भारतात लाँच करण्यात आलेल्या सहा सर्वोत्तम चॅनेल्समध्ये मार्क रॉबरच्या पहिल्या समर्पित फ्री अॅड-सपोर्टेड स्ट्रीमिंग टीव्ही चॅनेलच्या जागतिक प्रीमियरचा समावेश आहे.
बीएलएस इंटरनॅशनल सर्विसेस लि.चे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक श्री. शिखर अग्रवाल यांनी या निकालांवर समाधान व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, व्हिसा व कॉन्सुलर सेवा आणि डिजिटल सेवा क्षेत्रांमधील सततच्या गतीमुळे ही…
सरकारी कंपनी आणि इतर कंपन्यांच्या संयुक्तमानाने मोझांबिकमध्ये LNG प्रकल्प सुरू करण्यात आला होता. भारत आणि इतर देशांच्या कंपन्यांनी या प्रकल्पात 21 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. हा प्रकल्प 53 महिन्यांनंतर सुरू…
भारत देश ऊर्जा क्षेत्रात प्रगती करत आहे. आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सी यांच्या अहवालानुसार चीन, अमेरिकेला मागे टाकत भारत 2035 पर्यंत अव्वलस्थानी येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जाणून घेऊया सविस्तर..
२०२५ मध्ये सोन्याच्या किमतीत अभूतपूर्व वाढ झाली आहे, ज्याने शेअर बाजारालाही मागे टाकले आहे. काही विश्लेषक २०३० पर्यंत सोन्याच्या किमती प्रति १० ग्रॅम ३ लाख रुपयांपर्यंत पोहोचतील असा अंदाज व्यक्त…
ऑक्टोबरमध्ये भारताचा किरकोळ महागाई दर ०.२५ टक्क्यांपर्यंत घसरला, जो सप्टेंबरमध्ये १.५४ टक्के होता. महत्त्वाचे म्हणजे, २०१२ मध्ये सुरू झालेल्या चालू मालिकेतील हा सर्वात कमी महागाई दर आहे.
Share Market Update News: जर एनडीए सरकार पडले आणि नितीश कुमार किंवा चंद्राबाबू नायडू सारख्या प्रादेशिक नेत्यांच्या नेतृत्वाखालील मध्यमार्गी युती सत्तेत आली तर त्याचा शेअर बाजारावर तात्काळ परिणाम होऊ शकतो.
8 वा वेतन आयोगासंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. 8 व्या वेतन आयोगासाठीच्या टीओआर जारी झाल्यानंतर, ६.९ दशलक्ष पेन्शनधारकांना वगळण्याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. काय आहे यामागचं कारण?
एकेकाळी देशातील एकमेव विमान कंपनी असलेली एअर इंडिया टाटा समूहात परतल्यानंतरही आव्हानांना तोंड देत असून उद्दिष्ट पाच वर्षांत ३०% बाजारपेठेतील हिस्सा मिळवण्याचे होते, परंतु विलीनीकरणानंतर घट झाली
कंपनीचा इनिशियल पब्लिक ऑफरिंग (आयपीओ किंवा इश्यू) १४ नोव्हेंबर २०२५ रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि १८ नोव्हेंबर २०२५ रोजी बंद होईल. किमान २५ इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर २५ इक्विटी शेअर्सच्या पटीत…
"AM/NS India ने FY 2024-25 साठी सस्टेनिबिलिटी रिपोर्ट प्रकाशित केला. यात CO2 उत्सर्जनात २.२% घट, २६% रिन्यूएबल ऊर्जा वापर आणि सर्क्युलॅरिटीमध्ये मोठी प्रगती साधल्याचा उल्लेख आहे. CSR उपक्रमांनी २५ लाख…
भारतातील लठ्ठ व्यक्तींना इंजेक्शनने वजन कमी करणं शक्य होणार आहे. एमक्युअर फार्मा आणि नोवो नॉर्डिस्क यांच्यात भागीदारी करार झाला आहे. तसेच, भारतात एमक्युअर हा पोविझ्ट्राचा एकमेव वितरक असेल.
प्राप्तिकर विभागाने कुटुंबातील सदस्यांसाठी वेगवेगळ्या सोन्याच्या मर्यादा निश्चित केल्या आहेत. या मर्यादांनुसार, विवाहित आणि अविवाहित महिलांसाठी तसेच पुरुषांसाठी स्वतंत्र मर्यादा निश्चित केल्या आहेत.
जर तुम्ही उद्या, मंगळवार, ११ नोव्हेंबर रोजी बँकेत जाण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुम्हाला कळवूया की उद्या बँका बंद राहतील. ११ नोव्हेंबर रोजी बँका कुठे आणि का बंद राहतील…
आधार हाऊसिंग फायनान्स लिमिटेड कंपनीने करपूर्व नफा कमावला असून यामध्ये १८ टक्क्याने वाढ झाल्याचे अधिकृत माहिती देण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती आपण बातमीतून घेऊया
सिडबीने माँटेगोसह भागीदारी केली असून जागतिक स्तरावर याचा वापर करण्यात येणार आहे. यामुळे MSME अर्थात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना चालना मिळेल आणि क्रेटिड मिळण्यास मदत मिळेल.
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत गुंतवणूक करून स्थिर मासिक उत्पन्न मिळवायचे आहे का? तुमच्या पत्नीकडे ४ लाख रुपये जमा केल्यास तुम्हाला किती व्याज मिळेल हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल!