Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवभारत इंटरनॅशनल बिझनेस एक्सलन्स समिट-२०२५, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारताची सर्वंकष प्रगती

कझागिस्तानध्ये नवभारत नवराष्ट्रचे खास इंटरनॅशनल बिझनेस एक्सलन्स समिट भरले होते आणि यावेळी अमृता फडणवीस यांचीही उपस्थिती लाभली. भारत कसा प्रगती करत आहे याबाबत यावेळी चर्चा झाली

  • By दिपाली नाफडे
Updated On: Nov 28, 2025 | 11:39 PM
कझाकस्तानमध्ये नवभारत नवराष्ट्रचे बिझनेस समिट

कझाकस्तानमध्ये नवभारत नवराष्ट्रचे बिझनेस समिट

Follow Us
Close
Follow Us:

आज जागतिक अर्थव्यवस्था अनेक आव्हानांना तोंड देत आहे आणि अनेक देश मंदीच्या धोक्याला तोंड देत आहेत. तथापि, भारत, वसुधैव कुटुंबकम या तत्याचे पालन करत, जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था चनला आहे. आता, जग भारताच्या वसुधैव कुटुंबक्र‌म मंत्राचा अवलंब करत आहे, जो जगासाठी समृ‌द्धीचा मार्ग खुला करेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, गेल्या ११ वर्षांत भारताने प्रत्येक क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती केली आहे. ११ वर्षांपूर्वी, भारतीय अर्थव्यवस्था ११ व्या स्थानावर होती, परंतु आता ती पाचव्या क्रमांकाची बनली आहे आणि लवकरच अमेरिका आणि चीननंतर तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था चनेल, अस्य विश्वास सौ. अमृता देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

नवभारत ग्रुपने त्यांची दुसरी जागतिक परिषद, ‘नवभारत इंटरनॅशनल बिझनेस एक्सलन्स समिट चे आयोजन कझाकस्तानमधील आघाडीचे व्यावसायिक शहर अल्माटी येथील एका भव्य, पंचतारांकित हॉटेलमध्ये केले. या कार्यक्रमात कझाकस्तान आणि भारत यांच्यातील परस्पर व्यापार आणि गुंतवणूकीला चालना देण्यावर अर्थपूर्ण चर्चा झाली. याव्यतिरिक्त, उत्कृष्ट कार्याद्वारे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळविलेल्या विविध क्षेत्रातील प्रमुख व्यावसायिकांना प्रमुख पाहुण्या, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पांच्या सुविद्य पत्नी, प्रसिद्ध सामाजिक कार्यकत्यां सौ. अमृता देवेंद्र फडणवीस आणि कझाकस्तानच्या माजी राजदूत आणि व्यवस्थापन मंडळाच्या अध्यक्षांच्या सल्लागार बुलत सरसेनवायेव यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. नवभारत ग्रुपचे संचालक वैभव माहेश्वरी, स्टेपनोगोरकंचे महापौर आणि अल्माटी शहर आर्थिक मंडळाचे उपसंचालक झेनसिल सेबुली आणि कझाकस्तानच्या कौशल्य विकास विभागाचे संचालक अल्मास कोझिकोव्ह हेदेखील उपस्थित होते. कझाकस्तान आणि भारताचे राष्ट्रगीत गायन करून समारंभाची सुरुवात झाली

Navbhart Kazakhstan Event: ‘नवभारत’ शिखर परिषदेत भारत–कजाकिस्तान व्यापार संबंधांना नवे बळ! भारताला दिले गुंतवणुकीचे निमंत्रण

काय म्हणाल्या अमृता फडणवीस

अमृता फडणवीस म्हणाल्या की, भारत आणि कझाकस्तानचे नेहमीच चांगले संबंध राहिले आहेत आणि नवभारतने अल्माटी पेथे आयोजित केलेल्या या जागतिक व्यापार शिखर परिषदेमुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिक मजबूत होतील, द्विपक्षीय व्यापार वाढेल आणि गुंतवणुकीच्या संधी वाढतील, नवभारतने भारतातील उदयोन्मुख उद्योजकांना जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे, हे पाऊल निश्चितच कौतुकास्पद आहे. नवभारत आणि नवरात्राचे कौतुक करताना श्रीमती फडणवीस महणाल्या की, पंतप्रधानांच्या नवीन भारताच्या स्वप्नाल्य पूर्ण करण्यात या वृत्तपत्रांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे. पत्रकार म्हणून त्यांची निष्पक्ष भूमिका बजावून ते समाज आणि राष्ट्र उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. अल्माटीसारख्या शहरातील उद्योगपतींना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देऊन त्यांनी कौतुकास्पद काम केले आहे.

