Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sharad Pawar Wealth: बारामती ते दिल्ली.. 85 वर्षांचे पवार… आणि ‘इतक्या’ कोटींची संपत्ती.; आकडा ऐकून तुम्ही व्हाल थक्क!

आज राष्ट्रवादीचे संस्थापक आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचा 85 वा वाढदिवस आहे. या निमित्ताने शरद पवारांची एकूण किती संपत्ती आहे याची माहिती या विशेष बातमीतून घेऊया.. 

  • By Priti Hingane
Updated On: Dec 12, 2025 | 02:09 PM
Sharad Pawar Wealth: Baramati to Delhi... 85 years old Pawar... and 'so much' crores of property.; You will be shocked after hearing the data!

Sharad Pawar Wealth: Baramati to Delhi... 85 years old Pawar... and 'so much' crores of property.; You will be shocked after hearing the data!

Follow Us
Close
Follow Us:
  • शरद पवारांची एकूण संपत्ती किती?
  • शरद पवारांची संपत्ती 268% ने कशी वाढली?
  • कोट्यवधींचे शेअर्स आणि एक कोटींचं कर्ज
Sharad Pawar Wealth: महाराष्ट्रापासून ते दिल्लीपर्यंत जेष्ठ नेते शरद पवारांची कायम चर्चा राहिली. कधी त्यांच्या निर्णयामुळे तर कधी त्यांच्या एखाद्या वक्तव्यामुळे.. कधी त्यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे तर अनेकदा तर त्यांच्या राजकारणातील अभ्यासू वृत्तीमुळे.. मात्र आज त्यांच्या 85 व्या वाढदिवसानिमित्त आपण त्यांच्या एकूण संपत्तीबद्दल, त्यांनी केलेल्या शेअर्स मधील गुंतवणुकीबद्दल जाणून घेऊया..

आज 12 डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आणि माजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार यांचा 85 वा वाढदिवस आहे. 1940 साली शरद पवारांचा जन्म पुण्यातील बारामती तालुक्यात झाला होता. महाराष्ट्रातील सर्वात ज्येष्ठ आणि राजकारणाचा अधिक अनुभव असलेले नेते म्हणून त्यांच्याकडे पहिले जाते. त्यांच्या राजकीय प्रवास अतिशय प्रेरणादायी असून त्यांचे अभ्यासू व्यक्तिमत्व आणि त्यांची स्पष्ट भूमिका कायमच राजकीय घटनांना कलाटणी देणारी ठरली. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी मुख्यमंत्री, केंद्रीय कृषीमंत्रीपद आणि संरक्षणमंत्री पदही भूषवले आहे.

हेही वाचा : Sharad Pawar Birthday : राजकारण ते क्रिकेटमधील किंगमेकर! शरद पवारांचे हे नऊ निर्णय राहिले नेहमीच चर्चेत

निवडणूक आयोगाकडून शरद पवारांची संपत्ती संबधित अधिकृत माहिती मिळली आहे. जी त्यांनी शपथपत्रांमध्ये नमूद केली आहे.  2020 च्या राज्यसभा निवडणुकीत त्यांनी त्यांची संपत्ती शपथपत्राद्वारे जाहीर केली. त्यामध्ये त्यांच्या संपत्ती संबधित सविस्तर तपशील देण्यात आला आहे. या शपथपत्रात त्यांनी जवळपास 25 कोटींची जंगम मालमत्ता असल्याचे नमूद केले आहे. यामध्ये बँक खाती, दागिन्यांचा देखील समावेश आहे. 2020 च्या सालानुसार त्या सोन्या-चांदीचे दर 88 लाखांपर्यंत असल्याचे त्यांनी सांगितले. जे आताच्या दरानुसार कोट्यवधींच्या घरात असतील.

विशेष असे की, शरद पवारांनी त्यांची जंगम मालमत्तेत सर्वाधिक गुंतवणूक ही शेअर्स मध्ये केली आहे. पवारांनी ही गुंतवणूक शेअर्स, काही बॉण्ड्स आणि काही डिबेंचर्सच्या माध्यमातून केली आहे. पवारांच्या नावावर अंदाजे 8 कोटींच्या आसपास शेअर्स आहेत. त्याचप्रमाणे, त्यांच्या मुळगावी म्हणजेच, बारामतीला देखील बरीच संपत्ती आहे. त्यांच्या नावावर अनेक जमिनी व व्यावसायिक इमारती नोंदवल्या आहेत. पुण्यात देखील शरद पवारांच्या नावावर तब्बल 3.12 कोटींची एक व्यवसायिक इमारत देखील आहे. म्हणजेच, पुणे जिल्ह्यात त्यांची तब्बल 7 कोटी 52 लाख 33 हजार 941 रुपये इतकी संपत्ती आहे.

हेही वाचा : Happy Birthday Sharad Pawar: राष्ट्रवादी राजकारणाचा शिल्पकार! अशी आहे त्यांच्या नेतृत्वाची यशस्वी कहाणी

विशेष बाब म्हणजे, शरद पवारांनी या प्रतिज्ञापत्रात कर्ज घेतल्याचा उल्लेख देखील केला होता. एक कोटी रुपयांचे कर्ज त्यांनी अजित पवारांची पत्नी सुनेत्रा आणि मुलगा पार्थ पवारांकडून घेतले आहे. शेअर ट्रान्सफरसाठी ही रक्कम अग्रिम रक्कम म्हणून घेतली होती. या सगळ्या माहितीवरून, शरद पवारांची आतापर्यंत एकूण संपत्ती तब्बल 32 कोटी 73 लाख रुपये इतकी असून ही संपत्ती त्यांच्या आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्यामध्ये विभागली आहे. 2025 वर्षापर्यंतची नवीन अधिकृत माहिती उपलब्ध नाही, परंतु यावरून आपण अंदाज लावू शकतो.  उपलब्ध स्रोतांनुसार हीच आकडेवारी आधारभूत आहे.

Web Title: Sharad pawar wealth how much wealth does former union minister sharad pawar have

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 12, 2025 | 02:02 PM

Topics:  

  • Baramati NCP
  • Sharad Pawar Birthday
  • Sharad Pawar NCP

संबंधित बातम्या

Sharad Pawar Birthday : राजकारण ते क्रिकेटमधील किंगमेकर! शरद पवारांचे हे नऊ निर्णय राहिले नेहमीच चर्चेत
1

Sharad Pawar Birthday : राजकारण ते क्रिकेटमधील किंगमेकर! शरद पवारांचे हे नऊ निर्णय राहिले नेहमीच चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.