गुंतवणूक! कसा होणार फायदा?
1

SEBI Big Decision : SEBI च्या मोठ्या निर्णयाने NRI ची चिंता मिटली; परदेशात बसूनच करा भारतातील सर्व गुंतवणूक! कसा होणार फायदा?

Entertainment News: स्वातंत्र्यदिनी अक्षय कुमार-टायगर श्रॉफने फडकावला तिरंगा; ‘खिलाडी कुमार’च्या कृतीने जिंकलं चाहत्यांचं मन!
2

Entertainment News: स्वातंत्र्यदिनी अक्षय कुमार-टायगर श्रॉफने फडकावला तिरंगा; ‘खिलाडी कुमार’च्या कृतीने जिंकलं चाहत्यांचं मन!

Tata Group Multibagger Stock : पैसा पैसा… टाटांच्या एका शेअरने बदललं गुंतवणकूदारांचं नशीब! 6 महिन्यांत 63 % ची छप्पफाड कमाई
3

Tata Group Multibagger Stock : पैसा पैसा… टाटांच्या एका शेअरने बदललं गुंतवणकूदारांचं नशीब! 6 महिन्यांत 63 % ची छप्पफाड कमाई

Himanshi Khurana News: ‘माझ्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकला गेला’  ब्रेकअपनंतर अभिनेत्रीचा मोठा खुलासा
4

Himanshi Khurana News: ‘माझ्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकला गेला’ ब्रेकअपनंतर अभिनेत्रीचा मोठा खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.