भारतीय उद्योजकांनी कझाकस्तानात गुंतवणूक करावी : सरसेनबायेव

नवभारत आंतरराष्ट्रीय व्यवसाय उत्कृष्टता शिखर परिषदेला संबंधित करताना, भारतातील कझाकस्तानचे माजी राजदूत आणि व्यवस्थापन मंडळाच्या अध्यक्षांचे सल्लागार बुलत सारसेनवायेव म्हणाले, “नवभारत समुहाने आमच्या सुंदर शहरात ही जागतिक शिखर परिषद आयोजित करून कौतुकास्पद काम केले आहे. भारत आणि कझाकस्तानमध्ये मजबूत संबंध आहेत आणि अशा कार्यक्रमांमुळे ते आणखी मजबूत होतील. अनेक प्रमुख भारतीय उद्योगपतींनी कझाकस्तानमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. कझाकिस्तानमध्ये स्टील, तेल आणि वायू, इलेक्ट्रॉनिक्स, वैद्यकीय सेवा आणि उच्च शिक्षण क्षेत्रात गुंतवणूकीची प्रचंड क्षमता आहे.” भारतीय उद्योजकांना गुंतवणुकीचे आवाहन करताना ते म्हणाले, “आमचे सरकार सर्वतोपरी सहकार्यास तत्पर आहे.”

India Green Economy: नवीकरणीय ऊर्जा ते जैव-अर्थव्यवस्था! 2047 पर्यंत भारतात 48 दशलक्ष हरित रोजगार निर्माण होणार

वैद्यकीय क्षेत्रात गुंतवणुकीच्या संधी

भारताला खरा मित्र असे म्हणत, अल्माटी सिटी इकॉनॉमिक बोडांचे उपसंचालक शेनसिल सेबुली म्हणाले की, नवभारत शिखर परिषद भारत आणि कशाकस्तानच्या आर्थिक विकासाला एक नवीन दिशा देईल. ‘मला आशा आहे की या नवभारत जागतिक व्यापार शिखर परिषदेतील आमचा संदेश जागतिक स्तरावर व्यवसाय विस्तार आणि गुंतवणुकीच्या संधी शोधणाऱ्या प्रत्येक भारतीय उद्योजकापर्यंत पोहोचेल, आज, अंदाजे ९०,००० भारतीय विद्यार्थी कझाकस्तानमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. येथे वैद्यकीय, तांत्रिक आणि कौशल्य शिक्षणासाठी प्रचंड संधी आहेत. भारताशी आमचे नेहमीच सौहार्दपूर्ण संबंध राहिले आहेत. आज, भारत ही जगातील सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे आणि आमचे संबंध अधिक दृढ केल्याने दोन्ही देशांना फायदा होत आहे. कझाकस्तान आणि भारत आंतरराष्ट्रीय स्तरावर एकमेकांच्या हितांचे रक्षण करताना व्यापार, शिक्षण आणि संस्कृतीला प्रोत्साहन देत आहेत. वायू आणि तेल शोध क्षेत्रात परस्पर व्यापार आणि गुंतवणुकीसाठी महत्त्वपूर्ण संधी आहेत. शिवाय, कझाकस्तानमध्ये पर्यटनाला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले जात आहे, ज्यामुळे दोन्ही देशांमधील परस्पर संबंधांसाठी नवीन मार्ग खुले होतील.

Web Title: Navabharat international business excellence summit 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 28, 2025 | 11:39 PM

Topics:  

  • Business News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Bank Holidays in December: आवश्यक कामे लवकर उरकून घ्या! डिसेंबर महिन्यात तब्बल १८ दिवस राहणार बँक बंद
1

Bank Holidays in December: आवश्यक कामे लवकर उरकून घ्या! डिसेंबर महिन्यात तब्बल १८ दिवस राहणार बँक बंद

कामधेनू लिमिटेडची मोठी घोषणा! महाराष्ट्रात ‘कलर मॅक्स शीट’ उत्पादन क्षमतेत २५% वाढ; मजबूत बाजारपेठेसाठी नवी रणनीती
2

कामधेनू लिमिटेडची मोठी घोषणा! महाराष्ट्रात ‘कलर मॅक्स शीट’ उत्पादन क्षमतेत २५% वाढ; मजबूत बाजारपेठेसाठी नवी रणनीती

काय सांगता काय? दिल्लीत टॉमेटोचा भाव 80 रूपये, मात्र सरकारचा जनता भाव ठरतोय वरचढ; केवळ 52 रुपयात…
3

काय सांगता काय? दिल्लीत टॉमेटोचा भाव 80 रूपये, मात्र सरकारचा जनता भाव ठरतोय वरचढ; केवळ 52 रुपयात…

SGB: सॉवरेन गोल्ड बाँड झालेय पैसे छापण्याचे मशीन, गुंतवणुकदारांना मिळाले ‘छप्परफाड’ 320% रिटर्न
4

SGB: सॉवरेन गोल्ड बाँड झालेय पैसे छापण्याचे मशीन, गुंतवणुकदारांना मिळाले ‘छप्परफाड’ 320% रिटर्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.