Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CSMIA चा जागतिक स्तरावर डंका! कचरा व्यवस्थापनात मानाचे ‘प्लॅटिनम रेटिंग’ मिळवणारं ठरलं देशातील प्रमुख विमानतळ

सीएसएमआयए लाझिरोवेस्ट टू लँडफिल प्लॅटिनम – क्लास १ रेटिंगसह सन्मानित करण्यात आले आहे.आता वर्षाला ५० दशलक्षहून अधिक प्रवाशांची हाताळणी करणाऱ्या आणि हे प्रमाणपत्र मिळवणाऱ्या भारतातील विमानतळांच्या श्रेणीत पोहोचले आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: May 12, 2026 | 06:20 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • CSMIAला ‘झिरो वेस्ट टू लँडफिल प्लॅटिनम रेटिंगसह सन्मानित
  • ९९ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त कचऱ्याचा यशस्वीपणे पुनर्वापर
  • एसीए लेव्हल ५ कार्बन प्रमाणपत्र
Mumbai’s CSMIA gets Zero Waste : मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (एमआयएएल)द्वारे संचलित छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला (सीएसएमआयए) सीआयआय (कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री)कडून प्रतिष्ठित झिरो वेस्ट टू लँडफिल (झेडडब्‍ल्‍यूएल) प्लॅटिनम – क्लास १ रेटिंगसह सन्मानित करण्यात आले आहे. या महत्त्वाच्या टप्प्यासह सीएसएमआयए आता वर्षाला ५० दशलक्षहून अधिक प्रवाशांची हाताळणी करणाऱ्या आणि हे प्रमाणपत्र मिळवणाऱ्या भारतातील विमानतळांच्या श्रेणीत सामील झाले आहे. या रेटिंगसन्‍मानामधून विमानतळाची शाश्वत कचरा व्यवस्थापनाप्रती असलेली कटिबद्धता निदर्शना येते, जिथे विमानतळावरील व्‍यापक व एकात्मिक यंत्रणांच्‍या माध्‍यमातून ९९ टक्क्यांहून अधिक कचरा डंपिंग ग्राउंडवर  न पाठवता त्यावर प्रक्रिया केली जाते.

Amazon India चा 90000 डिलिव्हरी पार्टनर्सना मोठा दिलासा! Health Insurance आणि OPD सुविधेत मोठी वाढ

सर्वोत्तम कचरा व्यवस्थापन पद्धती लागू

झेडडब्‍ल्‍यूएल मूल्यांकनाद्वारे सिद्ध झाले आहे की, सीएसएमआयएने कचरा विलगीकरण, पुनर्वापर आणि पुनर्प्राप्ती यंत्रणेच्‍या माध्‍यमातून सर्वोत्तम कचरा व्यवस्थापन पद्धती लागू केल्या आहेत. यामध्ये प्लास्टिक कचरा, ओला आणि सुका कचरा, तसेच इतर पुनर्वापर करण्यायोग्य वस्तूंसारखे प्रमुख कचरा प्रवाह लँडफिलमध्ये जाण्यापासून यशस्वीरित्या वळवण्यात आले आहेत. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये केलेले हे मूल्यांकन कचरा निर्मिती कमी करणे आणि कचरा प्रक्रिया जास्तीत जास्त वाढवणे या झेडडब्‍ल्‍यूएलच्या उद्दिष्टाशी सुसंगत आहे. विमानतळावरील कचऱ्याच्या प्राथमिक स्रोतांमध्ये अन्‍न, प्लास्टिक, कागद आणि कार्यान्वित कचऱ्याचा समावेश आहे.

सुव्यवस्थित पायाभूत सुविधांचे पाठबळ

सीएसएमआयएने ‘५आर’ तत्त्वांवर (रेड्यूस – कपात, रियुज – पुनर्वापर, रिपरपज – नवीन उद्देशासाठी वापर, रिसायकल- पुनर्चक्रीकरण, रिकव्‍हर – पुनर्प्राप्ती) आधारित प्रबळ आणि मूल्य साखळी-चलित दृष्टीकोन लागू केला आहे. यामुळे डंपिंग ग्राउंडवरील अवलंबन लक्षणीयरित्या कमी झाले आहे आणि कचरा पुनर्प्राप्तीमध्ये सुधारणा झाली आहे. यामध्ये स्रोताजवळ कचरा विलगीकरण, रिसायकलिंग, देखरेख आणि कचऱ्यात सतत कपात करणे यांचा समावेश आहे, ज्याला समर्पित पर्यावरण आणि शाश्वतता टीम, तसेच कचरा संकलन आणि अधिकृत रिसायकलिंग केंद्रांकडे हस्तांतरित करण्यासाठी सुव्यवस्थित पायाभूत सुविधांचे पाठबळ लाभले आहे.

एसीए लेव्हल ५ कार्बन प्रमाणपत्राचाही समावेश

या सन्‍मानामधून सीएसएमआयएचे जागतिक शाश्वतता नेतृत्व दिसून येते, ज्यामध्ये एसीए लेव्हल ५ कार्बन प्रमाणपत्राचाही समावेश आहे. गेल्या वर्षभरात, विमानतळाने १०० टक्‍के नवीकरणीय ऊर्जेचा वापर, ऊर्जेच्या कार्यक्षमतेत ४० टक्क्यांहून अधिक सुधारणा, जमीनवरील वाहन ताफ्याचे विद्युतीकरण, ऊर्जा-कार्यक्षम तंत्रज्ञानाचा विस्तार आणि ईएसजी प्रशासनाचे सक्षमीकरण यांसारख्या प्रमुख उपक्रमांद्वारे आपल्या शाश्वतता आराखड्याला गती दिली आहे.या टप्प्यासह, सीएसएमआयए आपल्या कार्यान्वयनाच्या केंद्रस्थानी शाश्वतता एकीकृत करत भविष्‍याकरिता सुसज्‍ज विमान वाहतूक परिसंस्था साकारत आहे.

LPG सबसिडीबाबत सरकारचा मोठा निर्णय? आता ‘इतकं’ उत्पन्न असणाऱ्यांना स्वस्त Cylinder मिळणार नाही?

Web Title: Mumbai airport csmia receives cii zero waste to landfill platinum rating marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 06:20 PM

Topics:  

  • airport
  • Business News
  • cleaning hacks
  • CSMIA
  • Marathi News

संबंधित बातम्या

National Award: योगेश देशपांडेला मिळाला सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय पुरस्कार, ‘स्वर्गंधर्व सुधीर फडके’साठी सन्मान
1

National Award: योगेश देशपांडेला मिळाला सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय पुरस्कार, ‘स्वर्गंधर्व सुधीर फडके’साठी सन्मान

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
2

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
3

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

भारतातील Data Center विस्तारामुळे रोजगाराची मोठी संधी! 1 लाख इंजिनिअरिंग नोकऱ्या अन् 300 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक
4

भारतातील Data Center विस्तारामुळे रोजगाराची मोठी संधी! 1 लाख इंजिनिअरिंग नोकऱ्या अन् 300 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.