Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Plastic Currency : भारतीयांच्या हातात कधी येणार प्लास्टिकच्या नोटा? RBI गव्हर्नरने दिली महत्त्वाची माहिती

Plastic Currency : भारतात कागदाच्या नोटांऐवजी टिकाऊ प्लास्टिक नोटा कधी लाँच होणार, याबद्दल रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरने महत्त्वाची अपडेट दिली आहे. प्लास्टिक नोटांच्या चाचणी प्रक्रियेपासून ते त्यांच्या वितरणापर्यंतच्या योजनांवर आरबीआयने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 05, 2026 | 03:19 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • भारतीयांच्या हातात कधी येणार प्लास्टिकच्या नोटा?
  • RBI गव्हर्नरने दिली महत्त्वाची माहिती
  • मग कागदी नोटांचं काय होणार?
Plastic Currency : भारतात आता कागदी नोटांचा काळ संपणार आहे. देशात प्लास्टिक नोट येणार आहेत. भारतीय लोक प्लास्टिक नोटांसाठी प्रचंड उत्सुक आहेत. पॉलिमर चलनासाठी आता मार्ग मोकळा झाला आहे. होय, ज्या नोटा पूर्वी फक्त आपल्याला बातम्यांमध्ये पाहायला मिळत होत्या. त्या आता तुमच्या हातात येणार आहेत. तुम्हाला या प्लास्टिक नोटा कधी मिळतील, हे खुद्द RBI ने जाहीर केले आहे. नुकतीच बैठक पार पडली. या सगळ्यात रेपो दराबाबतही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. नेमकं काय घडलं चला तर मग सविस्तर जाणून घेऊयात कधी तुम्ही वापरु शकता या प्लास्टिकच्या नोटा?

PVR INOX Smart Cinema : पीव्हीआर आयनॉक्सचा मोठा निर्णय! चित्रपटसृष्टीची नवी सुरुवात, लहान शहरांसाठी लाँच केले ‘स्मार्ट सिनेमा’

गव्हर्नर काय म्हणाले?

RBI च्या गव्हर्नर यांनी आज MPC च्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची घोषणा करताना रेपो रेट आणि चलनी नोटांवरही चर्चा केली. गव्हर्नर यांनी सांगितले की, २०२८ पर्यंत बाजारात प्लास्टिक नोटा उपलब्ध होतील. त्यांनी सांगितले की, आरबीआय पुढील दोन वर्षांत या नोटा तुमच्या हातात देण्याची तयारी करत आहे.

मग कागदी नोटांचं काय होणार?

आता तुमच्या मनात प्रश्न येत असेल की सध्या बाजारात आलेल्या कागदी नोटांचे काय होणार? तर आम्ही तुम्हाला सांगतो की या नोटा बंद होणार नाहीत. सध्या दोन्ही प्रकारच्या नोटा चलनात राहतील असे सरकारने सांगितलं आहे.

प्लास्टिकच्या नोटा नेमक्या कशा आहेत?

प्लास्टिकच्या नोटा विशिष्ट प्रकारच्या प्लास्टिकपासून बनवल्या जातात. या कागदी नोटांपेक्षा जास्त टिकाऊ असतात आणि सहज घाण होत नाहीत. या नोटा सहज फाटणार नाहीत आणि धुतल्याही जाऊ शकतात. याशिवाय, त्याचे वैशिष्ट्य म्हणजे ते बनावट करणे खूप कठीण होईल.

त्यामुळे लवकरच आता भारतीय चलन नोटा मार्केटमध्ये उतरतील. भारतीयांना लागलेली उत्सुकता आणि संपणार आहे. मग तुमच्याही हातात प्लॅस्टिकच्या नोटा असतील. ज्याचे कागदी नोटांच्या तुलनेत बरेच फायदे आहेत. त्यामुळे नोटा फाटणं आणि ती खराब होणं यांसारख्या गोष्टींचा त्रास अजिबात होणार नाही.

RBI Repo Rate : कर्जदारांसाठी महत्त्वाची बातमी; रेपो रेटमध्ये बदल? गृहकर्जाच्या हप्त्यावर काय होणार परिणाम?

Web Title: Plastic currency notes in india rbi launch details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 03:19 PM

Topics:  

  • Business News
  • currency
  • Indian currency
  • Marathi News

संबंधित बातम्या

Global Economy : अमेरिकेने वाढवले व्याजदर! महागाईला लगाम घालण्यासाठी फेडचा मोठा निर्णय
1

Global Economy : अमेरिकेने वाढवले व्याजदर! महागाईला लगाम घालण्यासाठी फेडचा मोठा निर्णय

North Korea Missile : जपानच्या समुद्रात उत्तर कोरियाची क्षेपणास्त्र चाचणी; काही तासांत दोन मिसाईल डागली!
2

North Korea Missile : जपानच्या समुद्रात उत्तर कोरियाची क्षेपणास्त्र चाचणी; काही तासांत दोन मिसाईल डागली!

Samsung AI : भारतातील घराघरांत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रवेश; गेल्या 3 वर्षांत सॅमसंगच्या एआय उपकरणांच्या विक्रीत 9 पट वाढ
3

Samsung AI : भारतातील घराघरांत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रवेश; गेल्या 3 वर्षांत सॅमसंगच्या एआय उपकरणांच्या विक्रीत 9 पट वाढ

Food History : समोसा-जलेबीपासून बिर्याणीपर्यंत; भारताचे वाटतात, पण मुळं आहेत परदेशात!
4

Food History : समोसा-जलेबीपासून बिर्याणीपर्यंत; भारताचे वाटतात, पण मुळं आहेत परदेशात!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.