Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वर्षभरात 74000 टक्के परतावा, 1.65 रुपयांचा शेअर 1226 रुपयांवर; घसरणीच्या काळात जोरदार कमाई!

शेअर बाजारात सध्या घसरणीचा काळ सुरु आहे. असे असतानाही एका शेअरने वर्षभरात 74000 टक्के परतावा दिला आहे. जबरदस्त परतावा देणारी ही कंपनी श्री अधिकारी ब्रदर्स लिमिटेड आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Oct 25, 2024 | 08:34 PM
एका लाखाचे झाले 11 लाख रुपये, 'या' मल्टीबॅगर स्टॉकद्वारे गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा

एका लाखाचे झाले 11 लाख रुपये, 'या' मल्टीबॅगर स्टॉकद्वारे गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा

Follow Us
Close
Follow Us:

शेअर बाजारात सध्या घसरणीचा काळ सुरु आहे. ऑक्टोबर महिन्यात शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. पीएसयू बँक किंवा दिग्गज कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण झाली आहे. परंतु या घसरणीच्या काळात काही शेअर दमदार कामगिरी करत आहे. एक वर्षांपासून 1.65 रुपयांवर असलेला हा शेअर आता 1226 रुपयांवर पोहचला आहे. म्हणजेच एका वर्षात 74000 टक्के परतावा या शेअरने दिला आहे. जबरदस्त परतावा देणारी ही कंपनी श्री अधिकारी ब्रदर्स लिमिटेड आहे.

सहा महिन्यांत दमदार वाटचाल

श्री अधिकारी ब्रदर्स लिमिटेड या कंपनीचे शेअर जोरदार कामगिरी करत आहे. या कंपनीच्या शेअरला गेल्या काही दिवसांपासून सतत अपर सर्किट लागत आहे. सहा महिन्यांपूर्वी 25 एप्रिल 2024 या कंपनीचा शेअर 98.20 रुपयांवर होता. तो 25 ऑक्टोबर 2024 रोजी 1226 रुपयांवर गेला आहे. ऑक्टोबर महिन्यात शेअर बाजारात घसरण दिसून आली. परंतु या शेअरने जबरदस्त कामगिरी केली आहे.

हे देखील वाचा – रतन टाटांचे पाळीव कुत्र्यावरील प्रेम…, मृत्यूपत्रात जोडले नाव; करुन गेलेत त्याच्यासाठी ‘ही’ तरतूद!

अशी राहिली कामगिरी

सहा महिन्यांच्या काळात श्री अधिकारी ब्रदर्सचे शेअरने जबरदस्त परतावा दिला आहे. वर्षभराचा विचार केला तर हा परतावा 74,209 टक्के आहे. वर्षभरापूर्वी म्हणजे 30 ऑक्टोंबर 2023 या शेअरची किंमत 1.65 रुपये होती. ती आता 1226.10 झाली आहे. पाच वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअरची किंमत 1.80 रुपये होती.

135 पेक्षा जास्त ट्रेडिंग सत्रांमध्ये अप्पर सर्किट

मुंबईतील टेलिव्हिजन नेटवर्क कंपनी श्री अधिकारी ब्रदर्सच्या शेअर्सने नफ्याचे तसेच अपर सर्किटमध्ये नवा विक्रम केला आहे. हा शेअर सलग 135 पेक्षा जास्त ट्रेडिंग सत्रांमध्ये अप्पर सर्किटवर गेला आहे. आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी या समभागात दोन टक्क्यांची वाढ झाली होती. शुक्रवारी भारतीय शेअर बाजार घसरणीत बंद झाला. जानेवारीपासून आतापर्यंत या शेअरने गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. 1 जानेवारी 2024 रोजी या शेअरची किंमत फक्त 2.90 रुपये होती.

(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title: Sri adhikhari brothers television network limited share 74000 per cent return in a year

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2024 | 08:34 PM

Topics:  

  • share market
  • Share Market Today

संबंधित बातम्या

1 ऑक्टोबरपासून तुमच बजेट कोलमडणार? ‘हे’ मोठे बदल होणार लागू, जाणून घ्या
1

1 ऑक्टोबरपासून तुमच बजेट कोलमडणार? ‘हे’ मोठे बदल होणार लागू, जाणून घ्या

DSP एमएफचा भारतातील पहिला फ्लेक्सीकॅप ईटीएफ फंड, डीएसपी निफ्टी 500 फ्लेक्सीकॅप क्वालिटी 30 ईटीएफ योजनेचा शुभारंभ
2

DSP एमएफचा भारतातील पहिला फ्लेक्सीकॅप ईटीएफ फंड, डीएसपी निफ्टी 500 फ्लेक्सीकॅप क्वालिटी 30 ईटीएफ योजनेचा शुभारंभ

Stock Market Crash: 5 दिवसांत सेन्सेक्स 1800 अंकांनी कोसळला, ‘या’ 4 कारणांनी शेअर बाजार घसरला
3

Stock Market Crash: 5 दिवसांत सेन्सेक्स 1800 अंकांनी कोसळला, ‘या’ 4 कारणांनी शेअर बाजार घसरला

बँक खाते निष्क्रिय कधी होते? इनअ‍ॅक्टिव्ह आणि डोरमेंट खात्यातील फरक आणि खाते सक्रिय करण्याच्या सोप्या स्टेप्स जाणून घ्या
4

बँक खाते निष्क्रिय कधी होते? इनअ‍ॅक्टिव्ह आणि डोरमेंट खात्यातील फरक आणि खाते सक्रिय करण्याच्या सोप्या स्टेप्स जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.