Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अरे देवा, हे काय? SpaceX च्या शेअर्सना कोणाची लागली नजर? 3 दिवसांत तब्बल 600 अब्ज डॉलर्सचा दणका

इलॉन मस्क यांच्या SpaceX कंपनीने वॉल स्ट्रीटवर धमाकेदार एन्ट्री केल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच बाजारात मोठा भूकंप झाला आहे. अवघ्या ३ ट्रेडिंग दिवसांत SpaceX चे मार्केट व्हॅल्यूएशन तब्बल ६०० अब्ज डॉलर्सने म्हणजेच सुमारे ५० लाख कोटी रुपयांनी घसरले आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jun 23, 2026 | 12:50 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

एलॉन मस्क यांच्या SpaceX या बलाढ्य कंपनीच्या शेअर्समध्ये सलग तिसऱ्या ट्रेडिंग सत्रात घसरण सुरुच आहे. सोमवारी कंपनीचे शेअर्स जवळपास १६ टक्क्यांनी घसरून १५४.६० डॉलरवर बंद झाले आहे. गेल्या तीन दिवसांत, स्टॉकमध्ये जवळपास 23 टक्क्यांची घसरण झाली आहे. त्यामुळे कंपनीच्या बाजारमुल्यात जवळपास 600 अब्ज डॉलरची घट झाली आहे.

RBI चा मोठा निर्णय! 57 वर्षे जुन्या प्रणालीत केला बदल, लहान उद्योजक आणि शेतकऱ्यांना होणार फायदा

ही घसरण अशा वेळी…

ही घसरण अशा वेळी झाली आहे, जेव्हा स्पेसएक्स पहिल्यांदाच इन्व्हेस्टमेंट-ग्रेड बॉण्ड्स जारी करून कॅपिटल उभारण्याची योजना आखत आहे. कंपनीचे उद्दिष्ट आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI शी संबंधित प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचे आहे. या मोठ्या घसरणीनंतरही, कंपनीचे बाजार भांडवल २ ट्रिलियन डॉलरपेक्षा जास्त आहे, ज्यामुळे ती जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक बनली आहे.

SpaceX चे शेअर्स का घसरताहेत?

ब्लूमबर्गच्या एका अहवालानुसार, कंपनीची नवीन बॉण्ड विक्री योजना हे या घसरणीचे सर्वात मोठे कारण मानले जात आहे. स्पेसएक्सने आपल्या प्रमुख आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि अंतराळ-संबंधित प्रकल्पांना निधी देण्यासाठी २० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किमतीचे डेट बॉण्ड्स उभारण्याची योजना जाहीर केली आहे. कंपनीने आपल्या व्यावसायिक गुंतवणुकीसाठी घेतलेल्या मोठ्या कर्जामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंता निर्माण झाली, कारण त्यांना कर्जात लक्षणीय वाढ होण्याची भीती वाटत होती. दरम्यान, रेटिंग एजन्सी MSCI ने कंपनीच्या कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि पर्यावरणीय जोखमींबद्दलच्या चिंतेमुळे कंपनीला “CCC” हे सर्वात कमी रेटिंग दिले. यामुळे कंपनीच्या शेअर्सची मोठ्या प्रमाणात विक्री झाली.

वॉल स्ट्रीटवर घबराट

काल, SpaceX ला CCC रेटिंग मिळाल्यानंतर, केवळ कंपनीच्या शेअर्सचीच घसरण झाली नाही, तर संपूर्ण टेक क्षेत्रात घबराटीची विक्री झाली. प्रमुख हेज फंडांनी अल्फाबेट आणि मेटासारख्या टेक कंपन्यांमधील आपला ४.५-५% हिस्सा विकायला सुरुवात केली, ज्यामुळे नॅसडॅक निर्देशांक कोसळला.

तरीही जगातील एकमेव ट्रिलियनपती

कंपनीचे मालक, इलॉन मस्क यांनाही मोठा फटका बसला. केवळ एका दिवसात त्यांच्या निव्वळ संपत्तीत १५२ अब्ज डॉलर्सची (अंदाजे १२.५ लाख कोटी रुपये) घट झाली. पण या मोठ्या घसरणीनंतरही, १.१ ट्रिलियन डॉलर्सच्या निव्वळ संपत्तीसह मस्क हे जगातील एकमेव ट्रिलियनपती आणि सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

नवीन IPO बाजारात! ‘CSM Technologies’ मध्ये गुंतवणूक करण्याची संधी; ‘या’ तारखेला होणार खुला

Web Title: Spacex shares plummet 600 billion market cap loss elon musk see more details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 12:50 PM

Topics:  

  • ai
  • elon musk

संबंधित बातम्या

ASCI चा मोठा निर्णय, AI युगात जाहिरातींची विश्वासार्हता टिकवण्यासाठी महत्त्वाचं पाऊल; Vision 2032 द्वारे आखली नवी दिशा
1

ASCI चा मोठा निर्णय, AI युगात जाहिरातींची विश्वासार्हता टिकवण्यासाठी महत्त्वाचं पाऊल; Vision 2032 द्वारे आखली नवी दिशा

NTA Recruitment 2026: नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी! शिक्षकांसाठी ‘या’ पदांवर भरती होणार
2

NTA Recruitment 2026: नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी! शिक्षकांसाठी ‘या’ पदांवर भरती होणार

AI Safety : “AI ची भीती रास्त आहे!” सॅम ऑल्टमन यांचा मोठा इशारा; सुरक्षित विकासासाठी उद्योगावर विश्वास ठेवण्याचं आवाहन
3

AI Safety : “AI ची भीती रास्त आहे!” सॅम ऑल्टमन यांचा मोठा इशारा; सुरक्षित विकासासाठी उद्योगावर विश्वास ठेवण्याचं आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.