Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

SBI ची खास ऑफर! UPI पेमेंटच्या आधारे मिळणार Loan; फक्त हिस्ट्रीवरुन बँक खात्यात जमा होणार रक्कम

SBI UPI Based Loan : स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या कोट्यवधी ग्राहकांसाठी एक मोठी आणि अत्यंत सोयीची सुविधा सुरू केली आहे. आता ग्राहकांना त्यांच्या UPI व्यवहारांच्या Transaction History आधारे थेट वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 12, 2026 | 05:01 PM
SBI ची खास ऑफर! UPI पेमेंटच्या आधारे मिळणार Loan ( सौजन्य - सोशल मीडिया )

SBI ची खास ऑफर! UPI पेमेंटच्या आधारे मिळणार Loan ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • SBI ची खास ऑफर!
  • UPI पेमेंटच्या आधारे मिळणार Loan
  • हिस्ट्रीवरुन बँक खात्यात जमा होणार रक्कम
SBI UPI Based Loan : आपल्याला पैशाची जेव्हा गरज भासते तेव्हा आपल्याकडे पैसे नसतील तर आपण लोन घेण्याचा विचार करतो. पण ही प्रक्रिया बरीच किचकट आणि वेळ खाऊ असते. पण स्टेट बँक ऑफ इंडिया SBI ने आपल्या कोट्यवधि ग्राहकांसाठी एक मोठी आणि अत्यंत सोयीची सुविधा सुरु केली. या प्रणालीत आता तुम्हाला तुमच्या UPI वरील माहितीच्या आधारे कर्ज मिळणार आहे. व्यवहारांची हिस्ट्री पाहिली जाईल आणि त्याच्या आधारे तुम्हाला लोन मिळेल. SBI चे वरिष्ठ अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक अश्विनी कुमार तिवारी यांनी ही माहिती दिली. ( SBI UPI Based Loan ) 

तुमचे 1000 रुपये वाचतील… फक्त Zepto Blinkit वर शॉपिंग करताना वापरा ‘हे’ Credit Card, होईल मोठी बचत

कोणत्या ग्राहकांसाठी ही सुविधा?

ही कर्ज सुविधा लहान व्यवसायांना डोळ्यासमोर ठेवून सुरू केली जात आहे. अश्विनी कुमार तिवारी यांनी स्पष्ट केले की, जर एखाद्या लहान व्यवसायाची नियमित विक्री होत असेल आणि पेमेंट UPI द्वारे केले जात असेल, तर या डिजिटल व्यवहारांचा वापर व्यवसायाच्या विक्रीचे सूचक म्हणून केला जाऊ शकतो. GST नोंदणी नसलेल्या व्यवसायांच्या कर्ज-प्राप्ती क्षमतेचे मूल्यांकन करण्यासाठी SBI एक नवीन UPI – आधारित प्रणाली विकसित करत आहे.

GST नंबर असणं आवश्यक

तिवारी म्हणाले की, बँकेने GST अंतर्गत नोंदणीकृत व्यवसायांना कर्ज देण्याचे परिस्थिवर बँकेने पर्याय शोधला आहे. अशा प्रकरणांमध्ये १० मिनिटांच्या आत कर्ज वितरित करण्यास सक्षम आहे. हे लक्षात घ्यायला हवे की, गेल्या १८ महिन्यांत बँकेने GST आणि PAN DATA वापरून १ लाख कोटी रुपयांचे कर्ज वितरित केले आहे. पण, ज्या व्यवसायांकडे GST क्रमांक नाहीत त्यांच्या बाबतीत अडचणी येतात आणि अशा प्रकरणांमध्ये पर्यायी डेटा महत्त्वपूर्ण ठरतो.

पत-संबंधित समस्या कमी होण्यास मदत

UPI पेमेंटच्या मुद्द्यावर तिवारी म्हणाले की, कर्ज देणाऱ्या बँकेकडे पैसे नेमके कुठे जात आहेत याची स्पष्ट माहिती नेहमीच नसते. मात्र, पैसे स्वीकारणाऱ्या बँकेकडे आणि व्यवहार सुलभ करणाऱ्या थर्ड-पार्टी पेमेंट ॲपकडे ही माहिती असते. ग्राहकाच्या संमतीने, बँक UPI पेमेंट आणि टेलिकॉम कंपन्यांकडून मिळणाऱ्या डेटासारख्या इतर स्रोतांचा वापर करणाऱ्या मॉडेलद्वारे कर्ज पात्रतेची महिती ठेवू शकतो. तिवारी म्हणाले की, या नवीन डेटाच्या आधारे लहान व्यवसायांना कर्ज देण्याची SBI ला आशा आहे. यामुळे लहान व्यवसायांना भेडसावणाऱ्या पत-संबंधित समस्या कमी होण्यास यामुळे मदत होईल.

ही स्कीम यशस्वी झाल्यास, या प्रणालीमुळे GST नोंदणी नसलेल्या लहान दुकानदारांना, व्यापाऱ्यांना आणि इतर लहान व्यवसायांना बँकेकडून कर्ज मिळवणे सोपे होऊ शकते. नियमित कामकाज आणि UPI द्वारे डिजिटल पेमेंट करण्याची ठोस हिस्ट्री असलेल्या व्यवसायांना याचा सर्वाधिक फायदा होऊ शकतो.

Farmer Government Schemes : शेतकऱ्यांनो… फक्त 7/12 दाखवा अन् खात्यात पैसे मिळवा; सरकारच्या 3 खास योजना ठरतील फायदेशीर

Web Title: Sbi launches loans based on upi transactions history details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2026 | 05:01 PM

Topics:  

  • Loan
  • SBI
  • Small Business

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.