दौंडचे माजी आमदार व पुणे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष रमेश थोरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाशी फारकत घेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे.
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानभवनात ऑनलाईन रमी खेळताणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. याआधी देखील माणिकराव कोकाटे हे आपल्या विधानांमुळे कायमच चर्चेत आले आहेत.
महायुती सरकारवर निशाणा साधताना त्यांनी सोशल मीडियावर पोस्टरद्वारेही सरकारला चिमटा काढला. या आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, पवार यांनी या प्रकल्पाच्या आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सर्वच पक्षांनी महापालिका निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या काेअर कमिटीची निवडणुकीसंदर्भात बैठक पार पडली आहे.
बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार २२ जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
कोथरूड भागातील विविध चौकामध्ये रस्त्याचे काम चालू आहे. काही ठिकाणी रस्ते खोदले आहेत तर काही ठिकाणी रस्त्याला खोदून लाईन मारल्यामुळे तेथे अनेक नागरिक व महिला गाडी घसरून छोटे मोठे अपघात…
Maharashtra Assembly: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून निवडून आलेले देशातील सर्वात तरुण आमदार रोहित पाटील यांच्यावर पक्षाने अधिकची जबाबदारी टाकण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे.
मुंबई गोवा महामार्ग लवकरात लवकर व्हावा यासाठी उपोषण करुन आंदोलन करणारे माणगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांनी आपल्या नगराध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा जिल्हाधिकारी रायगड यांच्या कडे सुपूर्द केला आहे. ज्ञानदेव पवार…
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी महाराष्ट्रच्या कानाकोपऱ्यातुन कार्यकर्ते जोडले आणि त्यांना आपल्या व्यक्तिमत्वाने भारावून टाकत स्वतःशी कायमच जोडून ठेवलं. शरद पवारांच्या व्यक्तिमत्वाने भारावलेला असाच एक अवलिया कार्यकर्ता म्हणजे कोल्हापूर…
राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. मात्र त्यापूर्वी सध्या राष्ट्रवादीमध्ये असणारे एकनाथ खडसे यांच्याबाबत प्रश्न निर्माण केला जात आहे. खडसे नक्की राष्ट्रवादीमध्ये आहेत की भाजपमध्ये आहेत असा सवाल उपस्थित केला…
अनिश यांनी 2019साली 'पिंक लिस्ट इंडिया' ही यादी तयार केली होती. या यादीत LGBTQ+ समुदायाचे प्रश्न मांडणाऱ्या आमि त्यांच्या मुद्द्यांना पाठिंबा देणाऱ्या देशभरातल्या नेत्यांचा समावेश होता.
राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. त्यापूर्वी महाविकास आघाडीने निवणूकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. मुंबईमध्ये महामेळावा पार पडत असून यासाठी तिन्ही पक्षातील महत्त्वपूर्ण नेते उपस्थित राहिले आहे. यावेळी जयंत पाटील…