Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिवाळीपूर्वी मिळेल छप्परफाड परतावा; ‘या’ पाच शेअरची करा खरेदी… ॲक्सिस डायरेक्टचा सल्ला

ब्रोकरेज हाऊस ॲक्सिस डायरेक्टच्या माहितीनुसार Samvardhana Motherson, AB Real Estate, Garden Reach, Bata India, Mazagon Dock हे पाच स्टॉक कमालीचा परतावा देतील.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Oct 19, 2024 | 09:29 PM
दिवाळीपूर्वी मिळेल छप्परफाड परतावा; 'या' पाच शेअरची करा खरेदी... ॲक्सिस डायरेक्टचा सल्ला

दिवाळीपूर्वी मिळेल छप्परफाड परतावा; 'या' पाच शेअरची करा खरेदी... ॲक्सिस डायरेक्टचा सल्ला

Follow Us
Close
Follow Us:

चालू आठवड्यात बाजाराने सलग चार दिवस गुंतवणूकदारांना हाबाडा दिला आहे. शुक्रवारी घसरणीनंतर बाजाराने कमबॅक केले. बाजारातील चढ-उताराच्या या स्थितीत काही स्टॉक कमाल दाखवू शकतात. ते मोठी उसळी घेऊ शकतात. ब्रोकरेज हाऊस ॲक्सिस डायरेक्टने याविषयीचा अंदाज वर्तवला आहे. ब्रोकरेज हाऊस ॲक्सिस डायरेक्टने (Axis Direct) पोझिशनल ट्रेडर्ससाठी Samvardhana Motherson, AB Real Estate, Garden Reach, Bata India, Mazagon Dock हे पाच स्टॉक निवडले आहेत. ब्रोकरेज हाऊसनुसार येत्या 15 दिवसात हे स्टॉक कमाल दाखवतील. असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

काय आहे ॲक्सिस डायरेक्टचा सल्ला

Samvardhana Motherson या स्टॉकवर Axis Direct ने भरवसा दाखवला आहे. ब्रोकरेज हाऊसने हा शेअर खरेदीचा सल्ला दिला आहे. या शेअरचे लक्ष्य 218 तर स्टॉपलॉस 197 ठेवले आहे. 200- 203.50 रुपये दरम्यान तो खरेदीचा सल्ला दिला आहे. AB Real Estate हा स्टॉक खरेदीचा सल्ला Axis Direct ने दिला आहे. या शेअरची टार्गेट प्राईस 3,170 रुपये तर स्टॉपलॉस 2,820 रुपये ठेवण्यात आली आहे. 2,869- 2,898 रुपयांदरम्यान हा शेअर खरेदीचा सल्ला देण्यात आला आहे.

हे देखील वाचा – 99 रुपयांवर आलेला आयपीओ पोहचला 325 रुपयांच्या उच्चांकावर; कंपनीला मिळाल्या मोठ्या ऑर्डर्स

काय दिलाय गार्डन रिचने सल्ला 

Garden Reach हा शेअर खरेदीचा सल्ला देण्यता आला आहे. टार्गेट 1,939 रुपये, स्टॉपलॉस 1,720 रुपये देण्यात आला आहे. 1,745-1,765 या दरम्यान शेअर खरेदीचा सल्ला देण्यात आला आहे. Bata India हा शेअर खरेदीचा सल्ला ब्रोकिंग हाऊसने दिला आहे. त्याची टार्गेट प्राईस 1,509 रुपये तर स्टॉपलॉस 1,413 रुपये आहे. 1,423- 1,437 रुपया दरम्यान हा शेअर खरेदीचा सल्ला देण्यात आला आहे. Mazagon Dock शेअर खरेदीचा सल्ला देण्यात आला आहे. या शेअरची टार्गेट प्राईस 4,900 रुपये तर स्टॉपलॉस 4,305 रुपये ठेवण्यात आला आहे. 4,387- 4,432 या किंमतीवर हा स्टॉक खरेदीचा सल्ला देण्यात आला आहे.

(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title: More refund will be received before diwali buy these five shares axis direct advice

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2024 | 09:29 PM

Topics:  

  • share market

संबंधित बातम्या

Share Market Today: गुंतणूकदारांनो, आज ‘या’ शेअर्सवर ठेवा फोकस! बाजार तज्ज्ञांनी केली शिफारस
1

Share Market Today: गुंतणूकदारांनो, आज ‘या’ शेअर्सवर ठेवा फोकस! बाजार तज्ज्ञांनी केली शिफारस

Ulhasnagar Cyber ​​Fraud: कमी गुंतवणुकीत जादा परतावा’चे गोड स्वप्न; उल्हासनगरमधील वृद्धाचे २८ लाखांनी बँक खाते रिकामे!
2

Ulhasnagar Cyber ​​Fraud: कमी गुंतवणुकीत जादा परतावा’चे गोड स्वप्न; उल्हासनगरमधील वृद्धाचे २८ लाखांनी बँक खाते रिकामे!

Share Market Today: कसा असणार आज शेअर बाजाराचा मूड? गुंतवणूकदारांना फायदा होणार की नुकसान? जाणून घ्या
3

Share Market Today: कसा असणार आज शेअर बाजाराचा मूड? गुंतवणूकदारांना फायदा होणार की नुकसान? जाणून घ्या

पाचही सत्रांमध्ये शेअर बाजारात वाढ; गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास पुन्हा वाढला, निफ्टीतही मजबूत तेजी
4

पाचही सत्रांमध्ये शेअर बाजारात वाढ; गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास पुन्हा वाढला, निफ्टीतही मजबूत तेजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.