Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Share Market Today: गुंतवणूकदारांसाठी मोठी अपडेट! जन्माष्टमीला शेअर बाजार सुरू राहणार; तज्ज्ञांनी सुचवले हे शेअर्स

Share Market Update: आज शेअर बाजारात व्यवहार सुरु राहणार आहेत. तज्ज्ञांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी किर्लोस्कर ऑइल इंजिन्स, मोरपेन लॅबोरेटरीज, एमएसटीसीसह विविध शेअर्सची शिफारस केली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 04, 2026 | 08:56 AM
Share Market Today: गुंतवणूकदारांसाठी मोठी अपडेट! जन्माष्टमीला शेअर बाजार सुरू राहणार; तज्ज्ञांनी सुचवले हे शेअर्स

Share Market Today: गुंतवणूकदारांसाठी मोठी अपडेट! जन्माष्टमीला शेअर बाजार सुरू राहणार; तज्ज्ञांनी सुचवले हे शेअर्स

Follow Us
Follow Us:
  • जन्माष्टमी असूनही आज बीएसई आणि एनएसई मध्ये नेहमीप्रमाणे शेअर बाजारातील व्यवहार सुरू राहणार आहेत.
  • गिफ्ट निफ्टी सुमारे २४,०५१ वर असून, मागील बंद भावाच्या तुलनेत ५०.९ अंकांची वाढ दिसत असल्याने बाजाराला सकारात्मक सुरुवातीचे संकेत मिळाले आहेत.
  • तज्ज्ञांनी आजच्या ट्रेडिंगसाठी टिटागड रेल सिस्टिम्स, एडलवाईस फायनान्शियल सर्व्हिसेस, पीआय इंडस्ट्रीजसह काही निवडक शेअर्सवर लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
India Share Market Update: ४ सप्टेंबर रोजी, आज कृष्ण जन्माष्टमी आहे. त्यामुळे आज शेअर बाजारात व्यवहार केले जाणार की नाही असा प्रश्न गुंतवणूकदारांसमोर निर्माण झाला होता. मात्र मिळालेल्या माहितीनुसार, कृष्ण जन्माष्टमी असून देखील, बीएसई आणि एनएसई नियमित व्यवहारांसाठी खुले राहणार असल्याने, आज भारतीय शेअर बाजारात देखील नेहमीप्रमाणे व्यवहार केले जाणार आहेत. भारतीय शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, आज सकारात्मक पातळीवर उघडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गिफ्ट निफ्टीच्या ट्रेंडनेही भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी सकारात्मक सुरुवातीचे संकेत दिले. गिफ्ट निफ्टी, निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंद भावापेक्षा ५०.९ अंकांनी अधिक, सुमारे २४,०५१ वर व्यवहार करत होता.

Todays Gold-Silver Price: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; दरात मोठी उलथापालथ, 10 ग्रॅमसाठी मोजावे लागणार एवढे रुपये

मागील सत्रात देशांतर्गत शेअर निर्देशांक घसरणीसह बंद झाले, बेंचमार्क निफ्टी ५० २३,९०० च्या खाली बंद झाला.सेन्सेक्स ४१७.४९ अंकांनी, म्हणजेच ०.५५ टक्क्यांनी घसरून ७६,१५२.८६ वर बंद झाला, तर निफ्टी ५० ४१ अंकांनी, म्हणजेच ०.१७ टक्क्यांनी घसरून २३,८७३.४५ वर स्थिरावला.  (फोटो सौजन्य – AI Created) 

प्रभुदास लिलाधरच्या तांत्रिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्ष वैशाली पारेख यांनी आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी टिटागड रेल सिस्टीम्स, एडलवाईस फायनान्शियल सर्व्हिसेस आणि पीआय इंडस्ट्रीज या शेअर्सची शिफारस केली आहे. चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बागडिया यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आज भारतीय शेअर बाजारात व्यवहार करणारे गुंतवणूकदार किर्लोस्कर ऑइल इंजिन्स, मोरपेन लॅबोरेटरीज, एमएसटीसी, आयओएल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स आणि विष्णू केमिकल्स हे पाच ब्रेकआउट शेअर्स खरेदी करण्याचा विचार करू शकतात.

IPO Listing Today: IPO ची दमदार एन्ट्री! वीज क्षेत्रातील कंपनीने पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना दिला बंपर परतावा

चॉईस ब्रोकिंगचे सुमीत बागडिया, आनंद राठी येथील तांत्रिक संशोधन विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे, आणि प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधन विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक शिजू कुथुपालक्कल यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी आणि विक्री करण्यासाठी आठ स्टॉक्सची शिफारस केली आहे. तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांसाठी निवडलेल्या शेअर्समध्ये कॅपलिन पॉइंट लॅबोरेटरीज लिमिटेड, आरबीएल बँक लिमिटेड, मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एमसीएक्स), स्टेट बँक ऑफ इंडिया , आयटीसी हॉटेल्स लिमिटेड, सेमिंडिया प्रोजेक्ट्स लिमिटेड, नेटवेब टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड, आणि जीई वर्नोव्हा टी अँड डी इंडिया लिमिटेड यांचा समावेश आहे.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: Stock market open on janmashtami gift nifty signals positive opening for 4 september 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2026 | 08:56 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

Share Market Today: घसरणीला लागला ब्रेक, शेअर बाजारात तेजी; ४०० अंकांनी बँक निफ्टी उसळले
1

Share Market Today: घसरणीला लागला ब्रेक, शेअर बाजारात तेजी; ४०० अंकांनी बँक निफ्टी उसळले

Share Market Today: गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! या शेअर्समध्ये होऊ शकते मोठी हालचाल, तज्ज्ञांनी दिले महत्त्वाचे संकेत
2

Share Market Today: गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! या शेअर्समध्ये होऊ शकते मोठी हालचाल, तज्ज्ञांनी दिले महत्त्वाचे संकेत

Share Market Today: गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! बाजारात आजही घसरणीचे संकेत; तज्ज्ञांच्या रडारवर ‘हे’ 8 शेअर्स
3

Share Market Today: गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! बाजारात आजही घसरणीचे संकेत; तज्ज्ञांच्या रडारवर ‘हे’ 8 शेअर्स

Share Market Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच शेअर बाजाराला धक्का? सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीने सुरुवात होण्याची शक्यता
4

Share Market Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच शेअर बाजाराला धक्का? सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीने सुरुवात होण्याची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.