Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Share Market Today: शेअर बाजारात आज काय घडणार? सेन्सेक्स-निफ्टीच्या हालचालींवर गुंतवणूकदारांची नजर

Share Market Update: गुंतवणूकदार आज एनएलसी इंडिया, कोफोर्ज, एचएमए ॲग्रो इंडस्ट्रीज, इनोव्हिजन, बँक ऑफ बडोदा या शेअर्सवर त्यांचे लक्ष केंद्रीत करू शकतात. तर तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांना लॉरस लॅब्स लिमिटेड, गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड, एनटीपीसी लिमिटेड शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 09, 2026 | 08:56 AM
Share Market Today: शेअर बाजारात आज काय घडणार? सेन्सेक्स-निफ्टीच्या हालचालींवर गुंतवणूकदारांची नजर

Share Market Today: शेअर बाजारात आज काय घडणार? सेन्सेक्स-निफ्टीच्या हालचालींवर गुंतवणूकदारांची नजर

Follow Us
Follow Us:
  • आजच्या व्यवहारासाठी एनएलसी इंडिया, कोफोर्ज, बँक ऑफ बडोदा, टीसीएस आणि टाटा कम्युनिकेशन्स यांसह काही शेअर्सवर तज्ज्ञांनी लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
  • लेन्सकार्ट सोल्युशन्स, लॉरस लॅब्स, गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स, एनटीपीसी आणि सीमेन्स एनर्जी इंडिया यांसह सात शेअर्सची खरेदी-विक्रीसाठी शिफारस करण्यात आली आहे.
  • पुढील एक ते सहा महिन्यांसाठी बीएचईएल, यात्रा ऑनलाइन, अपोलो मायक्रो सिस्टीम्स, आयआयएफएल फायनान्स आणि सीएमपीडीआय या शेअर्सची निवड करण्यात आली आहे.
India Share Market Update: ९ सप्टेंबर रोजी आज भारतीय शेअर बाजाराची सुरुवात गॅप-डाऊनने होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांसाठी बाजारातील विविध तज्ज्ञांनी काही स्टॉक्सची शिफारस केली आहे. आज व्यवहार करताना गुंतवणूकदार एनएलसी इंडिया, कोफोर्ज, एचएमए ॲग्रो इंडस्ट्रीज, इनोव्हिजन, बँक ऑफ बडोदा, टीसीएस, रेमंड, पिरामल फायनान्स, टाटा कम्युनिकेशन्स, एन्व्हायरो इन्फ्रा इंजिनिअर्स या शेअर्सवर लक्ष केंद्रीत करू शकतात.

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या बाजारात तेजीचे वातावरण, वाढत्या किंमतींकडे लागले सर्वांचे लक्ष! वाचा सविस्तर

चॉईस ब्रोकिंगचे सुमीत बागडिया, आनंद राठी येथील तांत्रिक संशोधन विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे, आणि प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधन विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक शिजू कुथुपालक्कल यांनी आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांना खरेदी आणि विक्री करण्यासाठी सात स्टॉक्सची शिफारस केली आहे. तज्ज्ञांनी निवडलेल्या या शेअर्समध्ये लेन्सकार्ट सोल्युशन्स लिमिटेड, लॉरस लॅब्स लिमिटेड, गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड, एनटीपीसी लिमिटेड, सिमेन्स एनर्जी इंडिया लिमिटेड, फिनोलेक्स केबल्स लिमिटेड, आणि प्रिसिजन वायर्स इंडिया लिमिटेड यांचा समावेश आहे. (फोटो सौजन्य: Pinterest) 

बजाज ब्रोकिंगचे तांत्रिक विभागाचे उप-उपाध्यक्ष पबित्रो मुखर्जी यांनी भारतीय शेअर बाजारात व्यवहार करताना गुंतवणूकदारांना पुढील एक ते सहा महिन्यांसाठी पाच स्टॉक्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. मुखर्जी यांनी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स (BHEL), यात्रा ऑनलाइन, अपोलो मायक्रो सिस्टीम्स, आयआयएफएल फायनान्स, सेंट्रल माइन प्लॅनिंग अँड डिझाइन इन्स्टिट्यूट (CMPDI) या शेअर्सची निवड केली आहे.

तब्बल 7790 कोटींची मालकीण! Bollywood च्या ‘या’ Female Actor चा बिझनेस विश्वात डंका; कमाईच्या बाबतीत SRK लाही देते टक्कर

चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बागडिया यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आज गुंतवणूकदार हिंदुस्तान कॉपर, अरविंद, सीसीएल प्रॉडक्ट्स (इंडिया), एचबीएल इंजिनिअरिंग आणि एलआयसी हाउसिंग फायनान्स हे पाच ब्रेकआउट शेअर्स खरेदी करण्याचा विचार करू शकतात.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: Share market today at 9 september experts recommend these stocks to watch amid gap down opening

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2026 | 08:56 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

Share Market Today: शेअर बाजारात तेजीचे संकेत; कोणत्या स्टॉक्सवर तज्ज्ञांचे लक्ष? जाणून घ्या सविस्तर
1

Share Market Today: शेअर बाजारात तेजीचे संकेत; कोणत्या स्टॉक्सवर तज्ज्ञांचे लक्ष? जाणून घ्या सविस्तर

Share Market Today: शेअर बाजारात आज काय घडणार? गुंतवणूकदारांना मिळणार का कमाईची संधी? जाणून घ्या
2

Share Market Today: शेअर बाजारात आज काय घडणार? गुंतवणूकदारांना मिळणार का कमाईची संधी? जाणून घ्या

Share Market Today: गुंतवणूकदारांनो, सावध राहा! शेअर बाजारात संथ सुरुवात होण्याचे संकेत; या स्टॉक्सवर ठेवा लक्ष
3

Share Market Today: गुंतवणूकदारांनो, सावध राहा! शेअर बाजारात संथ सुरुवात होण्याचे संकेत; या स्टॉक्सवर ठेवा लक्ष

Share Market Outlook : गेल्या आठवड्यातील तेजीनंतर आता पुढे काय? गुंतवणूकदारांनो ‘हे’ घटक ठरवणार दिशा
4

Share Market Outlook : गेल्या आठवड्यातील तेजीनंतर आता पुढे काय? गुंतवणूकदारांनो ‘हे’ घटक ठरवणार दिशा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.