• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Business »
  • Mutual Funds Amfi Flexi Cap Mid Cap Small Cap

Mutual Funds: गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता! फ्लेक्सी-कॅप, मिड-कॅपला पसंती तर लार्ज आणि स्मॉल कॅपला मोठा धक्का!

असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडियाने दिलेल्या माहितीनुसार गुंतवणूकदार त्यांचे पोर्टफोलिओ वाढविण्यासाठी फ्लेक्सी-कैंप व मिड-कैंप फंड निवडत आहेत, ज्यावर पूर्वी लार्ज कॅप आणि स्मॉल-कॅप म्युच्युअल फंडांचे वर्चस्व होते.

  • By Priti Hingane
Updated On: Nov 21, 2025 | 11:01 AM
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता

म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता (photo-social media)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • गुंतवणूकदारांची फ्लेक्सी-कॅप, मिड-कॅपला पसंती
  • लार्ज कॅप आणि स्मॉल-कॅप फंडना सर्वाधिक तोटा
  • ऑक्टोबरमध्ये ८,९२९ कोटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक

Mutual Funds: म्युच्युअल फंड गुंतवणूकदार त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणण्याच्या मोहिमेत गुंतले आहेत. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया (AMFI) कडून मिळालेल्या माहितीवरून असे दिसून येते की गुंतवणूकदार त्यांचे पोर्टफोलिओ वाढविण्यासाठी फ्लेक्सी-कैंप आणि मिड-कैंप फंड निवडत आहेत, ज्यावर पूर्वी लार्ज कॅप आणि स्मॉल-कॅप म्युच्युअल फंडांचे वर्चस्व होते.

असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया (एएमएफआय) कडून मिळालेल्या माहितीवरून असे दिसून येते की फ्लेक्सी-कॅप म्युच्युअल फंडमध्ये आघाडीवर आहे, सप्टेंबरमधील गुंतवणूक ७,०२९ कोटी रुपयांवरून या वर्षी ऑक्टोबरमध्ये ८,९२९ कोटी रुपये झाली आहे. मिड कॅप म्युच्युअल फंडमध्ये ३,८०७ कोटींची गुंतवणूक झाली, जी सर्व इक्विटी फंडांमध्ये दुसऱ्या इक्विटी क्रमांकाची सर्वाधिक आहे. म्युच्युअल फंड मधील निव्वळ गुंतवणूक जवळजवळ १९% ने कमी झाली. इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये लार्ज कॅप आणि स्मॉल-कॅप फंडना सर्वाधिक तोटा सहन करावा लागला, कारण गुंतवणूकदारांनी फ्लेक्सिकॅप आणि मिड-कॅप म्युच्युअल फंडांना अधिक पसंती दिली.

हेही वाचा : Kotak vs Federal Bank: खरेदीच्या शर्यतीत दोन भारतीय बँका! आणखी एक परदेशी बँक गाशा गुंडाळणार..; कोण मिळवेल पोर्टफोलिओ?

३ वर्षात २५% परतावा मिळणार 

फ्लेक्सी-कैंप म्युच्युअल फंडांचे वर्चस्व असतानाही, मिड-कॅप म्युच्युअल फंड श्रेणीतील रस वाढत आहे. मिड-कॅप देखील फ्लेक्सी-कॅप पोर्टफोलिओचा भाग असल्याने, बाजार विश्लेषकांचा असा विश्वास आहे की ही श्रेणी कामगिरीत आघाडीवर आहे. गेल्या तीन वर्षांत, बहुतेक इक्विटी फंड मागे पडत असताना, निप्पॉन इंडिया ग्रोथ मिडकैप फंडने २५.१३% चा प्रभावी परतावा दिला आहे. याच कालावधीत, यूटीआय मिडकॅप फंड आणि डीएसपी मिडकॅप फंड यांनी अनुक्रमे २१.२२% आणि १८.४४% परतावा दिला आहे. मनोरंजक म्हणजे, गेल्या तीन वर्षात, विविध एएमसींमधील ३५ मिड-कॅप फंडांपैकी फक्त पाच मिड कॅप फंडांनी २०% पेक्षा कमी परतावा दिला आहे, ज्यामध्ये सर्वांत कमी परतावा १५% पेक्षा जास्त आहे.

हेही वाचा : Pre-Budget 2026: केंद्र सरकारला 50 लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न करमुक्त करण्याची उद्योगांची मोठी मागणी; मध्यमवर्गासाठी करसवलत करणार

सप्टेंबरमध्ये म्युच्युअल फंडांमध्ये तब्बल ७,०२९ कोटी रुपये गुंतवणूक करण्यात आली आहे तर, ऑक्टोबरमध्ये सुमारे ८,९२९ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. इक्विटी म्युच्युअल फंडमधील निव्वळ गुंतवणूक १९% ने कमी झाली असून मिड-कॅप फंडांतील परतावा १५% पेक्षा अधिक आहे. ज्यामध्ये मिड-कॅप फंडांत ३,८०७ कोटींची गुंतवणूक झाली.

