• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
Marathi News » Topic » Sachin Tendulkar
  • तेंडुलकर कुटुंबात सनईचौघडे! अर्जुनच्या लग्नासाठी सचिनने घेतली पंतप्रधान मोदीं-शांहची भेट; दिलं निमंत्रण

    तेंडुलकर कुटुंबात सनईचौघडे! अर्जुनच्या लग्नासाठी सचिनने घेतली पंतप्रधान मोदीं-शांहची भेट; दिलं निमंत्रण

    मंगळवारी सचिन तेंडुलकरने सहकुटुंब भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेऊन त्यांना लग्नाचे अधिकृत निमंत्रण दिले. तसेच केंदीय गृहमंत्री अमित शाह यांना लग्नाचे निमंत्रण दिले आहे.
    Feb 10, 2026 | 08:42 PM
  • ‘तुझ्या लक्षापर्यत पोहोच…’ Sachin Tendulkar ने अंडर-19 कर्णधार Ayush Mhatre दिली भेटवस्तू, पहा व्हिडिओ

    ‘तुझ्या लक्षापर्यत पोहोच…’ Sachin Tendulkar ने अंडर-19 कर्णधार Ayush Mhatre दिली भेटवस्तू, पहा व्हिडिओ

    अंतिम सामन्यात इंग्लंडला १०० धावांनी पराभूत करून विक्रमी सहाव्यांदा विजेतेपद जिंकले. मुंबईत परतल्यानंतर म्हात्रे यांनी "क्रिकेटचा देव" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरला भेट दिली. 
    Feb 10, 2026 | 09:29 AM
  • IND vs PAK U19 Live Streaming : भारत विरुद्ध पाकिस्तान मेगा मॅचसाठी व्हा सज्ज! जाणून घ्या कधी आणि किती वाजता सुरू होईल सामना?

    IND vs PAK U19 Live Streaming : भारत विरुद्ध पाकिस्तान मेगा मॅचसाठी व्हा सज्ज! जाणून घ्या कधी आणि किती वाजता सुरू होईल सामना?

    भारत विरुद्ध पाकिस्तान अंडर-19 World Cup चा बहुप्रतिक्षित सामना रविवार, १ फेब्रुवारी रोजी खेळला जाणार आहे. विश्वचषक सामन्याशी संबंधित काही प्रमुख तपशीलांवर एक नजर टाकूया. 
    Jan 31, 2026 | 02:58 PM
  • IND vs PAK U19 : सचिन तेंडुलकरने वैभव सूर्यवंशीसह संपूर्ण संघाला पाकिस्तानविरुद्ध विजयासाठी दिला मोलाचा सल्ला!

    IND vs PAK U19 : सचिन तेंडुलकरने वैभव सूर्यवंशीसह संपूर्ण संघाला पाकिस्तानविरुद्ध विजयासाठी दिला मोलाचा सल्ला!

    बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्सचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण देखील झिम्बाब्वेला पोहोचले आहेत. पोहोचल्यानंतर त्यांनी सर्व खेळाडूंना क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरशी बोलण्याची व्यवस्था केली.
    Jan 31, 2026 | 01:23 PM
  • Ajit Pawar Plane Crash : ‘एक समर्पित नेता गमावला..’ उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनाने क्रिकेट विश्व हळहळले

    Ajit Pawar Plane Crash : ‘एक समर्पित नेता गमावला..’ उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनाने क्रिकेट विश्व हळहळले

    महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी सकाळी बारामती येथे झालेल्या विमान अपघातामध्ये निधन झाले. अजित पवार यांच्या निधनावर भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने शोक व्यक्त केला आहे.
    Jan 28, 2026 | 06:30 PM
  • IND vs NZ: विराट कोहलीने राजकोटमध्ये रचला इतिहास! न्यूझीलंडविरुद्ध सचिन तेंडुलकरला मागे टाकत केली ‘ही’ खास कामगिरी

    IND vs NZ: विराट कोहलीने राजकोटमध्ये रचला इतिहास! न्यूझीलंडविरुद्ध सचिन तेंडुलकरला मागे टाकत केली ‘ही’ खास कामगिरी

    भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दूसरा सामना राजकोटमध्ये खेळवण्यात येत आहे. या सामन्यात विराट कोहलीने एक धाव घेताच मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे.
    Jan 14, 2026 | 06:15 PM
  • Sachin Tendulkar ने चक्क स्टेडियममध्ये चालवली Porsche 911, किंमत वाचूनच हादरवून जाल

