Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Share Market Today: गुंतवणूकदारांनोsss आजच्या ट्रेडिंगसाठी तयार राहा! बाजारात तेजीचे संकेत, तज्ज्ञांच्या रडारवर हे स्टॉक्स

Share Market Update: आज गुंतणूकदारांना शेअर बाजारात कमाई करण्याची संधी मिळू शकते. कारण आज शेअर बाजारात हिरव्या रंगात उघडू शकतो, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 12, 2026 | 08:29 AM
Share Market Today: गुंतवणूकदारांनोsss आजच्या ट्रेडिंगसाठी तयार राहा! बाजारात तेजीचे संकेत, तज्ज्ञांच्या रडारवर हे स्टॉक्स

Share Market Today: गुंतवणूकदारांनोsss आजच्या ट्रेडिंगसाठी तयार राहा! बाजारात तेजीचे संकेत, तज्ज्ञांच्या रडारवर हे स्टॉक्स

Follow Us
Follow Us:
  • हिरव्या रंगात उघडणार आज भारतीय शेअर बाजार
  • बाजार स्टाईल, पॉवर ग्रिड, कॅनरा रोबेको असेट मॅनेजमेंट कंपनी या शेअर्सवर गुंतवणूकदारांचे लक्ष
  • 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करण्यासाठी एनटीपीसी ग्रीन, जयस्वाल नेको इंडस्ट्रीज, सॅजिलिटी या शेअर्सची शिफारस
India Share Market Update: भारतीय शेअर बाजार आज १२ ऑक्टोबर रोजी सकारात्मक पातळीवर उघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय शेअर बाजारासाठी आज गिफ्ट निफ्टीने देखील तेजीचे संकेत दिले आहेत. दरम्यान, सोमवारी आशियाई बाजारपेठा संमिश्र पातळीवर उघडल्या. निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंद भावापेक्षा जवळपास ४७ अंकांनी वाढून २२,६४९ च्या पातळीवर व्यवहार करत होता, जे भारतीय शेअर बाजाराच्या निर्देशांकांसाठी सकारात्मक सुरुवातीचे संकेत देत आहे. कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे आणि कंपन्यांविषयीच्या सकारात्मक घडामोडींमुळे आठवड्याच्या अखेरीस बाजारात सुधारणा झाल्या.

Todays Gold-Silver Price: सोन्याची चमक फिकी, चांदीही झाली स्वस्त! दागिने खरेदीपूर्वी आजचे दर वाचाच

भारतीय शेअर बाजारात व्यवहार करणारे गुंतवणूकदार आज एचसीएल टेक्नॉलॉजीज, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल असेट मॅनेजमेंट कंपनी, आरबीएल बँक, आनंद राठी वेल्थ, पूनावाला फिनकॉर्प, डीमार्ट, बाजार स्टाईल, पॉवर ग्रिड, कॅनरा रोबेको असेट मॅनेजमेंट कंपनी, कॅनरा एचएसबीसी जीवन विमा, वॉटवेज लीजर टुरिझम, पीटीसी इंडस्ट्री, या शेअर्सवर त्यांचे लक्ष केंद्रीत करू शकतात.  (फोटो सौजन्य: istock) 

चॉईस ब्रोकिंगचे सुमीत बागडिया यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी आरबीएल बँक, बिरलासॉफ्ट, गो डिजिट, एलआयसी आणि नायका या पाच ब्रेकआउट स्टॉक्सची शिफारस केली आहे. तसेच, बागडिया यांनी 100 रुपयांपेक्षा कमी किंमत खरेदी करण्यासाठी एनटीपीसी ग्रीन, जयस्वाल नेको इंडस्ट्रीज, सॅजिलिटी , एसबीएफसी फायनान्स, साऊथ इंडियन बँक या 5 शेअर्सची शिफारस केली आहे.

Russia New Policy : रशियाच्या नव्या निर्णयाने आंतरराष्ट्रीय बाजारात खळबळ; भारतावर काय होणार परिणाम? डिझेलचे दर घसरणार?

आनंद राठीचे गणेश डोंगरे यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी भारती एअरटेल, आयटीसी आणि पीएनबी या तीन शेअर्सची निवड केली आहे. तर बाजारातील इतर काही तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांना डाबर, लेन्सकार्ट सोल्युशन्स, साउथ इंडियन बँक, रॅडिको खैतान आणि आरबीएल बँक या स्टॉक्सची खरेदी करण्याची शिफारस केली आहे. चॉईस ब्रोकिंगचे विश्लेषक सचिन गुप्ता यांनी देखील आज गुंतवणूकदारांसाठी काही शेअर्सची निवड केली आहे. ज्यामध्ये ग्लेनमार्क फार्मा, गो डिजिट आणि करूर वैश्य बँक यांचा समावेश आहे.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: Stock market today at october 12 gift nifty signals positive opening hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2026 | 08:29 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

Satara News: शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाला गंडा; साताऱ्यात १ कोटी ७१ लाखांची फसवणूक
1

Satara News: शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाला गंडा; साताऱ्यात १ कोटी ७१ लाखांची फसवणूक

घसरत्या Share Market ला कधी लागणार ब्रेक? बाजाराची पुढील दिशा काय असणार? ‘हे’ 3 मोठे फॅक्टर्स ठरवणार दिशा
2

घसरत्या Share Market ला कधी लागणार ब्रेक? बाजाराची पुढील दिशा काय असणार? ‘हे’ 3 मोठे फॅक्टर्स ठरवणार दिशा

IPO News : अजिबात चूकवू नका संधी… पुढच्या आठवड्यात येत आहेत 5 दणदणीत IPO; 75 रुपयांपर्यंत पोहोचला GMP
3

IPO News : अजिबात चूकवू नका संधी… पुढच्या आठवड्यात येत आहेत 5 दणदणीत IPO; 75 रुपयांपर्यंत पोहोचला GMP

लहान मुलांच्या नावे Share Market मध्ये गुंतवणूक! Zerodha चा नवा ट्रेंड; Minor Demat Account कसे काम करते?
4

लहान मुलांच्या नावे Share Market मध्ये गुंतवणूक! Zerodha चा नवा ट्रेंड; Minor Demat Account कसे काम करते?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.