• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Business »
  • Petrol Diesel Rate India Fuel Price Jp Morgan America

Petrol-Diesel Rate: भारतीयांसाठी खुशखबर! 2027 पर्यंत इंधन दर मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता..; JP Morgan चा मोठा दावा

भारतासाठी एक  गुड न्यूज समोर आली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींबाबत  भारतीयांना चिंता करायची आता गरज नाही. कारण, 2027 पर्यंत इंधन दर मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जाणून घ्या सविस्तर.. 

  • By Priti Hingane
Updated On: Nov 26, 2025 | 11:48 AM
2027 पर्यंत इंधन दर मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता

2027 पर्यंत इंधन दर मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता (photo-social media)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • अमेरिकन दिग्गज जेपी मॉर्गन यांचे भाकित
  • तेल उत्पादन वाढल्याने किमती होणार कमी
  • कच्च्या तेलाच्या घसरणीचा मोठा फायदा
 
Petrol-Diesel Rate: भारतासाठी पेट्रोल आणि डिझेलच्या दराबाबत गुडन्यूज समोर आली आहे. आता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींबाबत भारतीयांना चिंता करायची आता गरज नाही. कारण, 2027 पर्यंत इंधन दर मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अमेरिकन दिग्गज जे.पी. मॉर्गन यांनी यासंबधित भाकीत केले असून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी होण्याचा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.

कच्च्या तेलाच्या घसरणीचा मोठा फायदा हा थेट पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवर होणार आहे. अमेरिकन दिग्गज जेपी मॉर्गन यांनी असा दावा केला आहे की, ब्रेंट क्रूड ऑइलच्या किंमती 2027 पर्यंत अंदाजे 30 डॉलरपर्यंत जाऊ शकतात. कारण, सध्या मागणीपेक्षा तेलाचा पुरवठा अधिक असून याचा सगळ्यात जास्त परिणाम भारतावर होणार आहे. कारण, भारत तेलाच्या गरजेच्या अधिक म्हणजे 85 टक्क्यांपेक्षा जास्त आयात करत असून यासाठी सरकार मोठी रक्कम मोजू शकते. म्हणूनच, कच्च्या तेलाचा थेट परिणाम पेट्रोल-डिझेलच्या भावात होईल.

हेही वाचा : Todays Gold-silver Price: २४ कॅरेट सोन्यात मोठी उसळी, चांदीही झाली महाग! जाणून घ्या आजचे सोने-चांदीचे दर 

तेल उत्पादन वाढल्याने किंमती कमी 

जेपी मॉर्गन यांच्या मते, पुढील 3 वर्षात मोठ्या प्रमाणात तेलाचा वापर वाढेल, यामुळे तेलाचे उत्पादन अधिक वेगाने होईल. विशेषतः, इतर देश देशील तेलाचे उत्पादन वाढण्यावर भर देतील. या वाढत्या उत्पादनामुळे बाजारपेठात त्याचे प्रमाण वाढेल. ज्यामुळे त्याच्या किंमतीत घट होईल. जागतिक तेलाची 2025 मध्ये  दररोज 0.9 दशलक्ष बॅरल इतकी मागणी वाढेल. ज्याचा वापर तब्बल 105.5 दशलक्ष बॅरल इतका होईल.

जे.पी. मॉर्गन यांच्या अंदाजानुसार, 2027 पर्यंत 42 डॉलरपर्यंत सरासरी किमती घसरून त्या वर्षाच्या अखेरीस 30 डॉलरच्याही खाली सुद्धा येऊ शकतात. आता, ब्रेंट क्रूड ऑइल सध्या प्रति बॅरल 60 डॉलरपेक्षा अधिक आहे. यामुळे सरकारी खर्च कमी होऊन तेल कंपन्यांना याचा नफा मिळेल. परिणामी, पेट्रोल आणि डिझेलचे दर सध्याच्या पातळीपेक्षा अजून निम्म्या होऊ शकतात.

हेही वाचा : खवय्यांनो लक्ष द्या! Zomato-Swiggy चे खाणे महागणार? नवा लेबर कोड ठरू शकतो दरवाढीचे कारण

जेपी मॉर्गन यांनी 2027 पर्यंत एकूण पुरवठ्यामधील अंदाज गृहीतकावर आधारित असून खोल समुद्रातील तेल काढण्याच्या नवीन तंत्रज्ञानामुळे आणि जगभरात वाढत असलेल्या शेल ऑइलच्या उत्पादनामुळे असल्याचा अंदाज आहे. आता, खोल समुद्रातील तेल काढण्याचा मार्ग परवडणारा असून यामुळे 2029 पर्यंत बहुतेक तेल काढण्याची जहाजे आधीच कार्यान्वित होऊ शकतात.