    Sachin Tendulkar ने चक्क स्टेडियममध्ये चालवली Porsche 911, किंमत वाचूनच हादरवून जाल

    नुकतेच सचिन तेंडुलकर एका स्टेडियममध्ये Porsche 911 Carrera कार चालवतना दिसला. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे.
    Jan 12, 2026 | 08:40 PM
  • IND vs NZ : सचिन तेंडुलकरच्या ‘त्या’ नकोशा मार्गावर ‘किंग’ कोहली! विराट आठव्यांदा ‘नर्व्हस नाइन्टीज’चा झाला शिकार; वाचा सविस्तर 

    IND vs NZ : सचिन तेंडुलकरच्या ‘त्या’ नकोशा मार्गावर ‘किंग’ कोहली! विराट आठव्यांदा ‘नर्व्हस नाइन्टीज’चा झाला शिकार; वाचा सविस्तर 

    भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने ४ विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात विराट कोहलीने ९३ धावांची खेळी करून तो नर्व्हस नाइन्टीजमध्ये बाद झाला.
    Jan 12, 2026 | 04:20 PM
  • Techno Paints IPO: कंपनी ५०० कोटी रुपयांचा IPO लाँच करणार , सचिन तेंडुलकरला ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्त

    Techno Paints IPO: कंपनी ५०० कोटी रुपयांचा IPO लाँच करणार , सचिन तेंडुलकरला ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्त

    टेक्नो पेंट्स अँड केमिकल्स पुढील आर्थिक वर्षात प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंग (आयपीओ) द्वारे ₹५०० कोटी उभारण्याची योजना आखत आहे. महत्त्वाचे म्हणजे, कंपनीचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आहे.
    Jan 10, 2026 | 07:31 PM
  • Sachin Tendulkar: मुहूर्त ठरला! सचिन तेंडुलकरच्या घरी वाजणार सनई चौघडे

    Sachin Tendulkar: मुहूर्त ठरला! सचिन तेंडुलकरच्या घरी वाजणार सनई चौघडे

    सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर मार्च २०२६ मध्ये सानिया चांडोकसोबत लग्न करणार आहे. ५ मार्चला हा विवाह सोहळा मुंबईत पार पडेल.
    Jan 07, 2026 | 05:37 PM
  • Joe Root ने झळकावले 41 वे शतक, रिकी पॉन्टिंगच्या विक्रमाची केली बरोबरी! सचिन तेंडुलकरच्या रेकाॅर्डपासून किती दूर?

    Joe Root ने झळकावले 41 वे शतक, रिकी पॉन्टिंगच्या विक्रमाची केली बरोबरी! सचिन तेंडुलकरच्या रेकाॅर्डपासून किती दूर?

    जो रूट ऑस्ट्रेलियामध्ये अ‍ॅशेस मालिकेत एकापेक्षा जास्त शतके झळकावणारा चौथा इंग्लिश फलंदाज बनला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगचीही बरोबरी केली आहे. रूट आता या यादीत संयुक्त तिसऱ्या स्थानावर पोहोचला.
    Jan 05, 2026 | 08:46 AM
  • AUS vs ENG : जो रूटच्या अर्धशतकाने केली विक्रमांची नोंद, सचिन तेंडुलकरच्या रेकाॅर्डपासून फक्त एक पाऊल दूर

    AUS vs ENG : जो रूटच्या अर्धशतकाने केली विक्रमांची नोंद, सचिन तेंडुलकरच्या रेकाॅर्डपासून फक्त एक पाऊल दूर

    कसोटी क्रिकेटमधील रूटचे हे ६७ वे अर्धशतक आहे, तर चंद्रपॉलने ६६ अर्धशतके केली होती. आता, या यादीत जो रूटच्या पुढे 'क्रिकेटचा देव' म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर आहे, रूट आणि…
    Jan 04, 2026 | 11:26 AM
  • सचिन तेंडुलकर नाही, तर ‘हा’ फलंदाज ठरायचा अवघड! पाकिस्तानच्या सईद अजमलने गोलंदाजीबाबत केला मोठा खुलासा 

    सचिन तेंडुलकर नाही, तर ‘हा’ फलंदाज ठरायचा अवघड! पाकिस्तानच्या सईद अजमलने गोलंदाजीबाबत केला मोठा खुलासा 

    सईद अजमलने सर्वकालीन महान सचिन तेंडुलकरला कठीण फलंदाज मानले नसून सईद अजमलला गोलंदाजी करताना श्रीलंकेचा कुमार संगकारा या फलंदाजाने खूप त्रास दिला आहे.
    Jan 01, 2026 | 04:04 PM
  • हातात बिअरची बाटली घेऊन रस्त्यावर फिरताना दिसली सचिन तेंडुलकरची लेक? Saraचा अंदाज पाहून नेटकरी हैराण!

