Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Share Market Today: हिरव्या रंगात उघडणार आजचा शेअर बाजार! ‘हे’ स्टॉक्स देऊ शकतात दमदार परतावा, वाचा संपूर्ण यादी

Share Market Update: शेअर बाजारातील तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी विविध शेअर्सची शिफासर केली आहे. ज्यामध्ये रेटगेन ट्रॅव्हल टेक्नॉलॉजीज लिमिटेड, व्ही-मार्ट रिटेल लिमिटेड, आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांचा समावेश आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 24, 2026 | 08:36 AM
Share Market Today: हिरव्या रंगात उघडणार आजचा शेअर बाजार! 'हे' स्टॉक्स देऊ शकतात दमदार परतावा, वाचा संपूर्ण यादी

Share Market Today: हिरव्या रंगात उघडणार आजचा शेअर बाजार! 'हे' स्टॉक्स देऊ शकतात दमदार परतावा, वाचा संपूर्ण यादी

Follow Us
Follow Us:
  • गिफ्ट निफ्टी सुमारे २४,३५२ अंकांवर व्यवहार करत असल्याने भारतीय बाजारासाठी सकारात्मक सुरुवातीचे संकेत मिळत आहेत.
  • वैशाली पारेख यांनी वोक्हार्ट, कोटक महिंद्रा बँक आणि पॉवर ग्रिड कॉर्पोरेश या तीन शेअर्सवर लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
  • तज्ज्ञांनी रेटगेन ट्रॅव्हल टेक्नॉलॉजीज, व्ही-मार्ट रिटेल, जिंदाल स्टील, एनबीसीसी, एथर एनर्जीसह अनेक शेअर्समध्ये खरेदीच्या संधी सुचवल्या आहेत.
India Share Market Update: जागतिक शेअर बाजारातील संमिश्र संकेतांचा विचार करता आज, २४ ऑगस्ट रोजी भारतीय शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५० हिरव्या रंगात उघडू शकतात, अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. गिफ्ट निफ्टीच्या ट्रेंडने देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी सकारात्मक सुरुवातीचे संकेत दिले. गिफ्ट निफ्टी, निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंद भावापेक्षा ६० अंकांनी अधिक, सुमारे २४,३५२ अंकांवर व्यवहार करत होता. मागील सत्रात देशांतर्गत शेअर निर्देशांक सपाट पातळीवर बंद झाले, तर बेंचमार्क निफ्टी ५० २४,३०० च्या पातळीखाली बंद झाला. सेन्सेक्स ३.११ अंकांनी, म्हणजेच ०.००% ने वधारून ७७,५४०.८३ वर बंद झाला, तर निफ्टी ५० २०.१५ अंकांनी, म्हणजेच ०.०८% ने घसरून २४,२५२ वर स्थिरावला.

Todays Gold-Silver Price: दागिने खरेदीदारांना दिलासा! सोन्या-चांदीच्या दरात किचींत घसरण, 22, 24 आणि 18 कॅरेटचा भाव जाणून घ्या

प्रभुदास लिलाधरच्या तांत्रिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्ष वैशाली पारेख यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी आणि विक्री करण्यासाठी वॉकहार्ट, कोटक महिंद्रा बँक आणि पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन या तीन स्टॉक्सची शिफारस केली आहे. आजच्या व्यवहारात भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदार रिलायन्स इंडस्ट्रीज, नॅटको फार्मा, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर, केन्स टेक्नॉलॉजी, अपोलो मायक्रो सिस्टम्स, फेडरल बँक, इरेडा, डायमंड पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर, चोक्सी प्रयोगशाळा या स्टॉक्सवर लक्ष केंद्रीत करू शकतात.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

चॉईस ब्रोकिंगचे सुमीत बागडिया, गणेश डोंगरे आणि आनंद राठी येथील वरिष्ठ व्यवस्थापक यांनी आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांना खरेदी आणि विक्री करण्यासाठी आठ स्टॉक्सची शिफारस केली आहे. भारतीय शेअर बाजारातील तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांसाठी रेटगेन ट्रॅव्हल टेक्नॉलॉजीज लिमिटेड, व्ही-मार्ट रिटेल लिमिटेड, आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, जिंदाल स्टील लिमिटेड, एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड, एथर एनर्जी लिमिटेड, जीई वर्नोव्हा टी अँड डी इंडिया लिमिटेड आणि नोसिल लिमिटेड या स्टॉक्सची निवड केली आहे.

Multibagger Stocks : बाजारातील पडझडीतही हे शेअर्स ठरले बाहुबली! दिला 65% पर्यंतचा बंपर रिटर्न; तुमच्याकडे आहेत का हे स्टॉक्स?

चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बागडिया यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी हिंदुस्तान झिंक, नेटवेब टेक्नॉलॉजीज इंडिया, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स कंपनी, प्राइम फोकस लिमिटेड आणि पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या पाच ब्रेकआउट शेअर्सची शिफारस केली आहे.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: Share market update nifty sensex may open higher on today 24 august experts recommend these stocks to buy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2026 | 08:36 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

Avadhut Sathe : Trading च्या नावाखाली फसवणूक? विना नोंदणी क्लास; अवधुत साठेंना 546 कोटी रुपये परत करण्याचे SEBI कडून आदेश
1

Avadhut Sathe : Trading च्या नावाखाली फसवणूक? विना नोंदणी क्लास; अवधुत साठेंना 546 कोटी रुपये परत करण्याचे SEBI कडून आदेश

Crude Oil Price Hike : सोमवारी Share Market मध्ये हाहाःकार माजणार… कच्च्या तेलाच्या किंमती भडकल्या! आकडा थेट 117 डॉलर पार
2

Crude Oil Price Hike : सोमवारी Share Market मध्ये हाहाःकार माजणार… कच्च्या तेलाच्या किंमती भडकल्या! आकडा थेट 117 डॉलर पार

Share Market Today: शेअर बाजारात तेजीचे संकेत; कोणत्या स्टॉक्सवर तज्ज्ञांचे लक्ष? जाणून घ्या सविस्तर
3

Share Market Today: शेअर बाजारात तेजीचे संकेत; कोणत्या स्टॉक्सवर तज्ज्ञांचे लक्ष? जाणून घ्या सविस्तर

Share Market Today: शेअर बाजारात आज काय घडणार? गुंतवणूकदारांना मिळणार का कमाईची संधी? जाणून घ्या
4

Share Market Today: शेअर बाजारात आज काय घडणार? गुंतवणूकदारांना मिळणार का कमाईची संधी? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.