Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Snap India जागतिक स्थरावर AR Lens आकडेवारीसह अग्रस्थानी

भारतातील एआर डेव्‍हलपर समुदाय दोन वर्षांमध्‍ये 50 टक्‍क्‍यांहून अधिकपर्यंत वाढला आहे, भारत आता जागतिक स्‍तरावर एआर लेन्‍सेसच्‍या सर्वाधिक आकडेवारीसह अग्रस्‍थानी आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 12, 2025 | 09:08 PM
Snap India जागतिक स्थरावर AR Lens आकडेवारीसह अग्रस्थानी

Snap India जागतिक स्थरावर AR Lens आकडेवारीसह अग्रस्थानी

Follow Us
Close
Follow Us:

भारतात स्नॅपचॅटवर सर्वाधिक लेन्स तयार केले जातात, जिथे वापरकर्ते महिन्यातून 80 अब्ज वेळा लेन्स वापरतात. म्हणूनच तर आता AR Lens आकडेवारीसह कंपनी अग्रस्थानी आहे.

स्‍नॅप इन्‍क.चा दुसरा वार्षिक इंडिया एआर डे इव्‍हेण्‍ट

स्‍नॅप इन्‍क.ने मुंबईत आयोजित केलेल्या दुसऱ्या वार्षिक इंडिया एआर डे इव्‍हेण्‍टमध्ये ऑगमेण्‍टेड रिअ‍ॅलिटी (एआर) च्या परिवर्तनात्मक क्षमतेला उजागर केले. या इव्‍हेण्‍टमध्ये एआरच्या भविष्यातील दृष्टिकोनावर चर्चा झाली, तसेच भारतातील डेव्‍हपलर समुदायाचा समावेश असलेला एक प्रगतीशील एकोसिस्‍टम तयार करण्यात कंपनीने केलेल्या योगदानावर भर देण्यात आला.

स्‍नॅप इन्‍क.चे सीटीओ बॉबी मर्फी यांनी कंपनीच्या सर्जनशीलतेला चालना देणाऱ्या एआर इनोव्‍हेशनवरील कटीबद्धतेबद्दल सांगितले. ते म्हणाले, “स्‍नॅप एआरसोबत सर्जनशीलतेसाठी एक प्‍लॅटफॉर्म तयार करत आहे. भारतातील डेव्‍हपलर्स नाविन्‍येतेत अग्रस्‍थानी असून, ते सर्वसमावेशक व सर्जनशील अनुभव निर्माण करत आहेत.”

3 सरकारी बँक विकणार आपला हिस्सा, 20% हिस्सा विकण्याची झाली तयारी, यादीत कोणत्या बँकेचे नाव

स्‍नॅप इन्‍क.चे भारतातील व्‍यवस्‍थापकीय संचालक पुलकित त्रिवेदी यांनी भारतातील २०० दशलक्ष स्‍नॅपचॅटर्ससाठी एआर संवाद आणि सर्जनशीलता एक महत्त्वाचे साधन बनल्याचे सांगितले. स्‍नॅपच्‍या एआर टूल्‍सचा वापर करीत क्रिएटर्स, डेव्‍हपलर्स आणि ब्रँड्स यांच्यात संवाद साधला जातो.

इव्‍हेण्‍टमध्ये स्‍नॅपच्या फिफ्थ-जनरेशन सी-थ्रू एआर ग्‍लासेस् स्पेक्‍टॅकल्स भारतात पहिल्यांदाच प्रदर्शित करण्यात आले. हे ग्‍लासेस स्‍नॅप ओएसच्या मदतीने पूर्णत: नवीन पद्धतीने एआर अनुभव देतात. यामध्ये इनडोअर आणि आउटडोअर वापरासाठी सी-थ्रू डिस्प्‍ले आणि बिल्ट-इन डिमर आहे.

Inflation Rate: महागाईपासून सामान्यांना दिलासा…! जानेवारीमध्ये ‘या’ वस्तूंच्या किमती झाल्या कमी

भारतात एआर क्रिएटर्सची संख्या झपाट्याने वाढत आहे. जगभरातील ३७५,००० हून अधिक क्रिएटर्सनी ४ दशलक्षाहून अधिक एआर लेन्‍सेस डिझाइन केले आहेत. भारतामधील विशेषत: दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीच्या शहरांमधून एआर डेव्‍हपलर्सची संख्या वाढत आहे. स्‍नॅपने शैक्षणिक संस्थांसोबत सहयोग करत तरूण टॅलेंटला सर्जनशील डिजिटल कौशल्‍यांमध्ये प्रशिक्षीत केले आहे.

स्‍नॅपने इंडिया लेन्‍स अवॉर्ड्सची देखील घोषणा केली. या पुरस्कारामधून पाच श्रेणींतील सर्वोत्कृष्‍ट एआर लेन्‍स क्रिएटर्सला सन्मानित करण्यात आले. यामध्ये सर्वात जास्त व्हायरल लेन्‍स, गेम, आर्टिस्टिक, टेक्निकल, आणि फेस्टिवल लेन्‍स यांचा समावेश आहे.

ब्रँड्ससाठी एआर च्या वापरामुळे नवीन अनुभव निर्माण होत आहेत. स्‍नॅपने ब्रँड्सला प्रेक्षकांशी अधिक चांगल्या पद्धतीने कनेक्‍ट होण्यास मदत केली आहे. एआरचा उपयोग प्रॉडक्‍ट सादरीकरण, ग्राहक सहभाग आणि डिजिटल अनुभवांसाठी वाढत आहे.

इंडिया एआर डे इव्‍हेण्‍ट भारतातील एआर भविष्‍याची दिशा स्पष्ट करत आहे, जेथे क्रिएटर्स, डेव्‍हपलर्स आणि ब्रँड्ससाठी नाविन्‍यता आणि सर्जनशीलतेला चालना मिळत आहे.

Web Title: Snap india globally leads with ar lens stats

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2025 | 09:08 PM

Topics:  

  • Business News
  • Marathi News

संबंधित बातम्या

PIB Fact Check: सरकार खरंच 1 किलो सोनं मोफत देतंय का? दाव्याचे सत्य सर्वांसमोर
1

PIB Fact Check: सरकार खरंच 1 किलो सोनं मोफत देतंय का? दाव्याचे सत्य सर्वांसमोर

Punha Ekda Saade Maade Teen: अखेर कुरळे ब्रदर्सच्या आयुष्यात आली ‘ती’? ‘नो लेडीज, नो मॅरेज’ चा मोडला नियम; Teaser रिलीज
2

Punha Ekda Saade Maade Teen: अखेर कुरळे ब्रदर्सच्या आयुष्यात आली ‘ती’? ‘नो लेडीज, नो मॅरेज’ चा मोडला नियम; Teaser रिलीज

Kolhapur News : पडीक जमिनीवर उगवलं हिरवंगार सोनं; नापीक 30 गुंठेक्षेत्रात सेंद्रिय खतावर केली शेतीची वाढ
3

Kolhapur News : पडीक जमिनीवर उगवलं हिरवंगार सोनं; नापीक 30 गुंठेक्षेत्रात सेंद्रिय खतावर केली शेतीची वाढ

Ranapati Shivray Swari Agra: दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरांच्या आगामी चित्रपटात ‘हा’ अभिनेता साकारणार शिवरायांची भूमिका!
4

Ranapati Shivray Swari Agra: दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरांच्या आगामी चित्रपटात ‘हा’ अभिनेता साकारणार शिवरायांची भूमिका!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.