Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangli News : पुतळ्याची जागा महापालिकेकडे वर्ग करा; सांगलीतून प्रशासनाला साकडं

आपल्या लेखणीच्या माध्यमातून हजारो कथा कादंबऱ्या गाणी चित्रपट कथा लिहिणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुतळ्याची जागा महापालिकेकडे वर्ग करा, असं प्रशासनाला साकडं घालण्यात येत आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 03, 2026 | 07:53 PM

Follow Us

आपल्या लेखणीच्या माध्यमातून हजारो कथा कादंबऱ्या गाणी चित्रपट कथा लिहिणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा सांगली शहरात ज्या ठिकाणी पुतळा बसवलेला आहे ती जागा सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात असून, या ठिकाणी पूर्णाकृती पुतळा उभारण्या संदर्भात ही जागा सार्वजनिक बांधकाम विभागाने महानगरपालिकेकडे वर्ग करावी. या ठिकाणी अण्णाभाऊंचा पूर्ण आकृती पुतळा उभा करावा अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून मातंग समाजाच्या वतीने होत असून, आजही मातंग समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना या संदर्भात निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे. दरम्यान सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे महापौर धीरज सूर्यवंशी यांनाही नगरसेवक रवींद्र सदामते आणि नगरसेवक दीपक वायदंडे यांनी निवेदन देऊन मागणी केली असून महापौरांनी ही याबाबत संमती दर्शवली आहे. येणाऱ्या काळात या पुतळ्या संदर्भात जन आंदोलन उभे करणार असल्याचा इशारा प्रशांत सदामते यांनी दिलाय.

Follow Us:

Web Title: Sangli news transfer the statues site to the municipal corporation sangli administration urged

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2026 | 07:50 PM

Topics:  

  • Marathi News
  • navrashtra news
  • Sangali News

संबंधित बातम्या

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर
1

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा
2

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत
3

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत

Unfolds Across 2 Seasons: बाप-लेकाचं नातं पाहून डोळे पाणावतील! IMDbवर 7.9 रेटिंग असलेली ‘ही’ सीरिज या विकेंडला नक्की पाहा….
4

Unfolds Across 2 Seasons: बाप-लेकाचं नातं पाहून डोळे पाणावतील! IMDbवर 7.9 रेटिंग असलेली ‘ही’ सीरिज या विकेंडला नक्की पाहा….

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.