Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sachin Tendulkar company IPO: क्रिकेटच्या मैदानानंतर आता शेअर बाजारात चर्चा! सचिन तेंडुलकरच्या कंपनीचा 3,000 कोटी IPO

Sachin Tendulkar company IPO: क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी गुंतवणूक केलेली जुनी गाड्या विकणारी कंपनी स्पिनी (Spinny) आता शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत आहे. कंपनीने सेबीकडे IPO संदर्भातील कागदपत्रे जमा केली

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 22, 2026 | 03:35 PM
Sachin Tendulkar company IPO: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Sachin Tendulkar company IPO: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • Spinnyचा 2,500–3,000 कोटींचा IPO
  • IPOमध्ये नवीन शेअर्ससोबत OFSच्या माध्यमातून
  • कंपनीचे 2027 मध्ये लिस्टिंगचे लक्ष्य
 

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर फक्त मैदानावरच नाही तर बिझनेसमध्ये सुद्धा जोरदार षटकार मारत आहे. सचिनने ज्या कंपनीत पैसा लावला आता त्याच कंपनीचा IPO येणार आहे. जुन्या गाड्या विकणारी कंपनी स्पिनी (Spinny) आता शेअर बाजारात यायच्या तयारीत दिसत असून कंपनीने सेबीकडे आपली कागदपत्र जमा देखील केली आहेत. Sachin Tendulkar company IPO:

कंपनीला या IPO मधून जवळपास 2500 ते 3000 कोटी रुपये उभे करायचे आहेत. मात्र सेबीने परवानगी दिल्यावर खरा आकडा समोर येईल. कंपनी काही नवीन शेअर काढून पैसा जमा करणार आहे आणि त्यासोबतच जे जुने गुंतवणूकदार आहेत ते पण त्यांचे काही शेअर विकणार आहेत. यालाच OFS (Offer For Sale) म्हणतात. त्यामुळे कंपनीला पण पैसा मिळणार आणि जुन्या लोकांना पण नफा घेऊन बाहेर पडता येईल.

कोटक महिंद्रा कॅपिटल (Kotak Mahindra Capital), सिटीग्रुप (Citigroup), मॉर्गन स्टॅनले (Morgan Stanley) आणि 360 वन अशा मोठ्या कंपन्यांना या IPO साठी कामाला लावलं आहे. कंपनीचं टार्गेट 2027 मध्ये शेअर बाजारात लिस्ट होण्याचं आहे. पण अजून अद्याप तारीख स्पष्ट झाली नाही. ऑगस्ट 2026 मध्ये कंपनीने स्वतःला प्रायव्हेट लिमिटेड मधून पब्लिक लिमिटेडमध्ये बदलून घेतलं. तसेच स्पिनीची जी मेन कंपनी ज्याच नाव बदलून व्हॅल्यू ड्राईव्ह टेक्नॉलॉजी केलं

कंपनीचा धंदा जोरात

स्पिनीचा बिझनेस सध्या खूपच जोरात आहे. कागदपत्रानुसार बघितलं तर 2025 या आर्थिक वर्षात कंपनीचा महसूल 25% ने वाढला आहे. 2024 मध्ये कंपनीने 3730 कोटी रुपये कमवले होते, 2025 मध्ये तोच आकडा 4657 कोटींवर गेला आणि असा बोलं जातंय की, 2026 मध्ये हा आकडा 6000 कोटींच्या पुढे जाऊ शकतो.

IPO Listingलाच मोठा धक्का! बाजारात एन्ट्री करताच शेअरला Lower Circuit

सचिनचा संबंध काय ?

सचिन तेंडुलकर फक्त या कंपनीचा जाहिरात करणारा चेहरा नसून तो कंपनीतला एक गुंतवणूकदार आहे. 2021 मध्येच स्पिनीमध्ये पैसा लावला होता आणि त्यानंतर तो ब्रँड ॲम्बेसेडर झाला. सचिनच्या याशिवाय टायगर ग्लोबल(Tiger Global) आणि ॲक्सेल (Axel) सारख्या मोठ्या कंपन्यामध्ये गुंतवणूक केली आहे.

8th Pay Commission 2026: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर? फिटमेंट फॅक्टर अन् HRAवर महत्त्वाची अपडेट

स्पिनी करते काय?

स्पिनीची सुरुवात 2015 मध्ये झाली नीरज सिंग, मोहित गुप्ता आणि रामांशू माथूर या तिघांनी मिळून ही कंपनी सुरू केली. नीरज सिंग हा सध्या कंपनीचा CEO आहे. ही कंपनी फक्त जुन्या गाड्या विकत नाहीतर गाडी घेण्यापासून ते विकण्यापर्यंत, त्यावर लोन देणं, विमा काढणं आणि गाडी विकल्यानंतर सर्व्हिस देणं हे सगळं काम करते. यालाच फुल-स्टॅक मॉडेल म्हणतात.

कंपनीने ट्रूबिल(Truebil), गोमेकॅनिक(GoMechanic) आणि ऑटोकार इंडिया (Autocar India) सारख्या कंपन्या विकत घेऊन आपला बिझनेस अजून मोठा केला आहे.सध्या ही कंपनी 25 शहरांमध्ये काम करते आणि दर महिन्याला 15,000 गाड्या विकते. एवढ्या मोठ्या प्रमाणात गाड्या विकणारी ही देशातली एक मोठी कंपनी बनली आहे.

Web Title: Spinny ipo sachin tendulkar 2500 3000 crore company 2027

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2026 | 03:35 PM

Topics:  

  • Business News
  • IPO News
  • Sachin Tendulkar
  • Share Market Big Update
  • Share Market Update

संबंधित बातम्या

IPO Listingलाच मोठा धक्का! बाजारात एन्ट्री करताच शेअरला Lower Circuit
1

IPO Listingलाच मोठा धक्का! बाजारात एन्ट्री करताच शेअरला Lower Circuit

8th Pay Commission 2026: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर? फिटमेंट फॅक्टर अन् HRAवर महत्त्वाची अपडेट
2

8th Pay Commission 2026: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर? फिटमेंट फॅक्टर अन् HRAवर महत्त्वाची अपडेट

Share Market Today: शेअर बाजारात आज काय घडणार? काय म्हणाले तज्ज्ञ? ‘या’ शेअर्सवर ठेवा नजर
3

Share Market Today: शेअर बाजारात आज काय घडणार? काय म्हणाले तज्ज्ञ? ‘या’ शेअर्सवर ठेवा नजर

BLS International चा मोठा निर्णय! Toomas Hendrik Ilves यांची ग्लोबल स्ट्रॅटेजिक ॲडव्हायझरपदी नियुक्ती
4

BLS International चा मोठा निर्णय! Toomas Hendrik Ilves यांची ग्लोबल स्ट्रॅटेजिक ॲडव्हायझरपदी नियुक्ती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.