Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 23 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Stock Market Today: शेअर बाजार आज कसा उघडणार? तज्ज्ञांकडून खरेदीसाठी ‘या’ स्टॉक्सची शिफारस

Share Market Update: जागतिक बाजारातील संमिश्र संकेत आणि अमेरिका-इराण शांतता चर्चेच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजाराची सुरुवात संथ होण्याची शक्यता आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी सपाट पातळीवर उघडतील, असा अंदाज आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 17, 2026 | 08:37 AM
Stock Market Today: शेअर बाजार आज कसा उघडणार? तज्ज्ञांकडून खरेदीसाठी 'या' स्टॉक्सची शिफारस

Stock Market Today: शेअर बाजार आज कसा उघडणार? तज्ज्ञांकडून खरेदीसाठी 'या' स्टॉक्सची शिफारस

Follow Us
Follow Us:
  • गिफ्ट निफ्टी सुमारे 25 अंकांच्या घसरणीसह 24,170 च्या आसपास ट्रेड होत असून बाजाराच्या संथ सुरुवातीचे संकेत मिळत आहेत.
  • गुरुवारी सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक घसरणीसह बंद झाले, ज्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये सावधगिरीचे वातावरण आहे.
  • तज्ज्ञांनी अल्प मुदतीसाठी बीईएल, पॉवर ग्रिड, सेल, पीबी फिनटेक आणि क्रॉम्प्टन ग्रीव्हज यांसारख्या शेअर्समध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे.
India Share Market Update: अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत आशावाद आहे. मात्र तरी देखील जागतिक बाजारातील संमिश्र संकेतांमुळे भारतीय शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, शुक्रवारी सपाट पातळीवर उघडण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीमधील ट्रेंड्स देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी संथ सुरुवातीचे संकेत देत आहेत. गिफ्ट निफ्टी, निफ्टी फ्युचर्सच्या मागील क्लोजिंगपेक्षा जवळपास २५ अंकांच्या सवलतीवर, २४,१७० च्या पातळीवर व्यवहार करत होता.

Todays Gold-Silver Price: आज सोनं महाग की स्वस्त? एका क्लिकवर जाणून घ्या आजचे दर

गुरुवारी भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. सेन्सेक्स १२२.५६ अंकांनी, म्हणजेच ०.१६ टक्क्यांनी घसरून ७७,९८८.६८ वर बंद झाला, तर निफ्टी ५० ३४.५५ अंकांनी, म्हणजेच ०.१४ टक्क्यांनी घसरून २४,१९६.७५ वर स्थिरावला. गुरुवारी बँक निफ्टी निर्देशांक २१५.५५ अंकांनी, म्हणजेच ०.३८ टक्क्यांनी घसरून ५६,०८६.४० वर बंद झाला. (फोटो सौजन्य – Pinterest) 

रेलिगेअर ब्रोकिंगचे संशोधन विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष अजित मिश्रा यांनी पुढील १ ते २ आठवड्यांसाठी गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी 3 शेअर्सची शिफारस केली आहे. अजित मिश्रा यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदार अल्प मुदतीसाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स (बीईएल), पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया (SAIL) हे शेअर्स खरेदी करू शकतात. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या वेल्थ मॅनेजमेंट, डेरिव्हेटिव्हज अँड टेक्निकल्सचे प्रमुख चंदन तापारिया यांनी आज, १७ एप्रिल २०२६ रोजी गुंतवणूकदारांना खरेदीसाठी तीन स्टॉक्सची शिफारस केली आहे. तापारिया यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आज गुंतवणूकदार इटरनल , क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंझ्युमर इलेक्ट्रिकल्स आणि पीबी फिनटेकचे शेअर्स खरेदी करू शकतात.

Love Jihad नंतर आता Lenskart मध्ये टिकली-टिळा लावण्यावर बंदी, ड्रेस कोड वादावर CEO ने दिले स्पष्टीकरण

निओट्रेडर आणि स्टॉक रिसर्च प्लॅटफॉर्म मार्केटस्मिथ इंडियाचे सह-संस्थापक राजा व्यंकटरमण यांनी गुंतवणूकदारांना ट्रेड करण्यासाठी अ‍ॅस्ट्रा मायक्रोवेव्ह प्रॉडक्ट्स लिमिटेड आणि एचईजी लिमिटेड यांची शिफारस केली आहे. प्रभुदास लिलाधरच्या तांत्रिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्ष वैशाली पारेख यांनी आजच्या व्यवहारात भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना खरेदी किंवा विक्री करण्याकरिता तीन इंट्राडे स्टॉक्सची शिफारस केली आहे. ज्यामध्ये एमजीएल, एनसीसी आणि एसजेव्हीएन यांचा समावेश आहे. चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बागडिया यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आज शेअर बाजारातील गुंतवणूकदार निओजेन केमिकल्स, अ‍ॅस्ट्रा मायक्रोवेव्ह, सेनोरेस फार्मास्युटिकल्स, अलाइड ब्लेंडर्स अँड डिस्टिलर्स आणि आयएफसीआय या पाच शेअर्सची खरेदी करण्याचा विचार करू शकतात.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: Stock market today sensex nifty likely to open flat experts recommend top stocks to buy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2026 | 08:37 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

Elon Musk ला एका दिवसात तब्बत $44000000000 नुकसान, धाडकन कोसळले Tesla आणि SpaceX चे शेअर्स!
1

Elon Musk ला एका दिवसात तब्बत $44000000000 नुकसान, धाडकन कोसळले Tesla आणि SpaceX चे शेअर्स!

Share Market Today: गिफ्ट निफ्टीचे नकारात्मक संकेत; इंट्राडे ट्रेडिंगसाठी तज्ज्ञांनी केली ‘या’ शेअर्सची शिफारस
2

Share Market Today: गिफ्ट निफ्टीचे नकारात्मक संकेत; इंट्राडे ट्रेडिंगसाठी तज्ज्ञांनी केली ‘या’ शेअर्सची शिफारस

Adani Enterprises निकालांची तारीख जाहीर! शेअरमध्ये येणार मोठा अॅक्शन?
3

Adani Enterprises निकालांची तारीख जाहीर! शेअरमध्ये येणार मोठा अॅक्शन?

SEBI ने CDSL वर लावला तब्बल 1 कोटी रुपयांचा दंड! सायबर सिक्युरिटीची चूक पडली भारी; तपासणीत सत्य आले बाहेर
4

SEBI ने CDSL वर लावला तब्बल 1 कोटी रुपयांचा दंड! सायबर सिक्युरिटीची चूक पडली भारी; तपासणीत सत्य आले बाहेर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.