Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News: शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाला गंडा; साताऱ्यात १ कोटी ७१ लाखांची फसवणूक

Satara Share Market Fraud investment Scam: साताऱ्यात शेअर बाजारात मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून व्हॉट्सॲपद्वारे संपर्क साधणाऱ्या व्यक्तींनी ७० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तब्बल १ कोटी ७१ लाख ३ हजार १८४ रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 11, 2026 | 08:50 PM
photo- yandex

photo- yandex

Follow Us
Follow Us:
  • साताऱ्यात ज्येष्ठाची कोट्यवधींची फसवणूक
  • मोठ्या परताव्याचे आमिष अन् १.७१ कोटींचा गंडा
  • शाहूपुरी पोलिसांत गुन्हा
सातारा: शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल, असे आमिष दाखवून ज्येष्ठ नागरिकाची एक कोटी ७१ लाख तीन हजार १८४ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अनन्या कुलकर्णी आणि गुलटेक चंदानी यांच्याविरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत बाळ गंगाधर गाढवे (वय ७०, रा. ग्रीन सिटी अपार्टमेंट, स्कूलजवळ, करंजे, सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ ऑगस्ट ते ११ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत हा प्रकार घडला.

Baramati News : सोमेश्वर कारखाना मतमोजणीचा वाहतुकीला फटका; शारदानगर ते राजहंस चौक मार्ग बंद, पर्यायी रस्त्यांचा वापर करा!

आरोपी अनन्या कुलकर्णी हिने व्हॉट्सॲपद्वारे संपर्क साधून डेल्टा टेक इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची प्रतिनिधी असल्याचे भासवले. डेल्टा व्हर्सच्या माध्यमातून शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे सांगून फिर्यादींना गुंतवणुकीस प्रवृत्त केले. सुरुवातीला नफा होत असल्याचे भासवून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर वेळोवेळी विविध खात्यांवर पैसे जमा करण्यास सांगितले.

या आमिषाला बळी पडून फिर्यादींनी एकूण एक कोटी ७१ लाख तीन हजार १८४ रुपये गुंतवले. मात्र, अपेक्षित परतावा मिळत नसल्याने त्यांनी गुंतवलेल्या रकमेची मागणी केली. त्यावेळी पैसे देण्यास नकार मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक डी. पी. देशमुख करीत आहेत.

Pune MLC Election : पुणे पदवीधर-शिक्षक निवडणुकीसाठी भाजपचा शड्डू! रविंद्र चव्हाण मैदानात

Web Title: Satara share market fraud senior citizen 1 71 crore investment scam pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2026 | 08:50 PM

Topics:  

  • Fraud Case
  • Satara Crime News
  • Satara News
  • share market

संबंधित बातम्या

पुण्यात संस्थाचालकाची फिल्मी स्टाईल फसवणूक ! ५० कोटींचा चेक दाखवला, बदल्यात ८७ लाख घेतले; पेट्या उघडताच निघाल्या…
1

पुण्यात संस्थाचालकाची फिल्मी स्टाईल फसवणूक ! ५० कोटींचा चेक दाखवला, बदल्यात ८७ लाख घेतले; पेट्या उघडताच निघाल्या…

घसरत्या Share Market ला कधी लागणार ब्रेक? बाजाराची पुढील दिशा काय असणार? ‘हे’ 3 मोठे फॅक्टर्स ठरवणार दिशा
2

घसरत्या Share Market ला कधी लागणार ब्रेक? बाजाराची पुढील दिशा काय असणार? ‘हे’ 3 मोठे फॅक्टर्स ठरवणार दिशा

Pune Crime: नाव सारखं असल्याचा फायदा घेतला, जमीनही परस्पर विकली; 3 कोटींच्या फसवणुकीने पिंपरीत खळबळ
3

Pune Crime: नाव सारखं असल्याचा फायदा घेतला, जमीनही परस्पर विकली; 3 कोटींच्या फसवणुकीने पिंपरीत खळबळ

IPO News : अजिबात चूकवू नका संधी… पुढच्या आठवड्यात येत आहेत 5 दणदणीत IPO; 75 रुपयांपर्यंत पोहोचला GMP
4

IPO News : अजिबात चूकवू नका संधी… पुढच्या आठवड्यात येत आहेत 5 दणदणीत IPO; 75 रुपयांपर्यंत पोहोचला GMP

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.