    हातात बिअरची बाटली घेऊन रस्त्यावर फिरताना दिसली सचिन तेंडुलकरची लेक? Saraचा अंदाज पाहून नेटकरी हैराण!

    सारा तेंडुलकरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. साराचा हा अंदाज पाहून नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत
    Dec 31, 2025 | 01:11 PM
  • विराट कोहली सचिन तेंडुलकरचा लिस्ट ए क्रिकेटमधील विश्वविक्रम मोडणार का? वाचा सविस्तर माहिती

    विराट कोहली सचिन तेंडुलकरचा लिस्ट ए क्रिकेटमधील विश्वविक्रम मोडणार का? वाचा सविस्तर माहिती

    १५ वर्षांनंतर विजय हजारे ट्रॉफीमध्ये पुनरागमन करणाऱ्या विराट कोहलीची सुरुवात चांगली झाली. आंध्रविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शतक झळकावून त्याने दिल्लीच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
    Dec 25, 2025 | 11:45 AM
  • Vijay Hazare Trophy 2025 : लिस्ट ए क्रिकेटमध्ये विराट कोहलीचा विक्रम! चौकार लगावताच सचिन तेंडुलकरच्या क्लबमध्ये केली रॉयल एंट्री

    Vijay Hazare Trophy 2025 : लिस्ट ए क्रिकेटमध्ये विराट कोहलीचा विक्रम! चौकार लगावताच सचिन तेंडुलकरच्या क्लबमध्ये केली रॉयल एंट्री

    २०२५-२६ विजय हजारे ट्रॉफीमध्ये दिल्लीचा आंध्र विरुद्धचा पहिला सामना खेळणाऱ्या विराट कोहलीने इतिहास रचला आहे. बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स ग्राउंड-१ वर विराट कोहलीने चौकार मारून लिस्ट ए क्रिकेटमध्ये १६,०० धावा…
    Dec 24, 2025 | 03:32 PM
  • Sachin Tendulkar–Lionel Messi यांची ऐतिहासिक भेट! सचिनने दिली जर्सी, तर मेस्सीनेही दिलं ‘हे’ स्पेशल रिटर्न गिफ्ट

    Sachin Tendulkar–Lionel Messi यांची ऐतिहासिक भेट! सचिनने दिली जर्सी, तर मेस्सीनेही दिलं ‘हे’ स्पेशल रिटर्न गिफ्ट

    मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर क्रीडा क्षेत्रातील दोन दिग्गजांची भेट झाली. अर्थातच ही भेट फुटबॉलपटू मेस्सी आणि क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांची होती. चला या ऐतिहासिक भेटीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
    Dec 14, 2025 | 09:47 PM
  • ‘आश्वासने पाळायची असतात, पण…’ माजी भारतीय खेळाडू गुरशरण सिंगच्या कामगिरीचे सचिन तेंडुलकरकडून स्मरण 

    ‘आश्वासने पाळायची असतात, पण…’ माजी भारतीय खेळाडू गुरशरण सिंगच्या कामगिरीचे सचिन तेंडुलकरकडून स्मरण 

    भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू  सचिन तेंडुलकरने माजी भारतीय खेळाडू गुरशरण सिंगच्या कामगिरीचे स्मरण करताना म्हटले की, जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि क्रिकेटबाबत काही घटना सांगितल्या.
    Dec 10, 2025 | 02:54 PM
  • IND vs SA  : रोहित शर्माचा विषाखापट्टणममध्ये बिग शो! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उभारला धावांचा डोंगर; खास क्लबमध्ये सामील 

    IND vs SA  : रोहित शर्माचा विषाखापट्टणममध्ये बिग शो! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उभारला धावांचा डोंगर; खास क्लबमध्ये सामील 

    भारताने दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या तिसऱ्या एकडीसविय सामन्यात विजय मिळवला आहे. या सामन्यात भारता दिग्गज फलंदाज रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०,००० धावा पूर्ण केल्या आहेत.
    Dec 06, 2025 | 09:40 PM
  • विराट कोहली सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मोडेल का? जाणून घ्या आकडेवारी आणि शक्यता