💡

Frequently Asked Questions

  • Que: गुंतवणूकदार फ्लेक्सी-कॅप आणि मिड-कॅप फंडांकडे का आकर्षित झाले?

    Ans: फ्लेक्सी-कॅप आणि मिड-कॅप फंड उच्च वाढीची संधी देत असून चांगल्या परताव्यामुळे गुंतवणूकदारांना आकर्षित करत आहेत.

  • Que: मिड-कॅप फंडांची कामगिरी कशी राहिली?

    Ans: मिड-कॅप फंडांनी तीन वर्षांत मजबूत परतावा दिला, अनेकांनी २०% पेक्षा अधिक वार्षिक परतावा नोंदवला.

  • Que: लार्ज-कॅप आणि स्मॉल-कॅप फंडांमध्ये गुंतवणूक का कमी झाली?

    Ans: गुंतवणूकदारांनी फ्लेक्सी-कॅप आणि मिड-कॅपमध्ये उच्च परताव्याच्या अपेक्षेने गुंतवणूक वाढवल्याने लार्ज आणि स्मॉल-कॅपमध्ये घट झाली.

Web Title: Mutual funds amfi flexi cap mid cap small cap

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2025 | 11:01 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
वारंवार होणारा सर्दी खोकला शरीरासाठी ठरेल घातक! Tuberculosis झाल्यानंतर दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे

वारंवार होणारा सर्दी खोकला शरीरासाठी ठरेल घातक! Tuberculosis झाल्यानंतर दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे

Feb 20, 2026 | 05:30 AM
Suryadatta National Award 2026 : युवा दूत दारासिंग खुराना यांना करण्यात आले सन्मानित!

Suryadatta National Award 2026 : युवा दूत दारासिंग खुराना यांना करण्यात आले सन्मानित!

Feb 20, 2026 | 04:15 AM
तुमच्याकडे Eletric Vehicle आहे? मग ‘ही’ बातमी नक्की वाचा; उन्हाळ्यात कशी घ्यायची काळजी?

तुमच्याकडे Eletric Vehicle आहे? मग ‘ही’ बातमी नक्की वाचा; उन्हाळ्यात कशी घ्यायची काळजी?

Feb 20, 2026 | 02:35 AM
माळेगाव कारखान्याच्या संचालकपदी सुनेत्रा पवार; अध्यक्षपदाच्या निवडीवरही शिक्कामोर्तब होणार?

माळेगाव कारखान्याच्या संचालकपदी सुनेत्रा पवार; अध्यक्षपदाच्या निवडीवरही शिक्कामोर्तब होणार?

Feb 20, 2026 | 12:30 AM
शरद पवार पुन्हा जाणार राज्यसभेत? काँग्रेसच्या मोठ्या नेत्याने केले चित्र स्पष्ट, ‘या विषयावर तेव्हाच बोलू जेव्हा…’

शरद पवार पुन्हा जाणार राज्यसभेत? काँग्रेसच्या मोठ्या नेत्याने केले चित्र स्पष्ट, ‘या विषयावर तेव्हाच बोलू जेव्हा…’

Feb 19, 2026 | 11:46 PM
ट्रेनीपासून सुरूवात, २३ वर्षांची नोकरी आणि आता राजीनामा…मिसेस मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने केले शेअर

ट्रेनीपासून सुरूवात, २३ वर्षांची नोकरी आणि आता राजीनामा…मिसेस मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने केले शेअर

Feb 19, 2026 | 11:24 PM
ISI चं कंबरडं मोडणार! नेपाळमधील पाकिस्तानी नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी भारताची मोठी खेळी

ISI चं कंबरडं मोडणार! नेपाळमधील पाकिस्तानी नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी भारताची मोठी खेळी

Feb 19, 2026 | 11:23 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Feb 19, 2026 | 07:59 PM
Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Feb 19, 2026 | 07:48 PM
Pimpri Chinchwad :  लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा

Pimpri Chinchwad : लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा

Feb 19, 2026 | 07:45 PM
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घाई कोणाला? सुनेत्रावहिनींच्या हाती सगळ्या चाव्या?

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घाई कोणाला? सुनेत्रावहिनींच्या हाती सगळ्या चाव्या?

Feb 19, 2026 | 07:40 PM
Solapur News : संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची शिवभक्तांची मागणी

Solapur News : संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची शिवभक्तांची मागणी

Feb 19, 2026 | 07:26 PM
Dhule Crime News : लग्नात दोन गटात तुफान राडा; ३ जणांची निर्घृण हत्या

Dhule Crime News : लग्नात दोन गटात तुफान राडा; ३ जणांची निर्घृण हत्या

Feb 19, 2026 | 07:22 PM
Rohit Pawar चे नवे आरोप, कुठला नेता अडकणार?

Rohit Pawar चे नवे आरोप, कुठला नेता अडकणार?

Feb 19, 2026 | 03:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.