• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Business »
  • Pre Budget 2026 Recommendations Phdcci Nirmala Sitaraman Tax

Pre-Budget 2026: केंद्र सरकारला 50 लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न करमुक्त करण्याची उद्योगांची मोठी मागणी; मध्यमवर्गासाठी करसवलत करणार

पुढील वर्षाच्या अर्थसंकल्प सादर होण्याआधी उद्योगांनी 50 लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न करमुक्त करण्याची मागणी उद्योग संघटना PHDCCI केली आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी वाचा ही बातमी..

  • By Priti Hingane
Updated On: Dec 27, 2025 | 11:06 AM
PHDCCI Pre Budget 2026 Recommendations

PHDCCI Pre Budget 2026 Recommendations (photo-social media)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • PHDCCI ने मध्यमवर्गासाठी दिला मोठा प्रस्ताव
  • अर्थसंकल्प 2026 साठी उद्योगांच्या शिफारसी
  • 50 लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न करमुक्त करण्याची मागणी
 
Pre-Budget 2026: पुढील वर्षाच्या अर्थसंकल्प सादर होण्याआधी उद्योगांनी 50 लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न करमुक्त करण्याची मागणी केली आहे. कारण, नव्या कर प्रणालीनुसार 12 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त केले परंतु, 24 लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्नावर 30% कर आकारला. 2026 चा अर्थसंकल्प सादर होण्यासाठी फक्त काही महिने बाकी आहे. या दरम्यान, उद्योग संघटना पीएचडी चेंबर्स ऑफ कॉमर्स म्हणजेच पीएचडीसीसीआयने अर्थसंकल्पावर सल्लामसलत करण्याची तयारी सुरू केली आहे. तेव्हा, पीएचडीसीसीआयने सामान्य माणसाला सरकारने आणखी आयकर सवलत द्यावी अशी विनंती केली आहे.

2025 च्या अर्थसंकल्पने सर्वांनाच आश्चर्यचकित केले होते. सरकारने 12 लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न करमुक्त केल्याने इन्कम टॅक्सच्या अपेक्षा वाढल्या आहे. उद्योग संघटना PHDCCI ने 50 लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न करदात्यांसाठी करदर कमी करण्याची मागणी केली आहे.

  हेही वाचा : 8th Pay Commission: 8 वा वेतन आयोग वादाच्या भोवऱ्यात? सरकारी कर्मचाऱ्यांची पंतप्रधानांकडे धाव..; ToR बदलाची मागणी

उद्योग संघटना PHDCCI ने मध्यमवर्गीय नागरिकांसाठी प्राप्तिकर दर कमी करायची मागणी केली आहे. ज्यात 50 लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न  असलेल्या करदात्यांना दरात मोठी कपात करावी अशी शिफारस केली आहे. आगामी केंद्रीय अर्थसंकल्पासाठी पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीने वैयक्तिक उत्पन्न कर रक्कम कमी केल्याने फायदे होतील असेल म्हटले आहे. पुढील केंद्रीय अर्थसंकल्प प्रक्रिया सुरू करण्यात आली असून फेब्रुवारीमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारमण संसदेत सादर करतील.

उद्योग संघटनेच्या मागणीकडे लक्ष दिल्यास 50 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त होण्याची शक्यता आहे. यामुळे मध्यमवर्गालाच फक्त दिलासा मिळणार नाही तर महसूल प्रवाहात यामुळे स्थिरता देखील येईल. पीएचडीसीसीआयने आयकर कायद्याप्रमाणेच अप्रत्यक्ष कराच्या बाबतीत फेसलेस मूल्यांकन आणि ऑडिट अनिवार्यचा सल्ला दिला आहे.

हेही वाचा : Budget 2026-27: २०२६-२७ अर्थसंकल्प पूर्वी BFSI उद्योगाने मांडल्या मागण्या; ठेवी वाढवण्यासाठी FD वरील करप्रणालीत बदलाची मागणी

PHDCCI ने यापूर्वी वैयक्तिक करदात्यांच्या करदरांसोबतच कॉर्पोरेट टॅक्स रेट 25% पेक्षा कमी करण्यासाठी मागणी केली होती. उद्योग संघटनेने 35% असलेला कॉर्पोरेट कर आता 25% पर्यंत कमी केल्याचे सांगितले. 2018-19 मध्ये यामुळे तब्बल 6.63 लाख कोटी रुपयांवरून 8.87 लाख कोटी रुपयांपर्यंत कर संकलनात वाढ झाली. ही लक्षणीय वाढ असून कर भरण्यास प्रोत्साहन देऊ शकते.

