याबाबत अजित पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे."आम्ही केंद्रात एनडीएसोबत आहोत. महाराष्ट्रातही अजित पवार यांच्या नेतृत्त्वात महायुतीत सरकारमध्ये आहोत.
सततचे कार्यक्रम आणि प्रवासामुळे त्यांना थकवा आल्याने डॉक्टरांनी त्यांना आरामाचा सल्ला दिला आहे. दरम्यान, आज सकाळी डॉक्टरांकडून पवार यांची पुन्हा एकदा तपासणी करण्यात आली.
सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुहिमुळे बारामती तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत, या पार्श्वभूमीवर बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोमवारी(दि १७) विशेष बैठक आयोजित करण्यात आली असून या…