Robert Kiyosaki Debt News : जगाला अर्थसाक्षरतेचे धडे देणारे आणि जगप्रसिद्ध Rich Dad Poor Dad पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी हे स्वतः १.२ अब्ज डॉलरच्या म्हणजेच सुमारे १०,००० कोटी रुपयांच्या कर्जात…
Subhash Chandra Case : नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलच्या NCLT ५ सदस्यीय विशेष खंडपीठाने झी ग्रुपचे संस्थापक सुभाष चंद्रा यांना मोठा झटका दिला आहे. २२,००६ कोटी रुपयांच्या एकूण दाव्यांविरुद्ध केवळ ६.२५…
Corporate Loan : गेल्या काही वर्षांत बँकांनी मोठ्या उद्योजकांचे आणि सर्व्हिस सेक्टरचे लाखो कोटी रुपयांचे कर्ज 'राइट-ऑफ' केल्याची धक्कादायक आकडेवारी संसदेच्या माहितीवरून समोर आली आहे. अनिल अंबानी, सुभाष चंद्रा यांच्यासह…
Loan Recovery Rule : जर तुमचा बँकेचा ईएमआय वेळेवर भरला गेला नाही, तर आता बँकांना किंवा त्यांच्या रिकव्हरी एजंट्सना मनमानी करता येणार नाही. RBI ने कर्ज वसुलीच्या नियमांमध्ये मोठे बदल…
Business Loan : देशातील सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना MSME आर्थिक बळ देण्यासाठी केंद्र सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. भारतीय लघु उद्योग विकास बँकेला केंद्र सरकारने नवीन निर्देश दिले…
Gold Loan Business : भारतातील गोल्ड लोन क्षेत्रात सध्या एक मोठा बदल पाहायला मिळत आहे. आतापर्यंत मुथूट किंवा मणप्पुरम सारख्या कंपन्यांचे वर्चस्व असलेल्या या बाजारात आता टाटा, गोदरेज आणि बिर्ला…
Government Schemes for Business : गावात स्वतःचा उद्योग किंवा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी केंद्र व राज्य सरकार अनेक कल्याणकारी योजना आणि कर्ज सुविधा देत आहे. PMEGP, मुद्रा योजना, आणि…
CIBIL Score Drop : गृहकर्ज, कार लोन किंवा पर्सनल लोनचा एखादा EMI चुकल्यास लगेचच सिबिल स्कोअर खराब होतो का, असा प्रश्न अनेक कर्जदारांना पडतो. नियमांनुसार, ईएमआय चुकल्याच्या १ ते ३०…
तीव्र आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय समुदायासमोर हात पसरले आहेत. पाकिस्तानने अमेरिकेकडे थेट ९६ हजार कोटी रुपयांच्या मदतीची/निधीची मागणी केली आहे. पाकिस्तानला अचानक एवढ्या मोठ्या निधीची गरज…
देशातील आघाडीची गोल्ड लोन कंपनी असलेल्या 'मुथूट फायनान्स'वर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मोठी कारवाई केली आहे. नियमांचे काटेकोरपणे पालन न केल्याचा ठपका ठेवत आरबीआयने कंपनीला लाखो रुपयांचा दंड ठोठावला आहे.…
बँकेचे कर्ज किंवा क्रेडिट कार्डचे बिल म्हणजेच EMI भरण्यास अवघ्या १ दिवसाचा उशीर झाला, तरी CIBIL Score खराब होतो का? हा प्रश्न कर्ज घेणाऱ्या प्रत्येकाच्या मनात असतो.
हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील आघाडीची कंपनी OYO ची पेरेंट कंपनी Prism शेवटी शेअर बाजारात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. कंपनीने SEBI कडे ६,६५० कोटी रुपयांच्या IPO साठी आपले सुधारित मसुदा कागदपत्रे सादर…
महाराष्ट्रात राज्य सरकारने नवीन 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' अंतर्गत २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीची अधिकृत घोषणा केली आहे. या नव्या निर्णयामुळे मागील काही काळापासून शेतकऱ्यांमध्ये असलेला संभ्रम दूर…
होम क्रेडिट इंडियाने "जरुरत चाहे जो भी हो, #LoanMilega" ही नवीन ब्रँड मोहीम सुरू केली आहे. भारतीय कुटुंबांमधील आर्थिक निर्णयांभोवती रंगणाऱ्या चर्चांना आणि कौटुंबिक नाट्याला केंद्रस्थानी ठेवत आहेत.
प्रत्येकाचं स्वतःच घर असावं असं स्वप्न असतं. ते स्वप्नातलं घर जिथं आपल्या कुटुंबासोबत शांततेने राहू शकतील. सुखाचे चार क्षण व्यतित करु शकतील. मात्र, या महागाईच्या काळात हे प्रत्येकाच्या आवाक्यातले नाही.…
डेटा आणि तंत्रज्ञान क्षेत्रात जागतिक पातळीवरील अग्रगण्य कंपनी असलेल्या इक्सपेरियन (Experian) ने 'इंडस्ट्री इनसाइट्स – मे २०२६' हा कर्जविषयक उद्योगजगताबाबतचा ताजा अहवाल प्रसिद्ध केला आहे. भारतातील वैयक्तिक आणि किरकोळ कर्ज…
RBI च्या 'मॉनेटरी पॉलिसी कमिटी'ने रेपो दर ५.५% वर कायम ठेवण्याचा निर्णय जाहीर केला. समितीच्या सर्व सदस्यांनी एकमताने हा निर्णय घेतला. याव्यतिरिक्त, चालू आर्थिक वर्षासाठी देशाच्या वास्तविक GDP विकास दराचा…
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी २८ मे २०२६ रोजी पक्षाच्या 'हायकमांड'च्या निर्देशानुसार आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के शिवकुमार यांची त्यांचे उत्तराधिकारी म्हणून नियुक्ती केल जाईल,…
सिद्धरामय्या यांच्या राजीनाम्याच्या बातमीसोबतच चर्चा रंगली ती त्यांच्या मालमत्ता आणि दायित्वांविषयीची. एकीकडे कर्जाचं ओझं तर दुसरीकडे करोडोंची संपत्ती असलेल्या या मुख्यमंत्र्यांची नेमकी संपत्ती किती याबाबत चर्चा रंगल्या आहेत.