Web Title: Petrol diesel rate india fuel price jp morgan america

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2025 | 11:48 AM

Topics:  

  • America
  • Crude Oil Prices
  • Diesel Petrol Price
  • india
  • Indian Oil
  • Oil Prices
  • Petrol Prices

संबंधित बातम्या

भारताचे सुरक्षा कवच होणार अभेद्य! इस्रायलचे Iron Dome तंत्रज्ञान मायदेशात आणणार; पंतप्रधान मोदींचा मोठा प्लॅन
1

भारताचे सुरक्षा कवच होणार अभेद्य! इस्रायलचे Iron Dome तंत्रज्ञान मायदेशात आणणार; पंतप्रधान मोदींचा मोठा प्लॅन

खामेनेईंचा गेम ओव्हर? इराणमध्ये सत्तापालटासाठी ‘हा’ मुस्लिम देश देतोय अमेरिकेला साथ; ट्रम्पसमोर मांडला मोठा डाव
2

खामेनेईंचा गेम ओव्हर? इराणमध्ये सत्तापालटासाठी ‘हा’ मुस्लिम देश देतोय अमेरिकेला साथ; ट्रम्पसमोर मांडला मोठा डाव

Tejas Turbulence: ‘लढाऊ विमान कोसळले नाही’, तेजस अपघातावर HAL चे स्पष्टीकरण, काय म्हटलं?
3

Tejas Turbulence: ‘लढाऊ विमान कोसळले नाही’, तेजस अपघातावर HAL चे स्पष्टीकरण, काय म्हटलं?

War Alert : खामेनेईंचा अंत होणार? अमेरिकेची इराणवर हल्ल्याची जंगी तयारी; इस्रायलच्या ‘त्या’ ग्रेटर प्लॅनने खळबळ
4

War Alert : खामेनेईंचा अंत होणार? अमेरिकेची इराणवर हल्ल्याची जंगी तयारी; इस्रायलच्या ‘त्या’ ग्रेटर प्लॅनने खळबळ

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Thyroid झाल्यानंतर महिलांच्या शरीरात दिसून येतात ‘हे’ मोठे बदल, वेळीच धोका ओळखून करा योग्य उपचार

Thyroid झाल्यानंतर महिलांच्या शरीरात दिसून येतात ‘हे’ मोठे बदल, वेळीच धोका ओळखून करा योग्य उपचार

Feb 24, 2026 | 05:30 AM
“शेतकरी” या व्याख्येत महिलांचा समावेश करून…; AI Agri 2026 परिषदेत तज्ञांची शिफारस

“शेतकरी” या व्याख्येत महिलांचा समावेश करून…; AI Agri 2026 परिषदेत तज्ञांची शिफारस

Feb 24, 2026 | 02:35 AM
मोफत योजनांच्या खिरापतीने जनता झाली मालामाल; मात्र लोकशाहीचे झाले बेक्कार हाल

मोफत योजनांच्या खिरापतीने जनता झाली मालामाल; मात्र लोकशाहीचे झाले बेक्कार हाल

Feb 24, 2026 | 01:15 AM
रोहोकडी परिसरात कांदा काढणीला वेग; मजुरांच्या टंचाईमुळे बळीराजा संकटात

रोहोकडी परिसरात कांदा काढणीला वेग; मजुरांच्या टंचाईमुळे बळीराजा संकटात

Feb 24, 2026 | 12:30 AM
T20 World Cup 2026: झिम्बाब्वेचा विजयी रथ WI ने रोखला! मैदानावरच रडवलं, लज्जास्पद 108 धावांनी हार

T20 World Cup 2026: झिम्बाब्वेचा विजयी रथ WI ने रोखला! मैदानावरच रडवलं, लज्जास्पद 108 धावांनी हार

Feb 23, 2026 | 11:01 PM
ज्येष्ठ छायाचित्रकार रजनीश काकडे यांचे अल्पशा आजाराने निधन, पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा

ज्येष्ठ छायाचित्रकार रजनीश काकडे यांचे अल्पशा आजाराने निधन, पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा

Feb 23, 2026 | 10:36 PM
सेलिब्रेटींना भुरळ पाडणारी Mercedes G-Wagon ची किंमत किती? इंजिन आणि परफॉर्मन्स तर एकदम क्लासsss

सेलिब्रेटींना भुरळ पाडणारी Mercedes G-Wagon ची किंमत किती? इंजिन आणि परफॉर्मन्स तर एकदम क्लासsss

Feb 23, 2026 | 10:14 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Feb 23, 2026 | 06:43 PM
Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Feb 23, 2026 | 06:16 PM
Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Feb 23, 2026 | 05:58 PM
Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Feb 23, 2026 | 05:44 PM
Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Feb 23, 2026 | 05:23 PM
Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Feb 23, 2026 | 05:08 PM
Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Feb 23, 2026 | 04:28 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.