Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 27 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Share Market Today: शेअर बाजारात पुन्हा घसरणीचे संकेत! कोणते स्टॉक्स ठरणार महत्त्वाचे? पाहा संपूर्ण यादी

Share Market Update: शेअर बाजारात आज घसरणीचे संकेत पाहायला मिळत आहेत. गुंतवणूकदारांना आज लॉरस लॅब्स, मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) आणि कोफोर्जचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 27, 2026 | 09:33 AM
Share Market Today: शेअर बाजारात पुन्हा घसरणीचे संकेत! कोणते स्टॉक्स ठरणार महत्त्वाचे? पाहा संपूर्ण यादी

Share Market Today: शेअर बाजारात पुन्हा घसरणीचे संकेत! कोणते स्टॉक्स ठरणार महत्त्वाचे? पाहा संपूर्ण यादी

Follow Us
Follow Us:
  • भारतीय शेअर बाजार घसरणीसह उघडण्याची शक्यता
  • पेटीएम, टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स, आरईसी, डीसीएम श्रीराम, बँक ऑफ महाराष्ट्र शेअर्सवर गुंतवणूकदारांचे लक्ष
  • आशियाई बाजारांमध्ये तेजी
India Share Market Update: भारतीय शेअर बाजार आज २७ ऑक्टोबर रोजी देखील लाल रंगात उघडू शकतो, अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. कारण गिफ्ट निफ्टीने (GIFT Nifty) संथ सुरुवातीचे संकेत दिले आहेत. दरम्यान, आशियाई बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणात तेजी दिसून आली.

Todays Gold-Silver Price: सोनं पुन्हा महागलं, चांदीचे दर स्थिर; नाशिक, चेन्नई आणि सुरतमधील भाव किती?

गुंतवणूकदार आज लार्सन अँड टुब्रो, मारुती सुझुकी इंडिया, बजाज ऑटो, टाटा स्टील, सिप्ला, इंडस टॉवर्स, माझगॉन डॉक शिपबिल्डर्स, जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया, वारी एनर्जी, पेटीएम, टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स, आरईसी, डीसीएम श्रीराम, बँक ऑफ महाराष्ट्र, एक्वेस, केफिन टेक्नॉलॉजीज, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, दालमिया भारत या शेअर्सवर लक्ष केंद्रीत करू शकतात.

मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लि. येथील वेल्थ मॅनेजमेंट विभागातील डेरिव्हेटिव्हज आणि टेक्निकल्सचे प्रमुख, चंदन तापारिया यांनी आज खरेदी करण्यासाठी तीन स्टॉक्सची शिफारस केली आहे. तापारिया यांनी निवडलेल्या शेअर्समध्ये लॉरस लॅब्स , मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) आणि कोफोर्ज यांचा समावेश आहे. बाजारातील इतर तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांना डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज लि., आसाही इंडिया ग्लास लि., अजंता फार्मा लि., साई लाईफ सायन्सेस लि., बीएसई लिमिटेड हे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

Navitas Solar Cell : भारतातील सौर ऊर्जा उत्पादनाला मिळणार नवी गती! स्विस कंपनीकडून नवितासमध्ये कोटींची गुंतवणूक; काय आहे प्लॅन?

तुम्ही जर पहिल्यांदाच बाजारात गुंतवणूक करणार असाल तर अशा नवशिक्यांसाठी तज्ज्ञांनी काही शअर्सवर लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला आहे. ज्यामध्ये इंडसइंड बँक लि., इन्फोसिस लि., आयटीसी लिमिटेड, कोटक महिंद्रा बँक लि., लार्सन अँड टुब्रो लि., अदानी एंटरप्रायझेस लि., अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लि., अॅक्सिस बँक लि., बजाज ऑटो लि., बजाज फायनान्स लि., रिलायन्स इंडस्ट्रीज लि., स्टेट बँक ऑफ इंडिया, सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज लि., टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लि., बजाज फिनसर्व्ह लि., महिंद्रा अँड महिंद्रा लि., मारुती सुझुकी इंडिया लि., एनटीपीसी लि., तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ लि., भारत इलेक्ट्रॉनिक्स लि., भारती एअरटेल लि., आयशर मोटर्स लि., टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स लि., टाटा स्टील लि., टायटन कंपनी लि., ट्रेंट लि. एचसीएल टेक्नॉलॉजीज लि., एचडीएफसी बँक लि., हिंडाल्को इंडस्ट्रीज लि., यांचा समावेश आहे.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: Stock market today october 27 gift nifty signals weak opening hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2026 | 09:33 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

Nokia Strategic Partnership : Nokia चा भारतात मोठा गेमप्लॅन! AI बाबत तगडी रणनीती; 5 वर्षांच्या मेगा कराराची घोषणा
1

Nokia Strategic Partnership : Nokia चा भारतात मोठा गेमप्लॅन! AI बाबत तगडी रणनीती; 5 वर्षांच्या मेगा कराराची घोषणा

Share Market Today: शेअर बाजारात घसरणीचे संकेत; या कंपन्यांचे शेअर्स चर्चेत, गुंतवणूकदारांसाठी तज्ज्ञांनी दिला हा सल्ला
2

Share Market Today: शेअर बाजारात घसरणीचे संकेत; या कंपन्यांचे शेअर्स चर्चेत, गुंतवणूकदारांसाठी तज्ज्ञांनी दिला हा सल्ला

Share Market Outlook : शेअर बाजारात पुढच्या आठवड्यात मोठी हालचाल? गुंतवणूकदारांनो, गुंतवणुकीपूर्वी ‘या’ फॅक्टर्सकडे लक्ष ठेवा
3

Share Market Outlook : शेअर बाजारात पुढच्या आठवड्यात मोठी हालचाल? गुंतवणूकदारांनो, गुंतवणुकीपूर्वी ‘या’ फॅक्टर्सकडे लक्ष ठेवा

Avadhut Sathe : Trading च्या नावाखाली फसवणूक? विना नोंदणी क्लास; अवधुत साठेंना 546 कोटी रुपये परत करण्याचे SEBI कडून आदेश
4

Avadhut Sathe : Trading च्या नावाखाली फसवणूक? विना नोंदणी क्लास; अवधुत साठेंना 546 कोटी रुपये परत करण्याचे SEBI कडून आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.