Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

SEBI Updates for Investors: SEBI चे नवे गुंतवणूक नियम..; गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी की आव्हान?

Share Market मध्ये SEBI दरवेळी बाजारपेठात गुंतवणूकदार आणि गुंतवणुकीसाठी पूरक वातावरण तयार करण्यासाठी कार्यरत असतात. यावेळी सेबीने काही नियमांमध्ये बदल करण्यासाठी मास्टर प्लॅन आखला आहे. जाणून घेऊया सविस्तर..

  • By Priti Hingane
Updated On: Nov 08, 2025 | 04:14 PM
SEBI Investment Norms

SEBI Investment Norms

Follow Us
Close
Follow Us:
  • सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचे नवे नियम
  • शॉर्ट सेलिंग आणि सिक्युरिटीज डेटमध्ये मोठे बदल
  • गुंतवणूकदारांचा विश्वास मजबूत करण्यावर लक्ष
SEBI New Norms : Share Market बद्दल महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात सेबी दरवेळी बाजारपेठात गुंतवणूकदार आणि गुंतवणुकीसाठी पूरक वातावरण तयार करण्यासाठी कार्यरत असतात. यावेळी सेबीने शॉर्ट सेलिंगसह सिक्युरिटीज डेट आणि कर्ज घेण्याच्या नियमांमध्ये बदल करण्यासाठी मास्टर प्लॅन करत आहेत.

 भारतातील इक्विटी बाजार नियामक, SEBI चे अध्यक्ष तुहिन कांत पांडे यांनी CNBC-TV18 ग्लोबल लीडरशिप समिट 2025 बोलत असताना त्यांनी भारताचा बाजार केवळ आर्थिक वाढीचे प्रतिबिंब  राहिले नसून त्याचे मुख्य आधारस्तंभ बनले आहे. भारताची अर्थव्यवस्था उच्चांक गाठत आहे. त्यामुळे विकसित भारताच्या स्वप्नासाठी इक्विटी मार्केट केंद्रस्थानी आहेत.

हेही वाचा : US Visa Rule: अमेरिकेचा व्हिसा मिळवणे झाले कठीण! लठ्ठपणासह ‘या’ गंभीर आजारांमुळे अर्ज फेटाळला जाणार

सेबीचे प्रमुख तुहिन कांत पांडेनी सुधारणा-चालित रोडमॅप आर्थिक विस्तारासाठी सादर केला आहे. तेव्हा अध्यक्षांनी शॉर्ट सेलिंग आणि सिक्युरिटीज लेंडिंग आणि बोरिंग (एसएलबी) प्रणालीचा व्यापक आढावा घेण्यासाठी लवकरच एक कार्यगट तयार करण्यासाठी आदेश देण्यात आले आहे.

एसएलबी प्रणाली : 

गुंतवणूकदारांना अथवा संस्थांना डीमॅट खात्यांमधील शेअर्स निश्चित रककमेसाठी इतरांना कर्ज देण्याची संधी देणारी एसएलबी प्रणाली आहे. स्टॉक एक्सचेंजद्वारे हा व्यवहार केला जात असून याची हमी क्लिअरिंग कॉर्पोरेशनद्वारे देण्यात येते. सुरक्षित आणि सुरळीत प्रक्रियेसाठी याचा वापर करण्यात येतो. या सिक्युरिटीजचा वापर कर्जदार शक्यतो शॉर्ट सेलिंगसाठी नाहीतर सेटलमेंट्सवरील डिफॉल्ट टाळण्यासाठी करू शकतात.  एसएलबी कर्जदारांना घेतलेल्या त्यांच्या निष्क्रिय शेअर्सवर अधिक उत्पन्न मिळवण्यास परवानगी देतेच. तसेच, बाजारात रोख प्रवाह सुधारण्यासाठी कार्यक्षम बनवते.

हेही वाचा : 6 महिन्यात 4 शेअर्सचा बोलबाला, गुंतवणूकदार झाले मालामाल, तब्बल 298% परतावा; आताच पहा यादी आणि गुंतवा पैसे

डेरिव्हेटिव्ह्ज रचनेत होणार मोठे बदल :

सेबी लवकरच भारताच्या गरजांनुसार एक नवीन पर्याय सादर करणार आहे. बाजारात आठवड्याच्या F&O सेटलमेंटमुळे अधिक स्पष्टता आल्याने सेबी नियामक लक्ष ठेवत असतील. याव्यतिरिक्त शॉर्ट-सेलिंग आणि सिक्युरिटीज कर्जांचा आढावा बाजाराला चालना देण्यासाठी घेण्यात येईल.

म्युच्युअल फंड लक्षकेंद्रित करणार 
त्याचवेळी, सेबी अध्यक्ष असेही म्हणाले, सगळ्यात कमी वापरात असलेले म्युच्युअल फंड क्षेत्र आहे. म्युच्युअल फंडची भारतातील मालमत्ता जीडीपीच्या 25 टक्के सुद्धा नाही. हा आकडा जागतिक स्तरावर खूपच कमी आहे. सिक्युरिटीज मार्केटमध्ये शहरातील 15% लोक गुंतवणूक करतात. परंतु ग्रामीण भागात हा आकडा 6% वर पाहायला मिळतो. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये पारदर्शकता वाढवण्यासाठी त्यांच्यासोबत विश्वासाचे नाते प्रस्थापित करावे लागतील. आणि त्यासाठी, सेबी बायबॅक नियम आणि लिस्टिंग डिस्क्लोजर फ्रेमवर्क यांचा सुद्धा अभ्यास करणार आहे.

Web Title: Sebi updates for investors sebis new investment rules golden opportunity or challenge for investors

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2025 | 04:14 PM

Topics:  

  • Mutual Fund
  • sebi

संबंधित बातम्या

PowerUp Money Mutual Fund: म्युच्युअल फंड सल्लागार पॉवरअप मनीची मोठी झेप, तब्बल ‘इतक्या’ दशलक्ष डॉलरची उभारणी
1

PowerUp Money Mutual Fund: म्युच्युअल फंड सल्लागार पॉवरअप मनीची मोठी झेप, तब्बल ‘इतक्या’ दशलक्ष डॉलरची उभारणी

Mutual Fund Rules 2026: सेबीने अफव्यांना लावला लगाम! शॉर्ट सेलिंग जुनेच, फक्त म्युच्युअल फंडचे नवे नियम
2

Mutual Fund Rules 2026: सेबीने अफव्यांना लावला लगाम! शॉर्ट सेलिंग जुनेच, फक्त म्युच्युअल फंडचे नवे नियम

SEBI New Rules: सेबीची भारतीय शेअर बाजारात सुधारणा; जुने कायदे रद्द, तर गुंतवणूकदारांचा विश्वास वाढवण्यास भर
3

SEBI New Rules: सेबीची भारतीय शेअर बाजारात सुधारणा; जुने कायदे रद्द, तर गुंतवणूकदारांचा विश्वास वाढवण्यास भर

SEBI Mutual Fund Update: सेबीकडून गुंतवणूकदारांसाठी गुडन्यूज! शेअर-म्युच्युअल फंड नियमांमध्ये केले ‘हे’ महत्वाचे बदल
4

SEBI Mutual Fund Update: सेबीकडून गुंतवणूकदारांसाठी गुडन्यूज! शेअर-म्युच्युअल फंड नियमांमध्ये केले ‘हे’ महत्वाचे बदल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.