Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 27 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crop Loan Waiver Fourth List : मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर! 4 लाख 15 हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती

Crop Loan Waiver Fourth List : दिवाळीच्या तोंडावर राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली असून, शासनकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Oct 27, 2026 | 04:00 PM
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर! ( सौजन्य - सोशल मीडिया )

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर! ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • मोठी बातमी!
  • दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर!
  • 4 लाख 15 हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती 
Crop Loan Waiver Fourth List : कर्जमुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. दिवाळीपूर्वी महाराष्ट्र सरकारकडून कर्जमुक्तीची चौथी यादी जाहीर केली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची प्रक्रिया सध्या वेगाने सुरु आहे. ( Crop Loan Waiver Fourth List ) 

Healthy आणि सोपं! Drinktec India 2026 मध्ये Tetra Pak कडून प्रमुख ट्रेंड्स सादर; पेयांच्या जगतात बदलांचं नवं समीकरण

राज्य सरकारने 12 ऑक्टोबर 2026 रोजी तिसरी यादी जाहीर केली होती. त्यानंतर आता 27 ऑक्टोबर 2026 दिवशी चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे. यात 4 लाख 15 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली आहे. सरकारने जाहीर केलेल्या तिसऱ्या यादीत राज्यातील जवळजवळ 3 लाख 51 हजार 192 शेतकऱ्यांच्या नावाची यादी जाहीर केली होती. त्यानंतर आता दिवाळीपूर्वी चौथी यादी समोर आली आहे. या बातमीमुळे बळीराजाला काहीसा दिलासा मिळाला आहे.

आतापर्यंत 15 लाख 85 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी

राज्य शासनाने कर्जमाफी योजनेतून आतापर्यंत 25 लाख शेतकऱ्यांपैकी 15 लाख 85 हजार 493 शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना फायदा झाला पण सर्वाधिक फायदा मराठवाड्यातील 6 लाख 27 हजार शेतकऱ्यांना मिळाला आहे. याबरोबर शासनाने कर्जमाफी योजनेसाठी तब्बल 13 हजार 275 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत.

KYC करुन कर्जमाफी नाही?

उशीराने अपडेट केलेल्या तसेच केवायसीसाठी उशीर झालेल्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी पोहोचलेली नाही अशा शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळणार आहे. त्याचबरोबर अजून राज्यातील 4 लाख 82 हजार शेतकऱ्यांना केवायसी केलेली नाही अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे.

Web Title: Maharashtra government declares 4th list of crop loan waiver for 4 lakh 15 thousand farmers ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2026 | 04:00 PM

Topics:  

  • Farmer Loan Waiver
  • Loan Waiver

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.