Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra PEXPO Growth: पेक्सपोच्या वाढीचा महाराष्ट्र ‘पॉवरहाऊस’, पश्चिम विभागाचा सुमारे ३० टक्के वाटा

शाश्वत स्टील बाटली उत्पादन क्षेत्रातील अग्रगण्य भारतीय ब्रँड असलेल्या पेक्सपोसाठी महाराष्ट्र ही धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची बाजारपेठ ठरत असून, कंपनीच्या एकूण व्यवसायात पश्चिम विभागाचा सुमारे ३० टक्के वाटा आहे.

  • By Priti Hingane
Updated On: Dec 19, 2025 | 03:02 PM
Maharashtra PEXPO Growth: पेक्सपोच्या वाढीचा महाराष्ट्र 'पॉवरहाऊस', पश्चिम विभागाचा सुमारे ३० टक्के वाटा

Maharashtra PEXPO Growth: पेक्सपोच्या वाढीचा महाराष्ट्र 'पॉवरहाऊस', पश्चिम विभागाचा सुमारे ३० टक्के वाटा

Follow Us
Close
Follow Us:
  • बाजारपेठांमध्ये मजबूत व विस्तारित वितरण आणि किरकोळ विक्री जाळे
  •  जलद बाजारस्वीकृती आणि व्यापाराधारित विस्ताराला चालना
  •  विक्री वाढ, पुनःखरेदी आणि प्रीमियम उत्पादनांच्या स्वीकारात पश्चिम विभागाचे महत्त्वपूर्ण योगदान
 

 Maharashtra PEXPO Growth: शाश्वत स्टील बाटली उत्पादन क्षेत्रातील अग्रगण्य भारतीय ब्रँड असलेल्या पेक्सपोसाठी महाराष्ट्र ही धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची बाजारपेठ ठरत असून, कंपनीच्या एकूण व्यवसायात पश्चिम विभागाचा सुमारे ३० टक्के वाटा आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा या राज्यांमध्ये पसरलेल्या मजबूत व विस्तारित वितरण जाळ्यामुळे पश्चिम विभाग पेक्सपोच्या महसूलवाढीचा, नवीन उत्पादनांच्या लाँचचा आणि व्यापाराधारित विस्ताराचा प्रमुख चालक म्हणून उदयास आला आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठांमध्ये खोलवर रुजलेली उपस्थिती तसेच वितरक आणि किरकोळ विक्रेत्यांशी असलेली दीर्घकालीन भागीदारी यामुळे ब्रँडची दृश्यमानता वाढण्यास मदत झाली आहे. ‘मेड-इन-इंडिया’ इन्सुलेटेड स्टील बाटल्यांच्या स्वीकाराला गती देण्यात या विभागाची भूमिका निर्णायक ठरली आहे.

हेही वाचा: Bharti Airtel New CEO: भारती एअरटेलमध्ये सत्ताबदल! नवे CEO म्हणून शाश्वत शर्मा यांची नियुक्ती, तर उपाध्यक्षपदी गोपाळ विठ्ठल 

राज्यातील पेक्सपोची सातत्यपूर्ण कामगिरी ग्राहकांचा दृढ विश्वास, सक्षम किरकोळ विक्री जाळे आणि व्यापार भागीदारांशी असलेला सलग संवाद अधोरेखित करते. परिणामी, महाराष्ट्र हे कंपनीच्या सर्वात महत्त्वाच्या वाढीच्या केंद्रांपैकी एक म्हणून स्थापित झाले आहे.

पेक्सपोने गेल्या सहा वर्षांत महसुलात दहा पटीने वाढ नोंदवली असून, २०२० मध्ये सुमारे २० कोटी रुपयांवर असलेला महसूल २०२४ मध्ये १८० कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. कंपनी आर्थिक वर्ष २०२५ अखेरीस २५० कोटी रुपयांचा महसुली टप्पा पार करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

हेही वाचा: AI Economic Growth: लहान उद्योगांसाठी मोठी संधी! AI मुळे MSME क्षेत्रात 500 अब्जची संधी

नावीन्यपूर्णतेतील सातत्यपूर्ण गुंतवणूक, उत्पादनातील उत्कृष्टता आणि प्लास्टिकवरील अवलंबित्व कमी करण्याच्या कंपनीच्या ध्येयामुळे ही वाढ शक्य झाली आहे.

“आमचा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे,” असे पेक्सपोचे संचालक वेदांत पाडिया यांनी सांगितले. “लहान सुरुवात आणि मोठा दृष्टिकोन या बळावर आम्ही सहा वर्षांत महसुलात दहा पटीने वाढ साधली. हे आमच्या ग्राहकांचा विश्वास आणि आमच्या टीमच्या अथक प्रयत्नांचे फलित आहे. महाराष्ट्रासारख्या बाजारपेठांनी या वाढीत केंद्रस्थानी भूमिका बजावली असून, जलद विस्तार, नवीन उत्पादने आणि मजबूत व्यापार परिसंस्था उभारण्यास आम्हाला मोठी मदत झाली आहे.”

Web Title: Maharashtra pexpos growth contributing 30 percent to the total business

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2025 | 03:02 PM

Topics:  

  • Business News
  • maharashtra

संबंधित बातम्या

Bharti Airtel New CEO: भारती एअरटेलमध्ये सत्ताबदल! नवे CEO म्हणून शाश्वत शर्मा यांची नियुक्ती, तर उपाध्यक्षपदी गोपाळ विठ्ठल 
1

Bharti Airtel New CEO: भारती एअरटेलमध्ये सत्ताबदल! नवे CEO म्हणून शाश्वत शर्मा यांची नियुक्ती, तर उपाध्यक्षपदी गोपाळ विठ्ठल 

AI Economic Growth: लहान उद्योगांसाठी मोठी संधी! AI मुळे MSME क्षेत्रात 500 अब्जची संधी
2

AI Economic Growth: लहान उद्योगांसाठी मोठी संधी! AI मुळे MSME क्षेत्रात 500 अब्जची संधी

Yavatmal News : गावाची लोकसंख्या १५००, तरीही तीन महिन्यांत २७,३९७ नवजात बाळांचा जन्म? भाजप नेत्याची चौकशीची मागणी
3

Yavatmal News : गावाची लोकसंख्या १५००, तरीही तीन महिन्यांत २७,३९७ नवजात बाळांचा जन्म? भाजप नेत्याची चौकशीची मागणी

CMA President Parth Jindal: सिमेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या धुरा आता तरुण पिढीच्या हाती! पार्थ जिंदाल यांची अध्यक्षपदी निवड
4

CMA President Parth Jindal: सिमेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या धुरा आता तरुण पिढीच्या हाती! पार्थ जिंदाल यांची अध्यक्षपदी निवड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.