Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Silver Prices News: चांदीच्या भावांनी तोडला विक्रम; वाढत्या किमतींमुळे एलोन मस्क चिंतेत 

जागतिक स्तरावर  नावाजलेली कंपनी टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ एलोन मस्क यांनी चांदीच्या किमतींमध्ये सतत वाढ होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. जगभरात चांदी अनेक औद्योगिक प्रक्रियांमध्ये वापरली जाते.

  • By Priti Hingane
Updated On: Dec 30, 2025 | 10:18 AM
Silver Prices News: चांदीच्या भावांनी तोडला विक्रम; वाढत्या किमतींमुळे एलोन मस्क चिंतेत 

Silver Prices News: चांदीच्या भावांनी तोडला विक्रम; वाढत्या किमतींमुळे एलोन मस्क चिंतेत 

Follow Us
Close
Follow Us:
  • इलेक्ट्रिक वाहने अधिक महाग होण्याची भीती
  • चांदीच्या किमतींमुळे वाढली मस्कची चिंता
  • जागतिक अर्थव्यवस्थेसाठी धोक्याची घंटा?
 

Silver Prices News: जागतिक स्तरावर  नावाजलेली कंपनी टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ एलोन मस्क यांनी चांदीच्या किमतींमध्ये सतत वाढ होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. जगभरात चांदी अनेक औद्योगिक प्रक्रियांमध्ये वापरली जाते. सीईओ एलोन मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर बोलताना म्हटले आहे की, ‘हे योग्य नाही. चांदीचा वापर अनेक औद्योगिक प्रक्रियांमध्ये केला जातो. चांदीच्या किमतीत वाढ झाल्याने संपूर्ण उद्योग चिंतेत पडला आहे, कारण इलेक्ट्रॉनिक्सपासून ते सौर पॅनेल आणि इलेक्ट्रक वाहनांसह इतर अनेक उत्पादनांमध्ये चांदीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.’ मस्कच्या विधानाची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.

हेही वाचा: Stock Market Today: असं असणार आज शेअर बाजारातील वातावरण, तज्ज्ञांनी दिला ‘हे’ स्टॉक्स खरेदी करण्याचा सल्ला

चांदीच्या किमतीत झाली लक्षणीय वाढ
आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची किमत प्रति औंस ७५ डॉलर झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिक बाजारातही चांदीच्या किंमती त्याच्या सर्वोच्च पातळीवर राहिल्या, एमसीएक्सवर दिवसातून २,५४,१७४ प्रति किलोच्या उच्चांकावर पोहोचल्या. जगभरातील विश्लेषकांनी असे नोंदवले आहे की, जगभरातून गुंतवणूक मागणी, पुरवठ्यातील अडचणी आणि वाढती औद्योगिक मागणी यामुळे चांदीची तेजी सोने आणि मोठ्या साठ्यांसह बहुतेक मालमत्तांपेक्षा जास्त होती. त्यांनी नमूद केले की चांदीमध्ये सोन्यासारखा मोठा साठा नाही.

सौर पॅनल व इलेक्ट्रॉनिक्सला झळ
सौर पॅनेल, इलेवट्रिक वाहने आणि डेटा सेंटर्ससारख्या चांदीच्या औद्योगिक वापरामुळे इन्व्हेंटरी कमी झाली आहे. ईव्ही वाहनांच्या किमती वाढू शकतात आणि सौर ऊर्जा प्रकल्प अधिक महाग होऊ शकतात. इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या किमतीही वाढण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: Mumbai Redevelopment 2026: आता मुंबई वाढणार नाही, तर सुधारणार! २०२६ मध्ये पुनर्विकास ठरणार शहराच्या प्रगतीचे इंजिन

भारतात 30 डिसेंबरला प्रति ग्रॅम चांदीचा भाव २५७.९०  रुपये आणि प्रति किलो२,५७,९०० रुपये असून चांदीच्या दरामध्ये चढ-उतार होताना दिसत आहे. काही दिवसांपासून चांदीचे दर २ लाखांच्या पार गेले आहेत. जागतिक बाजारातील अस्थिरता, बाजारपेठातील चढ-उतार यामुळे चांदीच्या भावात ही अस्थिरता दिसून येत आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Silver prices have broken records elon musk is worried due to the rising prices

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 30, 2025 | 10:18 AM

Topics:  

  • elon musk
  • silver
  • Silver Price Today

संबंधित बातम्या

Palghar News: 170000000 रुपयांची चांदी घेऊन जाणाऱ्या व्हॅनचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, पालघरमधील चारोटी उड्डाणपुलावरील घटना
1

Palghar News: 170000000 रुपयांची चांदी घेऊन जाणाऱ्या व्हॅनचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, पालघरमधील चारोटी उड्डाणपुलावरील घटना

डिजिटल सोने-चांदी खरेदी आता अधिक सुरक्षित! ‘DPMACI’ संस्थेची स्थापना; ग्राहकांच्या संरक्षणासाठी कडक नियमावली
2

डिजिटल सोने-चांदी खरेदी आता अधिक सुरक्षित! ‘DPMACI’ संस्थेची स्थापना; ग्राहकांच्या संरक्षणासाठी कडक नियमावली

Gold-Silver Duty Hike: पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर सरकारचा मोठा निर्णय, सोन्या-चांदीवरील आयात शुल्क आता १५ टक्के
3

Gold-Silver Duty Hike: पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर सरकारचा मोठा निर्णय, सोन्या-चांदीवरील आयात शुल्क आता १५ टक्के

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.