Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 23 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

RBI Unchanged Repo Rate : RBI च्या निर्णयामुळे FD गुंतवणूकदार खूश! व्याजदर कमी न झाल्याने बँक FD वर मिळणार तगडा परतावा

RBI Unchanged Repo Rate : RBI ने पतधोरण समीक्षेत Repo Rate मध्ये कोणतीही कपात न करता दर 'जैसे थे' ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआयच्या या निर्णयामुळे FD मध्ये गुंतवणूक करणाऱ्या नागरिकांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी उच्च व्याजदराचा लाभ घेण्याची एक उत्तम संधी निर्माण झाली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Oct 23, 2026 | 03:50 PM
RBI च्या निर्णयामुळे FD गुंतवणूकदार खूश! ( सौजन्य - सोशल मीडिया )

RBI च्या निर्णयामुळे FD गुंतवणूकदार खूश! ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • RBI च्या निर्णयामुळे FD गुंतवणूकदार खूश!
  • व्याजदर कमी न झाल्याने बँक FD वर मिळणार तगडा परतावा
  • RBI ने व्याजदराबाबत काय स्पष्ट केलं?
RBI Unchanged Repo Rate : भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हणजेच RBI ने अलीकडेच एका बैठकीत रेपो दरात वाढ केली. ही वाढ जवळपास ४ वर्षांनंतर करण्यात आली. या वाढीनंतर महागाईचा दबाव आणखीनच वाढणार असल्याचं बोललं जात होतं. या सगळ्यात RBI समोर व्याज दरांबाबत मोठं आव्हानं समोर आहे. पण अजूनपर्यंत RBI कडून व्याज दरांत कपात करण्याची कोणतीही शक्यता दिसत नाही. ज्यामुळे FD मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी ही मोठी आणि चांगली संधी निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. नेमकी काय आहे परिस्थिती? ( RBI Unchanged Repo Rate ) 

GST Registration Process : लहान दुकानदारांना मोठा दिलासा! 1 नोव्हेंबरपासून GST नोंदणी होणार सोपी; जाणून घ्या नवीन नियम

व्याजदरात कोणतीही कपात झाली नसल्यामुळे सध्या एफडी हा सर्वोत्तम आणि सर्वात आकर्षक गुंतवणुकीचा पर्याय मानला जात आहे. ज्यांना आपले पैसे सुरक्षित ठेवायचे आहेत आणि हमीपूर्ण रिटर्नची अपेक्षा आहे, त्यांच्यासाठी एफडी हा पर्याय खूप चांगली संधी ठरु शकते.

RBI ने व्याजदराबाबत काय स्पष्ट केलं?

आरबीआयने आपल्या ऑक्टोबर २०२६ च्या पतधोरण बैठकीत रेपो दरात ०.२५% वाढ केली. मध्य पूर्वेतील सध्याच्या तणावामुळे निर्माण झालेली वाढती महागाई आणि आर्थिक अनिश्चिततेच्या काळात हा निर्णय घेण्यात आला. RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा ​​यांनी सांगितले की, सध्या व्याजदरात कपात होण्याची शक्यता नाही. याचा अर्थ असा की, नजीकच्या भविष्यात व्याजदर कमी होण्याची शक्यता नाही. पण, व्याजदरांबाबतचे भविष्यातील निर्णय महागाई आणि आर्थिक परिस्थितीवर अवलंबून असतील. FD मध्ये गुंतवणूक करणे हा सर्वोत्तम पर्याय असू शकतो.

कच्च्या तेलाच्या किमती, मध्य-पूर्वेतील युद्ध आणि AI संबंधित अनिश्चितता यांमुळे सध्या शेअर बाजारात चढ-उतार होत आहेत. अशा वातावरणात, ज्या गुंतवणूकदारांना शेअर बाजारातील जोखीम घ्यायची नाही, त्यांच्यासाठी FD हा एक चांगला पर्याय असू शकतो.

FD का आहे फायदेशीर?

FD मध्ये गुंतवणूक केल्याने, बँक एका निश्चित कालावधीसाठी निश्चित व्याजदर देते. यामुळे गुंतवणूकदाराला आपण किती व्याज मिळवू शकतो याची स्पष्ट कल्पना येते. पण, एफडीवरील परतावा हा शेअर बाजार किंवा इतर काही गुंतवणूक पर्यायांपेक्षा कमी असू शकतो. शिवाय, लागू नियमांनुसार व्याजाच्या उत्पन्नावर कर आकारला जाऊ शकतो.

PM Kisan 24th Installment : शेतकऱ्यांनो मोठी खूशखबर! 24 व्या हप्त्याची प्रतीक्षा संपली; ‘या’ तारखेला खात्यात जमा होणार पैसे

💡

Frequently Asked Questions

  • Que: RBI ने व्याजदर स्थिर ठेवल्याचा FD गुंतवणूकदारांना काय फायदा होणार?

    Ans: RBI ने व्याजदर न घटवल्यामुळे बँका सध्या FD वर देत असलेले जास्त व्याजदर आणखी काही काळ कायम राहतील, ज्यामुळे गुंतवणूकदारांना Lock-in करण्याची संधी मिळेल.

  • Que: FD मध्ये गुंतवणूक करण्यासाठी ही योग्य वेळ का मानली जात आहे?

    Ans: आगामी काळात महागाई नियंत्रित झाल्यास RBI व्याजदर कपात करू शकते. त्यामुळे सध्या उपलब्ध असलेले ७.५% ते ८.५% पर्यंतचे उच्च व्याजदर दीर्घ कालावधीच्या FD मध्ये लॉक करण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ आहे.

  • Que: ज्येष्ठ नागरिकांना या निर्णयामुळे काय अतिरिक्त फायदा मिळेल?

    Ans: ज्येष्ठ नागरिकांना सामान्य ग्राहकांपेक्षा ०.५०% जास्त व्याज मिळते. सध्या अनेक बँका ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर ८% ते ९% पर्यंत व्याज देत असल्याने त्यांच्या सुरक्षित उत्पन्नाचा मार्ग अधिक मजबूत झाला आहे.

Web Title: Rbi postpones rate cut great opportunity for fd investors marathi ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2026 | 03:50 PM

Topics:  

  • bank RBI
  • FD
  • Repo Rate

संबंधित बातम्या

RBI Repo Rate: गृहकर्जाचा अदृश्य फटका! व्याजदरवाढीमुळे खरेदीदारांना अधिक पैसे मोजावे लागू शकतात
1

RBI Repo Rate: गृहकर्जाचा अदृश्य फटका! व्याजदरवाढीमुळे खरेदीदारांना अधिक पैसे मोजावे लागू शकतात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.