Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गुंतवणूकदारांना संधी! 13 सप्टेंबरला लॉन्च होणार वेस्टर्न करिअर्सचा आयपीओ; वाचा… सविस्तर

लॉजिस्टिक कंपनी वेस्टर्न कॅरिअर्स (इंडिया) लिमिटेडचा आयपीओ 13 सप्टेंबर रोजी गुंतवणूकीसाठी खुला होईल. त्याच्या आयपीओ कागदपत्रांनुसार कोलकाता आधारित कंपनीचा आयपीओ 18 सप्टेंबर रोजी बंद होईल. मोठे (अँकर) गुंतवणूकदार 12 सप्टेंबर रोजी शेअर्ससाठी बोली लावू शकतील. आयपीओमध्ये 500 कोटी रुपयांपर्यंतचे नवीन शेअर्स विक्रीसाठी जारी केले जातील.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Sep 11, 2024 | 07:01 PM
'या' नामांकित कंपनीचा आयपीओ शेअर बाजारात खुला; वाचा... कितीये किंमत पट्टा!

'या' नामांकित कंपनीचा आयपीओ शेअर बाजारात खुला; वाचा... कितीये किंमत पट्टा!

Follow Us
Close
Follow Us:

लॉजिस्टिक कंपनी वेस्टर्न कॅरिअर्स (इंडिया) लिमिटेडचा आयपीओ 13 सप्टेंबर रोजी गुंतवणूकीसाठी खुला होईल. हा आयपीओ कागदपत्रांनुसार कोलकाता आधारित कंपनीचा आयपीओ 18 सप्टेंबर रोजी बंद होणार आहे. मोठे (अँकर) गुंतवणूकदार 12 सप्टेंबर रोजी शेअर्ससाठी बोली लावू शकतील. या आयपीओच्या माध्यमातून 500 कोटी रुपयांपर्यंतचे नवीन शेअर्स विक्रीसाठी जारी केले जातील. तसेच 54 लाख शेअर्स ऑफर फॉर सेल (ओएफएस) द्वारे विकले जातील. विद्यमान भागधारक ओएफएसद्वारे आयपीओमध्ये शेअर्सची विक्री करतात.

हे देखील वाचा – सातासमुद्रापार ‘ही’ कंपनी वापरतीये अमुलचा ट्रेडमार्क, दिल्ली उच्च न्यायालयाचा कंपनीला दणका

कधी होणार लिस्टिंग?

जेएम फायनान्शियल आणि कोटक महिंद्रा कॅपिटल हे वेस्टर्न कॅरिअर्सच्या आयपीओचे व्यवस्थापक आहेत. बीएसई आणि एनएसईवर कंपनीच्या शेअर्सची लिस्टिंग करण्याचा प्रस्ताव आहे. कंपनीची लिस्टिंग 23 सप्टेंबर रोजी होणार आहे. हा मेनबोर्ड आयपीओ आहे. प्राइस बँड आणि लॉट साइज जाहीर करण्यात आली नाही. वेस्टर्न कॅरियर्सच्या आयपीओसाठी शेअर्सची प्राईज बँड अद्याप जाहीर केलेली नाही. त्याचवेळी लॉटची साईज किती शेअर्सची असेल, याचीही माहिती समोर आलेली नाही.
(फोटो सौजन्य – istock)

हे देखील वाचा – दोन दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार पुन्हा ढासळला; ‘या’ शेअर्समध्ये मोठी घसरण!

काय असते आयपीओची प्रक्रिया?
– एखादी कंपनी ठरवते की ती आयपीओ लॉन्च करेल आणि स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्टेड होईल.
– त्यासाठी ते आयपीओ लॉन्च करण्यासाठी बाजार नियामक सेबीकडे अर्ज करतात.
– सेबीकडून मंजुरी मिळाल्यानंतर कंपन्या आयपीओ लॉन्च करतात. आयपीओचे दोन भाग आहेत.
– पहिल्या भागात संस्थात्मक गुंतवणूकदारांना (अँकर गुंतवणूकदार म्हणजे मोठ्या कंपन्या इत्यादी) शेअर्स विकले जातात.
– त्यानंतर सार्वजनिक आयपीओ खुला होतो, ज्यामध्ये किरकोळ, एचएनआय इत्यादी गुंतवणूकदार अर्ज करतात.
– सबस्क्रीप्शन घेतल्यानंतर कंपनी गुंतवणूकदारांना शेअर्सचे वाटप करते आणि कंपनी निश्चित तारखेला लिस्टिंग करते.

(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title: Opportunity for investors western careers ipo to be launched on september 13

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2024 | 07:00 PM

Topics:  

  • IPO

संबंधित बातम्या

या आठवड्यात ८ कंपन्यांचे आयपीओ सुरू होत आहेत, किंमत पट्टा; सबस्क्रिप्शनची तारीख जाणून घ्या
1

या आठवड्यात ८ कंपन्यांचे आयपीओ सुरू होत आहेत, किंमत पट्टा; सबस्क्रिप्शनची तारीख जाणून घ्या

विक्रम सोलरचा IPO १९ ऑगस्ट रोजी उघडणार, कंपनीची आर्थिक स्थिती, किंमत पट्टा, जीएमपी आणि इतर तपशील तपासा
2

विक्रम सोलरचा IPO १९ ऑगस्ट रोजी उघडणार, कंपनीची आर्थिक स्थिती, किंमत पट्टा, जीएमपी आणि इतर तपशील तपासा

IPO News: अरे वाह! ‘या’ आयपीओचा GMP अजूनही मजबूत, गुंतवणूकदारांनी केली स्पर्धा
3

IPO News: अरे वाह! ‘या’ आयपीओचा GMP अजूनही मजबूत, गुंतवणूकदारांनी केली स्पर्धा

BlueStone Jewellery IPO च्या जीएमपीमध्ये कोणतीही महत्त्वपूर्ण हालचाल नाही, सबस्क्रिप्शन स्टेटस आणि इतर तपशील तपासा
4

BlueStone Jewellery IPO च्या जीएमपीमध्ये कोणतीही महत्त्वपूर्ण हालचाल नाही, सबस्क्रिप्शन स्टेटस आणि इतर तपशील तपासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.