    विराट कोहली सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मोडेल का? जाणून घ्या आकडेवारी आणि शक्यता

    कोहलीने सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ८४ शतके ठोकली आहेत आणि सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी करण्यापासून तो अजूनही १६ शतके दूर आहे. सचिन तेंडुलकरचा विक्रम मागे टाकण्यासाठी कोहलीला १७ शतके करावी लागतील.
    Dec 05, 2025 | 11:35 AM

ताज्या बातम्या

पुढे वाचा
टेक ब्रँडची भारतात मोठी कारवाई! 1000 हून अधिक फेक Nothing प्रोडक्ट्स जप्त; Phone (4a) लाँचपूर्वी मोठी अ‍ॅक्शन

टेक ब्रँडची भारतात मोठी कारवाई! 1000 हून अधिक फेक Nothing प्रोडक्ट्स जप्त; Phone (4a) लाँचपूर्वी मोठी अ‍ॅक्शन

Feb 21, 2026 | 02:14 PM
भारत-ब्राझील मैत्रीचा नवा अध्याय! राष्ट्राध्यक्ष लूला यांचे दिल्लीत भव्य स्वागत; दोन्ही देशांत द्विपक्षीय व्यापारावर चर्चा

भारत-ब्राझील मैत्रीचा नवा अध्याय! राष्ट्राध्यक्ष लूला यांचे दिल्लीत भव्य स्वागत; दोन्ही देशांत द्विपक्षीय व्यापारावर चर्चा

Feb 21, 2026 | 02:01 PM
PF बॅलन्स तपासणे आता झाले अगदी सोपे! घरबसल्या ‘या’ ४ मार्गांनी चेक करा तुमचे ई-पासबुक

PF बॅलन्स तपासणे आता झाले अगदी सोपे! घरबसल्या ‘या’ ४ मार्गांनी चेक करा तुमचे ई-पासबुक

Feb 21, 2026 | 02:00 PM
गुंतवणूकदार सावधान!  ट्रम्प टॅरिफबाबत कोर्टाचा मोठा निर्णय, शेअर बाजारात ‘भूकंप’ येणार?

गुंतवणूकदार सावधान! ट्रम्प टॅरिफबाबत कोर्टाचा मोठा निर्णय, शेअर बाजारात ‘भूकंप’ येणार?

Feb 21, 2026 | 02:00 PM
प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेता एरिक डेन यांचा वयाच्या ५३ व्या वर्षी ALS आजारामुळे मृत्यू! जाणून घ्या गंभीर आजाराची लक्षणे आणि उपाय

प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेता एरिक डेन यांचा वयाच्या ५३ व्या वर्षी ALS आजारामुळे मृत्यू! जाणून घ्या गंभीर आजाराची लक्षणे आणि उपाय

Feb 21, 2026 | 01:54 PM
Riteish Deshmukh च्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचा पहिला लूक प्रदर्शित; ‘छावा’ फेम Vicky Kaushal च्या कमेंटने वेधलं लक्ष

Riteish Deshmukh च्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचा पहिला लूक प्रदर्शित; ‘छावा’ फेम Vicky Kaushal च्या कमेंटने वेधलं लक्ष

Feb 21, 2026 | 01:51 PM
पैठणमध्ये 81 ग्रामपंचायतींना लागले निवडणुकीचे वेध; गावखेड्याचे वातावरण तापले

पैठणमध्ये 81 ग्रामपंचायतींना लागले निवडणुकीचे वेध; गावखेड्याचे वातावरण तापले

Feb 21, 2026 | 01:41 PM

व्हिडिओ

पुढे वाचा
Kirit Somaiya Fake Certificates :  ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Kirit Somaiya Fake Certificates : ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Feb 20, 2026 | 05:32 PM
Ajit Pawar Statue :  शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Ajit Pawar Statue : शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Feb 20, 2026 | 05:19 PM
Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Feb 20, 2026 | 03:36 PM
Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Feb 20, 2026 | 03:26 PM
Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Feb 20, 2026 | 03:19 PM
Beed : शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ; चक्क मंडप टाकून दहावीचे पेपर

Beed : शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ; चक्क मंडप टाकून दहावीचे पेपर

Feb 20, 2026 | 03:13 PM
Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Feb 19, 2026 | 07:59 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.