Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विद्यार्थ्याने बनवला मानवाला घेऊन उडणारा ड्रोन, उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी कौतूक करत शेअर केली पोस्ट

मेधांश याने हा ड्रोन तीन महिन्यांत बनवला आहे. हा ड्रोन बनवण्यासाठी सुमारे साडेतीन लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. हे ड्रोन सुमारे 80 किलो वजनाच्या व्यक्तीला घेऊन सहा मिनिटे हवेत उडू शकते.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Dec 22, 2024 | 07:50 AM
विद्यार्थ्याने बनवला मानवाला घेऊन उडणारा ड्रोन, उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी कौतूक करत शेअर केली पोस्ट

विद्यार्थ्याने बनवला मानवाला घेऊन उडणारा ड्रोन, उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी कौतूक करत शेअर केली पोस्ट

Follow Us
Close
Follow Us:

भारतातील अब्जाधीश उद्योगपती आणि महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतात. नेहमी ते सोशल मीडियावर आगळ्यावेगळ्या पोस्ट करत असतात. त्या पोस्ट देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. त्यांनी आता एका विद्यार्थ्याचे संशोधन पोस्ट केले आहे. त्या विद्यार्थ्याने कमालीचा ड्रोन बनवला आहे. त्याच्या त्या संशोधनाबाबत आनंद महिंद्रा यांनी मोठी गोष्ट सांगितली आहे. ती सर्वांना विचार करायला प्रवृत्त करत आहे.

काय आहे त्या व्हिडिओमध्ये

आनंद महिंद्रा यांनी विद्यार्थ्याचे इनोव्हेशनचे कौतूक केले आहे. त्या विद्यार्थ्याच्या बुद्धिमत्तेचे ही त्यांनी कौतूक केले आहे. मध्य प्रदेशातील ग्वालियरमधील सिंधिया शाळेचा हा विद्यार्थी आहे. त्याचा व्हिडिओ आनंद महिंद्रा यांनी आपला एक्स अकाउंटवरुन ट्विट केला आहे. त्या व्हिडिओमध्ये एक खास ड्रोन होता. हा ड्रोन हवेत उडताना दिसत आहे. त्या ड्रोनवर एक व्यक्तीही बसला आहे. सिंधिया स्कूल मेधांश त्रिवेदी या विद्यार्थ्यांना हा ड्रोन बनवला आहे. या ड्रोनला MLDT01 नाव दिले आहे. आनंद महिंद्रा यांनी पोस्टमध्ये विद्यार्थ्याचे गजब कौतूक केले आहे.

 

It’s not so much about innovation, since the know-how of building such a machine is available on the net.

It’s about the passion for engineering and the commitment to get the job done.

The more young people we have like this the more innovative a nation we will become…… https://t.co/U9UTW10Pwp

— anand mahindra (@anandmahindra) December 19, 2024

या शब्दांत केले कौतूक

महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी ड्रोन कॉप्टर बनवणाऱ्या मेधांश याचे कौतूक करताना लिहिले आहे की, या संशोधनात नावीन्यपूर्ण असे फारसे नाही. कारण त्याबाबतची माहिती इंटरनेटवर सहज उपलब्ध आहे. परंतु या विद्यार्थ्यांची अभियांत्रिकीची आवड आणि काम पूर्ण करण्याची वचनबद्धता.

मेधांश याने हा ड्रोन तीन महिन्यांत बनवला आहे. हा ड्रोन बनवण्यासाठी सुमारे साडेतीन लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. हे ड्रोन सुमारे 80 किलो वजनाच्या व्यक्तीला घेऊन सहा मिनिटे हवेत उडू शकते. ड्रोन 1.8 मीटर लांब आहे. त्याची क्षमता 45 अश्वशक्ती आहे. आनंद महिंद्रा यांनी ट्विट केल्यानंतर व्हिडिओवर अनेक कॉमेंट आल्या आहे. लाखो लोकांनी तो पहिला आहे. हजारो जणांनी त्याला लाइक केले आहे.

Web Title: Student builds drone that flies with humans industrialist anand mahindra shares post praising it

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 22, 2024 | 07:50 AM

Topics:  

  • Anand Mahindra
  • viral video

संबंधित बातम्या

एक चूक अन्…! ओव्हरटेकच्या प्रयत्नात कारची स्कूटीला जोरदार धडक; अन् तरुण थेट हवेत…,VIDEO VIRAL
1

एक चूक अन्…! ओव्हरटेकच्या प्रयत्नात कारची स्कूटीला जोरदार धडक; अन् तरुण थेट हवेत…,VIDEO VIRAL

इसे कहते है मौत को छूकर टक से वापस आना! छतावरुन थेट गाडीवर कोसळला पठ्ठ्या…; पुढे जे घडलं पाहून विश्वास बसणार नाही, Video Viral
2

इसे कहते है मौत को छूकर टक से वापस आना! छतावरुन थेट गाडीवर कोसळला पठ्ठ्या…; पुढे जे घडलं पाहून विश्वास बसणार नाही, Video Viral

काळजात धडकी भरवणारा क्षण! अचानक भल्या मोठ्या ट्रकखाली आली तरुणी…; पुढे जे घडंल भयानक, Video Viral
3

काळजात धडकी भरवणारा क्षण! अचानक भल्या मोठ्या ट्रकखाली आली तरुणी…; पुढे जे घडंल भयानक, Video Viral

खाली पाडलं, ओरबाडलं, लचके…; भटक्या कुत्र्यांचा चिमुकलीवर भयावह हल्ला, VIDEO पाहून उडेल थरकाप
4

खाली पाडलं, ओरबाडलं, लचके…; भटक्या कुत्र्यांचा चिमुकलीवर भयावह हल्ला, VIDEO पाहून उडेल थरकाप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.