Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

LPG Rate Today: पेट्रोल आणि डिझेलनंतर, आता LPG सुद्धा महागला? काय आहेत आजचे गॅस सिलिंडरचे दर?

आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. पेट्रोल ८७ पैशांनी महाग झाले आहे तर डिझेलच्या किमतीत ९१ पैशांची वाढ करण्यात आली आहे. या महिन्यात दरांमध्ये वाढ होण्याची ही तिसरी वेळ आहे. पण या झटक्यानंतर आता आणखी एक झटका लागला आहे का? गॅस सिलेंडरचे दर वाढले आहेत का? जाणून घेऊयात.

  • By Ankita Karangutkar
Updated On: May 23, 2026 | 12:45 PM
फोटो सौजन्य : सोशल मीडिया

फोटो सौजन्य : सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ
  • गॅस सिलेंडरचे दर वाढले आहेत का?
  • शहरांनुसार आजचे LPG सिलिंडरचे दर
LPG Rate Today: आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. पेट्रोल ८७ पैशांनी महाग झाले आहे तर डिझेलच्या किमतीत ९१ पैशांची वाढ करण्यात आली आहे. या महिन्यात दरांमध्ये वाढ होण्याची ही तिसरी वेळ आहे. पण या झटक्यानंतर आता आणखी एक झटका लागला आहे का? गॅस सिलेंडरचे दर वाढले आहेत का? जाणून घेऊयात.

पेट्रोल – डिझेलच्या दरांमध्ये तिसऱ्यांना वाढ झाली असताना मात्र एलपीजीच्या बाबतीत ग्राहकांना आजही दिलासा मिळाला आहे; २३ मे २०२६ पर्यंत, भारतातील घरगुती किंवा व्यावसायिक एलपीजी सिलिंडर्सच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. आज त्यांचे दर स्थिर आहेत. असे असले तरी, आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये ऊर्जा संकट आणि भू-राजकीय तणाव कायम आहेत. या परिस्थितीचा सामना करत असतानाही, देशातील तेल विपणन कंपन्यांनी दरांमध्ये बदल करणे टाळले आहे, ज्यामुळे सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला आहे.

शहरांनुसार आजचे LPG सिलिंडरचे दर

शहर घरगुती गॅस सिलिंडरची किंमत व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत
दिल्ली ₹९१३.० ₹३०७१.५
मुंबई ₹९१२.५ ₹३०२४.०
कोलकाता ₹९३९.० ₹३२०२.५
चेन्नई ₹९२८.५ ₹३२३७.०
बंगळुरू ₹९१५.५ ₹३१५२.०
नोएडा ₹९१०.५० ₹३०७१.५
हैदराबाद ₹९०५.० ₹२१७६.५
पाटणा ₹१००२.५ ₹३३४७.०
भोपाळ  ₹९१८.५ ₹३०७७.०

भारतात आणखी एका LPG टँकरचे आगमन

मध्यपूर्वेतील संकट आणि अमेरिका व इराण यांच्यातील सततच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारतासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. विशेषतः, कतारहून निघालेला आणखी एक मोठा LPG टँकर ‘MV SYMI’ गुजरातच्या कांडला बंदरावर सुखरूप पोहोचला आहे.

याव्यतिरिक्त, व्हिएतनामचा ध्वज असलेला आणखी एक प्रचंड मोठा जहाज Envy Sunshine ज्यामध्ये सुमारे ४६,००० मेट्रिक टन स्वयंपाकाचा गॅस म्हणजेच LPG भरलेला आहे, ते ‘न्यू मंगळूर बंदर’ येथे दाखल झाले आहे. या टँकर्सच्या भारतात आगमनामुळे, गॅसचा पुरवठा बऱ्याच अंशी पूर्ववत होण्याची अपेक्षा आहे. पण तेल कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारातून गॅसची खरेदी मात्र वाढीव दरांनीच करत आहेत. ग्राहकांना या दरवाढीपासून संरक्षण देण्यासाठी, ‘तेल विपणन कंपन्या’ सध्या हे आर्थिक नुकसान स्वतःच सोसत आहेत. परिणामी, गॅसच्या किमतींमध्ये वाढ होण्याची शक्यता अजूनही कायम आहे.

Web Title: Lpg rate today gas cylinder price updated after petrol diesel hike marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2026 | 12:45 PM

Topics:  

  • Commercial LPG
  • Commercial LPG Cylinder
  • Free LPG
  • LPG Crisis
  • lpg cylinder
  • LPG Gas Crisis
  • LPG gas cylinder

संबंधित बातम्या

PNG कनेक्शन घेणाऱ्यांसाठी मोठी खुशखबर; नव्या जोडणीवर मिळणार २०० SCM अतिरिक्त गॅस
1

PNG कनेक्शन घेणाऱ्यांसाठी मोठी खुशखबर; नव्या जोडणीवर मिळणार २०० SCM अतिरिक्त गॅस

Govt Subsidy : आता सरकार करणार मदत… LPG वरुन PNG वर शिफ्ट करण्यासाठी मिळणार सबसिडी, कसा घ्यायचा लाभ?
2

Govt Subsidy : आता सरकार करणार मदत… LPG वरुन PNG वर शिफ्ट करण्यासाठी मिळणार सबसिडी, कसा घ्यायचा लाभ?

LPG e-KYC Deadline Extended : गॅस ग्राहकांना मोठा दिलासा! एलपीजी e-KYC ची मुदत वाढली; जाणून घ्या नवीन डेडलाईन
3

LPG e-KYC Deadline Extended : गॅस ग्राहकांना मोठा दिलासा! एलपीजी e-KYC ची मुदत वाढली; जाणून घ्या नवीन डेडलाईन

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम
4

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.