Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

SEBI Rules: SEBI ने IPO नियमांमध्ये केले मोठे बदल, स्टार्टअप संस्थापकांना मोठा दिलासा

SEBI Rules: सेबीने इक्विटी आणि डेरिव्हेटिव्ह्ज विभागाच्या सेटलमेंट वेळापत्रकातही बदल केलेत. गणेश चतुर्थी, ईद-ए-मिलादमुळे ५ आणि ८ सप्टेंबर रोजी सेटलमेंट सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या होत्या, हे सेटलमेंट पुढे ढकलण्यात आले

  • By हर्षदा डोंगरे
Updated On: Sep 10, 2025 | 07:27 PM
SEBI Rules: SEBI ने IPO नियमांमध्ये केले मोठे बदल, स्टार्टअप संस्थापकांना मोठा दिलासा (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

SEBI Rules: SEBI ने IPO नियमांमध्ये केले मोठे बदल, स्टार्टअप संस्थापकांना मोठा दिलासा (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

SEBI Rules Marathi News: बाजार नियामक स्टॉक एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने IPO नियमांमध्ये बदल केले आहेत. यामुळे शेअर बाजारात सूचीबद्ध होऊ इच्छिणाऱ्या स्टार्टअप कंपन्यांच्या संस्थापकांना मोठा दिलासा मिळेल. नवीन नियमांनुसार, आता कर्मचाऱ्यांना IPO कागदपत्रे दाखल करण्यापूर्वी किमान एक वर्ष आधी दिलेले कर्मचारी स्टॉक पर्याय (ESOP) ठेवण्याची परवानगी आहे. अट अशी आहे की त्यांनी हे ESOP किमान एक वर्षापूर्वी घेतलेले असावे.

मिळालेल्या माहिती नुसार पूर्वी जर एखाद्या स्टार्टअप संस्थापकाला कंपनीचा प्रवर्तक मानले जात असे आणि त्याच्याकडे ESOP होते, तर कंपनी सार्वजनिक होण्यापूर्वी त्याला त्या ESOPs सोडून द्याव्या लागत असत. आता असे होणार नाही. सेबीच्या या निर्णयामुळे, स्टार्टअप्सना शेअर बाजारात प्रवेश करण्याचा मार्ग थोडा सोपा होईल अशी अपेक्षा आहे. सेबीने एका अधिसूचनेद्वारे या बदलाची माहिती दिली आहे.

अमेरिकेच्या नवीन ‘HIRE’ विधेयकामुळे २५० अब्ज डॉलर्सचे भारतीय IT क्षेत्र तणावात, कंपन्यांवर होईल परिणाम

सेटलमेंट वेळापत्रकात बदल

यासोबतच, सेबीने इक्विटी आणि डेरिव्हेटिव्ह्ज विभागाच्या सेटलमेंट वेळापत्रकातही बदल जाहीर केले आहेत. गणेश चतुर्थी आणि ईद-ए-मिलादमुळे ५ आणि ८ सप्टेंबर रोजी सेटलमेंट सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या होत्या, त्यामुळे या दिवशी व्यवहारांचे सेटलमेंट पुढे ढकलण्यात आले आहे. यामुळे बाजार स्थिरता राखली जाईल आणि गुंतवणूकदारांना कोणत्याही मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही.

सेबीने काय म्हटले?

सेबीने त्यांच्या अधिसूचनेत स्पष्ट केले आहे की, कोणताही कर्मचारी किंवा संस्थापक, ज्याचा उल्लेख ड्राफ्ट ऑफर डॉक्युमेंटमध्ये प्रमोटर किंवा प्रमोटर ग्रुपचा भाग म्हणून केला गेला आहे आणि ज्याला आयपीओ पेपर्स दाखल करण्यापूर्वी किमान एक वर्ष आधी ईएसओपी, एसएआर म्हणजेच स्टॉक अ‍ॅप्रिसिएशन राइट्स किंवा इतर कोणताही लाभ मिळाला आहे, तो तो पुढे धारण करू शकतो.

भारतात लिस्टिंगची तयारी करणाऱ्या स्टार्ट-अप्ससाठी हा एक मोठा फायदा असेल. विशेषतः ज्या कंपन्या रिव्हर्स फ्लिपिंग करत आहेत म्हणजेच परदेशात नोंदणी झाल्यानंतर त्यांचा आधार भारतात परत हलवत आहेत. आता या कंपन्यांच्या संस्थापकांना त्यांचे ESOP विकण्याची सक्ती केली जाणार नाही आणि ते लिस्टिंगनंतरही हा फायदा टिकवून ठेवू शकतील. हा बदल रिव्हर्स फ्लिपिंगसाठी बूस्टर ठरू शकतो.

बंगला, बुलेटप्रूफ कार अन् Z+ सुरक्षा…, उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांचा महिन्याचा पगार पाहून बसेल धक्का

Web Title: Sebi rules sebi makes major changes in ipo rules big relief for startup founders

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2025 | 07:27 PM

Topics:  

  • Business News
  • IPO
  • IPO News
  • sebi
  • share market

संबंधित बातम्या

पुढील आठवड्यात येत आहेत 4 नवे IPO! जाणून घ्या संपूर्ण तपशील आणि GMP
1

पुढील आठवड्यात येत आहेत 4 नवे IPO! जाणून घ्या संपूर्ण तपशील आणि GMP

AI च्या जगात अंबानींची मोठी एन्ट्री! रिलायन्सने META सोबत मिळवला हात, ८५५ कोटींची नवी कंपनी स्थापन!
2

AI च्या जगात अंबानींची मोठी एन्ट्री! रिलायन्सने META सोबत मिळवला हात, ८५५ कोटींची नवी कंपनी स्थापन!

महागाईनं उद्धवस्त होणार! सोन्याचे दर वाढणार आणि डॉलर कमकुवत…, बड्या गुंतवणूकदाराचा इशारा
3

महागाईनं उद्धवस्त होणार! सोन्याचे दर वाढणार आणि डॉलर कमकुवत…, बड्या गुंतवणूकदाराचा इशारा

कमाईची संधी! 25 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या ‘या’ शेअरने 5 वर्षांत 58000 टक्क्यांचा दिला परतावा!
4

कमाईची संधी! 25 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या ‘या’ शेअरने 5 वर्षांत 58000 टक्क्यांचा दिला परतावा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.