LPG गॅस वापरणाऱ्या ग्राहकांसाठी भारत गॅसने एक अत्यंत आनंदाची बातमी आणली आहे. ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी कंपनीने आता वजनाने अत्यंत हलके असलेले 'कंपोझिट सिलेंडर' बाजारात आणले आहेत, ज्यामध्ये गॅस किती शिल्लक…
एलपीजी सिलिंडरच्या तळाशी राहणाऱ्या गॅसचा अपव्यय रोखण्यासाठी एक नवीन तोडगा समोर आला आहे. यामुळे देशाचे तब्बल २१,९०० कोटी रुपये कसे वाचणार आणि याचा सर्वसामान्यांना काय फायदा होईल, सविस्तर वाचा.
देशात घरगुती गॅसचा तुटवडा निर्माण होणार? होर्मुझ खाडीतील तणावामुळे भारताच्या ९०% एलपीजी पुरवठा साखळीवर मोठे संकट आले आहे. तेल कंपन्यांचे नुकसान होत आहे यासगळ्यात सरकार नेमकी काय भूमिका घेणार?
आगामी १० दिवस देशांतर्गत बाजारपेठेत पेट्रोल आणि डिझेलच्या दरांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतींमधील चढ-उतार आणि देशांतर्गत ऊर्जा धोरणांमधील संभाव्य फेरबदल यामुळे येत्या काही…
भारत सरकारने लिक्विफाइड नॅशनल गॅसच्या पुरवठ्यावरील निर्बंध किंवा बंदी उठवण्याचा एक मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या आंतरराष्ट्रीय ऊर्जा घडामोडी आणि देशांतर्गत एलपीजी गॅस सिलिंडर किमतींवर परिणाम होणार का?…
पश्चिम आशियातील वाढत्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर मोठं जागतिक ऊर्जा संकटकाळ निर्माण झाला होता. यावेळेला भारतातील घरगुती गॅस सिलिंडरची किंमत तब्बल २,००० रुपयांवर पोहोचू शकली असती, असा मोठा खुलासा खुद्द पंतप्रधान नरेंद्र…
अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानंतर तात्पुरत्या स्वरूपात खुल्या झालेल्या होर्मुजच्या सामुद्रधुनीतून २२,००० मेट्रिक टन LPG घेऊन भारताचे २ महत्त्वाचे टँकर्स सुरक्षित बाहेर पडले आहेत. नागपूरच्या 'कॉन्फिडन्स पेट्रोलियम' कंपनीने…
पश्चिम आशियातील तणावामुळे गेल्या काही महिन्यांपासून इंधनाच्या किमती सातत्याने वाढत आहेत. पण शांतता कराराचा परिणाम दिसून आला आहे. त्यामुळे भडकलेल्या किंमतींचा कल मंदावण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी…
जागतिक स्तरावर वाढलेला दबाव आता महागाईच्या स्वरुपात समोर येत आहे. याचा झटका म्हणजे भारतात घरगुती एलपीजी सिलिंडर महाग झाले आहेत. त्यांच्या दरात थेट २९ रुपयांची वाढ झाली आहे. तीन महिन्यांतील…
सरकारी इंधन कंपन्यांनी १४.२ किलोच्या घरगुती LPG सिलिंडरच्या दरात २९ रुपयांची वाढ केल्यामुळे देशभरातील सामान्य नागरिकांना आणखी एक मोठा फटका बसला आहे. याचा अर्थ असा की, देशभरातील सामान्य ग्राहकांना स्वयंपाकाच्या…
जर तुम्ही घरी LPG गॅस सिलेंडर वापरत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. गॅस कनेक्शन्स आणि सिलेंडर वितरणाबाबत अलीकडेच अनेक नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. बोगस कनेक्शन्स,…
२८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणविरुद्ध हल्ले सुरू झाला आणि लगेच सगळी परिस्थिती पलटून गेली. तेहरानने 'हॉर्मुझ सामुद्रधुनी'ची नाकेबंदी जाहीर केली आणि संपूर्ण जगावर याचा परिणाम दिसून यायला लागला.…
देश आधीच गॅस सिलिंडर्सच्या संदर्भात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ज्यांच्याकडे वैध गॅस connection आहे, त्यांना अद्यापही विहित मुदतीत सिलिंडर्स मिळवणे शक्य होत आहे; मात्र ज्यांच्याकडे जोडणी नाही आणि…
आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. पेट्रोल ८७ पैशांनी महाग झाले आहे तर डिझेलच्या किमतीत ९१ पैशांची वाढ करण्यात आली आहे. या महिन्यात दरांमध्ये वाढ…
गेल्या काही वर्षांत घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतींनी सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. मात्र, आता महागड्या एलपीजीसाठी एक स्वस्त आणि शाश्वत एक स्वस्त आणि शाश्वत पर्याय उपलब्ध झाला आहे.
सर्वाधिक लाभार्थी पुणे जिल्ह्यातील असून, त्यापाठोपाठ नाशिक, ठाणे आणि मुंबईचा क्रमांक लागतो. असे असताना सध्या 13 लाख अर्ज प्रलंबित असल्याची माहिती दिली जात आहे.
राज्य सरकारने या योजनेचे अर्ज स्वीकारण्यासाठी राज्यातील अंगणवाडी सेविकांशिवाय आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामसेवक यांसारख्या 11 प्राधिकृत व्यक्तींना देण्यात आले होते. मात्र, योजनेसाठी आता अंगणवाडी सेविकांव्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत…
केंद्र शासनाकडून पंतप्रधान उज्ज्वला योजना २०१६ मध्ये सुरु करण्यात आली. सदर योजनेंतर्गत महाराष्ट्रातील पात्र कुटुंबांना गॅसजोडणी देण्याचे काम तेल कंपन्यांच्या सहकार्याने सुरु आहे. महाराष्ट्रात सद्यस्थितीत पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत गॅसजोडणी घेतलेले…