Web Title: Pre budget 2026 recommendations phdcci nirmala sitaraman tax

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2025 | 04:09 PM

Topics:  

  • Budget
  • budget 2026
  • Budget 2026-2027

संबंधित बातम्या

वेगवेगळ्या प्रश्नांवर घुमला राज्यसभेत आवाज! नांदेडच्या विकासकामांसाठी दोन्ही खासदार अ‍ॅक्शन मोडमध्ये
1

वेगवेगळ्या प्रश्नांवर घुमला राज्यसभेत आवाज! नांदेडच्या विकासकामांसाठी दोन्ही खासदार अ‍ॅक्शन मोडमध्ये

ताज्या बातम्या

पुढे वाचा
शरद पवार पुन्हा जाणार राज्यसभेत? काँग्रेसच्या मोठ्या नेत्याने केले चित्र स्पष्ट, ‘या विषयावर तेव्हाच बोलू जेव्हा…’

शरद पवार पुन्हा जाणार राज्यसभेत? काँग्रेसच्या मोठ्या नेत्याने केले चित्र स्पष्ट, ‘या विषयावर तेव्हाच बोलू जेव्हा…’

Feb 19, 2026 | 11:46 PM
ट्रेनीपासून सुरूवात, २३ वर्षांची नोकरी आणि आता राजीनामा…मिसेस मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने केले शेअर

ट्रेनीपासून सुरूवात, २३ वर्षांची नोकरी आणि आता राजीनामा…मिसेस मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने केले शेअर

Feb 19, 2026 | 11:24 PM
ISI चं कंबरडं मोडणार! नेपाळमधील पाकिस्तानी नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी भारताची मोठी खेळी

ISI चं कंबरडं मोडणार! नेपाळमधील पाकिस्तानी नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी भारताची मोठी खेळी

Feb 19, 2026 | 11:23 PM
AFG vs CAN, T20 World Cup 2026 : अफगाणिस्ताने कॅनडाचा 82 धावांनी उडवला धुव्वा! नबीने लागवला विकेट्सचा चौकार 

AFG vs CAN, T20 World Cup 2026 : अफगाणिस्ताने कॅनडाचा 82 धावांनी उडवला धुव्वा! नबीने लागवला विकेट्सचा चौकार 

Feb 19, 2026 | 11:02 PM
Ahilyanagar News: प्रस्ताव नसल्याने 58 लाख रुपये धूळखात? नेवाशाच्या उपनगराध्यक्ष शालिनी सुखधान यांची तक्रार

Ahilyanagar News: प्रस्ताव नसल्याने 58 लाख रुपये धूळखात? नेवाशाच्या उपनगराध्यक्ष शालिनी सुखधान यांची तक्रार

Feb 19, 2026 | 10:24 PM
Ahilyanagar News: जामखेडमध्ये युरिया खताचा काळाबाजार! शेतकऱ्यांच्या खिशाला दुहेरी कात्री

Ahilyanagar News: जामखेडमध्ये युरिया खताचा काळाबाजार! शेतकऱ्यांच्या खिशाला दुहेरी कात्री

Feb 19, 2026 | 10:01 PM
Washim News: जि.प.त अवतरणार जिजाऊंसह बाल शिवबा! पालकमंत्र्यांसह राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केले अनावरण

Washim News: जि.प.त अवतरणार जिजाऊंसह बाल शिवबा! पालकमंत्र्यांसह राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केले अनावरण

Feb 19, 2026 | 09:52 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Feb 19, 2026 | 07:59 PM
Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Feb 19, 2026 | 07:48 PM
Pimpri Chinchwad :  लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा

Pimpri Chinchwad : लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा

Feb 19, 2026 | 07:45 PM
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घाई कोणाला? सुनेत्रावहिनींच्या हाती सगळ्या चाव्या?

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घाई कोणाला? सुनेत्रावहिनींच्या हाती सगळ्या चाव्या?

Feb 19, 2026 | 07:40 PM
Solapur News : संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची शिवभक्तांची मागणी

Solapur News : संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची शिवभक्तांची मागणी

Feb 19, 2026 | 07:26 PM
Dhule Crime News : लग्नात दोन गटात तुफान राडा; ३ जणांची निर्घृण हत्या

Dhule Crime News : लग्नात दोन गटात तुफान राडा; ३ जणांची निर्घृण हत्या

Feb 19, 2026 | 07:22 PM
Rohit Pawar चे नवे आरोप, कुठला नेता अडकणार?

Rohit Pawar चे नवे आरोप, कुठला नेता अडकणार?

Feb 19, 2026 | 03:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.