Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्‍लस गोल्‍डचे ‘मीरा ज्‍वेलरी’ कलेक्‍शन लाँच ! ग्राहकांना अलंकारसोबतच मिळणार नवी सुविधा

प्‍लस गोल्‍डने ‘मीरा' कलेक्शनच्या लाँचची घोषणा केली आहे. हे कलेक्शन ऑफरिंग वापरकर्त्‍यांना घरपोच डिलिव्‍हरी केल्‍या दागिन्‍यांसाठी त्‍यांच्‍या गोल्‍ड बचतींना रिडिम करण्‍याची सुविधा देते.

  • By नारायण परब
Updated On: Nov 07, 2024 | 06:32 PM
फोटो सौजन्य- iStock

फोटो सौजन्य- iStock

Follow Us
Close
Follow Us:

सणासुदीच्या या काळात ग्राहक सोने खरेदीसाठी प्राधान्य देत असताना,  प्‍लस गोल्‍ड या आघाडीच्‍या डिजिटल सोने बचत प्‍लॅटफॉर्मला त्‍यांचे बहुप्रतिक्षित गोल्‍ड ज्‍वेलरी कलेक्‍शन ‘मीरा’च्‍या लाँचची घोषणा केली आहे. हे मीरा ज्वेलरी कलेक्शन  ऑफरिंग वापरकर्त्‍यांना घरपोच डिलिव्‍हरी केल्‍या जाणाऱ्या आकर्षक, उच्‍च दर्जाच्‍या दागिन्‍यांसाठी त्‍यांच्‍या गोल्‍ड बचतींना रिडिम करण्‍याची सुविधा देते. मीरा कलेक्‍शनमध्‍ये बीआयएस व एचयूआयडी प्रमाणित सोन्‍याच्‍या दागिन्‍यांच्‍या विस्‍तृत श्रेणीचा समावेश आहे, ज्‍यामध्‍ये अंगठ्या, पेण्‍डंट्स, चेन्‍स, ब्रेसलेट्स, बांगड्या, कानातले आणि सोन्‍याच्‍या नाण्‍यांचा समावेश आहे. प्रत्‍येक दागिना बारकाईने डिझाइन करण्‍यात आला आहे, ज्‍यामधून कंपनीची सर्वोत्तमता आणि ग्राहक समाधानाप्रती कटिबद्धता दिसून येते.

हे देखील वाचा- लॉरेन्स बिश्नोई, दाऊदचे फोटो असलेले टी-शर्टची विक्री, महाराष्ट्र पोलिसांकडून ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर FIR दाखल

प्‍लस गोल्‍ड अ‍ॅप

प्‍लस गोल्‍ड  अ‍ॅपने मीरा दागिने ब्राऊज करण्‍यासह खरेदी करण्‍यासाठी सर्वोत्तम व युजर-अनुकूल इंटरफेस डिझाइन केले आहे. प्‍लॅटफॉर्म विविध विशेष डिझाइन्‍स देतो, ज्‍यामधून प्रत्‍येक ग्राहकाला त्‍यांच्‍या स्‍टाइलनुसार परिपूर्ण दागिन्‍याची खात्री मिळते. नजीकच्‍या भविष्‍यात, अ‍ॅप शॉपिंग अनुभव अधिक उत्‍साहित करण्‍यासाठी वैयक्तिकृत शिफारशी आणि व्‍हर्च्‍युअल ट्राय-ऑन्‍स अशी प्रगत वैशिष्‍ट्ये सादर करण्यात येणार आहेत. ग्राहकांच्‍या विविध गरजा समजून घेत प्‍लस गोल्‍ड अ‍ॅप मीरा ज्‍वेलरीसाठी स्थिर पेमेंट पर्याय देते. वापरकर्ते अंशत: किंवा पूर्ण पेमेंटसाठी त्‍यांच्‍या संग्रहित गोल्‍ड बचतींचा वापर करू शकतात, जेथे इतर माध्‍यमांद्वारे कोणतीही उर्वरित शिल्‍लक कव्‍हर करण्‍याचा पर्याय आहे. हा नाविन्‍यपूर्ण दृष्टिकोन लक्‍झरी गोल्‍ड ज्‍वेलरी अधिकाधिक ग्राहकांना उपलब्‍ध करून देतो.

हे देखील वाचा- लॉरेन्स बिश्नोई, दाऊदचे फोटो असलेले टी-शर्टची विक्री, महाराष्ट्र पोलिसांकडून ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर FIR दाखल

मीरा ज्‍वेलरीच्‍या लाँचसह वापरकर्त्यांसाठी नवी सुविधा

प्‍लस गोल्‍डचे संस्‍थापक वीर मिश्रा म्‍हणाले, “प्‍लस गोल्‍डमध्‍ये आम्‍ही अ‍ॅपवर वापरकर्त्‍यांच्‍या एण्‍ड-टू-एण्‍ड प्रवास सोपा करण्‍याप्रती काम करत आहोत. मीरा ज्‍वेलरीच्‍या लाँचसह आम्‍ही वापरकर्त्‍यांना त्‍यांचा सोन्‍याकडे पाहण्‍याचा व संवाद साधण्‍याचा दृष्टिकोन बदलणारा अनुभव देत आहोत. आमचा प्रत्‍यक्ष सोने खरेदी प्रभावी करण्‍याचा, तसेच ग्राहकांना काही क्लिक्‍समध्‍ये त्‍यांच्‍या गोल्‍ड बचत रिडिम करण्‍यास सक्षम करण्‍याचा आणि आकर्षक दागिने घरपोच डिलिव्‍हर करण्‍याचा मनसुबा आहे. आम्‍हाला माहित आहे की, वापरकर्ते दर्जा व सोयीसुविधेला महत्त्व देतात, याच कारणामुळे आमच्‍या कलेक्‍शनमधील प्रत्‍येक दागिना बीआयएस व एचयूआयडी प्रमाणित आहे. आम्‍ही पुढे जात असताना वैयक्तिक पसंती व प्राधान्‍यक्रमांची पूर्तता करणाऱ्या वैयक्तिकृत वैशिष्‍ट्यांसह आमच्‍या प्‍लॅटफॉर्मला अधिक दृढ करण्‍याप्रती समर्पित आहोत.”

या ज्वेलेरी लॉंचिगमुळे ग्राहकांना आकर्षक डिझाईन असलेल्या अलकारांचा नवा पर्याय उपलब्ध होणार आहे. त्यासोबत प्‍लस गोल्‍ड  अ‍ॅपमुळे ग्राहकांसाठी दागिने खरेदी करण्यासाठी नवीन सुविधा ही कंपनीकडून उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

Web Title: Plus gold meera jewellery collection launched customers will also get new facilities

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2024 | 06:32 PM

Topics:  

  • Gold Jewellery

संबंधित बातम्या

Daily wear साठी दागिने बनवायचेत? किती कॅरेटचे Gold असेल सर्वात टिकाऊ? जाणून घ्या सविस्तर
1

Daily wear साठी दागिने बनवायचेत? किती कॅरेटचे Gold असेल सर्वात टिकाऊ? जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.