Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशातून कुपोषण समुळ नष्ट होणार… ; मोदी सरकारने आणलीये 17,082 कोटींची ‘ही’ योजना!

देशातून कुपोषण समुळ नष्ट करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (ता.९) झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत १७,०८२ कोटी रुपयांच्या फोर्टिफाइड राइस योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेच्या देशातील सर्वसामान्यांना मोठा फायदा होणार आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Oct 09, 2024 | 04:20 PM
देशातून कुपोषण समुळ नष्ट होणार... ; मोदी सरकारने आणलीये 17,082 कोटींची 'ही' योजना!

देशातून कुपोषण समुळ नष्ट होणार... ; मोदी सरकारने आणलीये 17,082 कोटींची 'ही' योजना!

Follow Us
Close
Follow Us:

देशातून कुपोषण समुळ नष्ट करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (ता.९) झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत १७,०८२ कोटी रुपयांच्या फोर्टिफाइड राइस योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे देशभरातील गरिब आणि गरजू व्यक्तींच्या आहारातील अशक्तपणा आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता दूर होण्यास मदत होणार आहे. या योजनेचा 100 टक्के वित्त पुरवठा हा केंद्र सरकार करणार आहे. लोह, फॉलिक ऍसिड आणि व्हिटॅमिन बी 12 सारखी पोषक तत्वे फोर्टिफाइड राईसमधून सामान्यांना मिळणार आहेत.

हे देखील वाचा – युपीआयची व्यवहार मर्यादा वाढली; …आता ग्राहकांना करता येणार इतक्या रुपयांपर्यंतचे ऑनलाईन पेमेंट!

काय आहे नेमकी ही योजना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने 17,082 कोटी रुपये खर्चाच्या ॲनिमिया आणि पौष्टिक कमतरता दूर करण्यासाठी एका योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेंतर्गत फोर्टिफाइड राईसला प्रोत्साहन दिले जाणार आहे. या योजनेचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार उचलणार आहे.

हे देखील वाचा – आरबीआयकडून कर्जदारांना मोठी भेट; …आता लोन बंद करण्यासाठी नाही द्यावे लागणार शुल्क!

नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे (NFHS-5) नुसार, 2019 ते 2021 दरम्यान ॲनिमिया ही भारतातील एक मोठी समस्या आहे. याचा परिणाम मुले, महिला आणि पुरुषांवर होतो. लोहाच्या कमतरतेशिवाय, इतर जीवनसत्त्वे आणि खनिजे जसे की व्हिटॅमिन बी 12 आणि फॉलिक ऍसिडची कमतरता देखील कायम आहे. याचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर आणि उत्पादकतेवर होतो.

हे देखील वाचा – रेपो दराबाबत आरबीआयचा मोठा निर्णय, वाचा… तुमच्या कर्जावरील ईएमआय वाढणार की घटणार?

जगभरात सध्या अशक्तपणा आणि कुपोषणाचा सामना करण्यासाठी सामान्यांना अन्नपुरवठा करण्यावर देशभरातील सरकारे भर देत आहे. भारतातील ६५ टक्के नागरिक भात खातात. अशा परिस्थितीत तांदूळ हे पोषक तत्वांचा पुरवठा करण्यासाठी एक महत्वाचे माध्यम आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) ठरवलेल्या मानकांनुसार सामान्य भातामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्ये (आयर्न, फॉलिक ॲसिड, व्हिटॅमिन बी12) समृद्ध असलेले फोर्टिफाइड राइस कर्नल जोडले जातात.

Web Title: Malnutrition will be eradicated from the india modi government has brought 17082 crores scheme

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2024 | 04:20 PM

Topics:  

  • Modi government
  • Naredra Modi

संबंधित बातम्या

Wheat MSP Hike: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठी भेट! मोदी सरकारकडून गव्हाच्या MPS मध्ये १६० रुपयांची वाढ, आता प्रति क्विंटल होणार…
1

Wheat MSP Hike: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठी भेट! मोदी सरकारकडून गव्हाच्या MPS मध्ये १६० रुपयांची वाढ, आता प्रति क्विंटल होणार…

Railway Employees Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा बोनस; सरकारची मोठी घोषणा
2

Railway Employees Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा बोनस; सरकारची मोठी घोषणा

GST मध्ये करण्यात आली मोठी सुधारणा; आता मिळेल अर्थव्यवस्थेला चालना?
3

GST मध्ये करण्यात आली मोठी सुधारणा; आता मिळेल अर्थव्यवस्थेला चालना?

पंतप्रधान नरेंद्र मोदी नवरात्रीमध्ये नऊ दिवस करतात उपवास! दिवसातून एकदा आहारात केले जाते ‘या’ फळाचे सेवन
4

पंतप्रधान नरेंद्र मोदी नवरात्रीमध्ये नऊ दिवस करतात उपवास! दिवसातून एकदा आहारात केले जाते ‘या’ फळाचे सेवन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.