Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 21 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jananayak Express viral video : धावत्या ट्रेनमध्ये GRP कर्मचाऱ्यांची प्रवाशांसोबत हाणामारी; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Jananayak Express viral video : उत्तर प्रदेशातील नजीबाबाद येथे जननायक एक्सप्रेस (15211) मध्ये जागेवरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या घटनेत जीआरपी कर्मचारी आणि प्रवाशांमध्ये झटापट झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

  • By Sanman Jadhav
Updated On: Nov 21, 2026 | 06:48 PM
GRP Police and Passengers Clash Over Seat Dispute ( जागेच्या वादावरून जीआरपी (GRP) पोलीस आणि प्रवाशांमध्ये संघर्ष )

GRP Police and Passengers Clash Over Seat Dispute ( जागेच्या वादावरून जीआरपी (GRP) पोलीस आणि प्रवाशांमध्ये संघर्ष )

Follow Us
Follow Us:
  • घटनेत महिलांनी जीआरपी अधिकाऱ्यांवर मारहाणीचा आरोप केला   
  • नेमके काय घडले हे स्पष्ट करण्यासाठी निष्पक्ष चौकशीची मागणी 
  • घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली असून घटनेचा तपास सुरू  
Jananayak Express viral video :  जन नायक एक्सप्रेस (15211) मध्ये जागेवरून झालेल्या वादावरून जीआरपी कर्मचारी आणि प्रवाशांमध्ये तुफान हानामारी झाली. त्याचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत असून प्रवाशांच्या सुरक्षेवर मोठा प्रश्न उपस्थित होतोय. या घटनेत सहभागी असलेल्या महिलांनी पोलीस कर्मचाऱ्यांवर मारहाणीचा आरोप केला असून या घटनेची जीआरपी कर्मचाऱ्यांनी दाखल घेत सहा जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

घटनेत महिलांनी जीआरपी अधिकाऱ्यांवर मारहाणीचा आरोप केला

मिळालेल्या माहिती नुसार ही घटना सीटवरुन घडली. या घटनेत जीआरपी कर्मचारी आणि महिला प्रवाशांमध्ये हानामारी झाल्याची बातमी आहे. या घटनेत महिलांनी जीआरपी अधिकाऱ्यांवर मारहाणीचा आरोप केला आहे, तर रेल्वे कर्मचाऱ्याच्या तक्रारीनंतर सहा जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आले आहे.

Kalesh in train! A policeman is seen hitting a lady inside the train. Jan Nayak Express train. A video from Najibabad, Uttar Pradesh. What went wrong? Investigation 🔎 @Uppolice
@myogiadityanath @AshwiniVaishnaw #UttarPradesh https://t.co/QIfQAcbzUP
— Sachin Bharadwaj (@Sachin_Writer17) November 21, 2026

नेमके काय घडले हे स्पष्ट करण्यासाठी निष्पक्ष चौकशीची मागणी

उत्तर प्रदेशातील नजीबाबाद येथील जन नायक एक्सप्रेसमधील एका व्हिडिओमध्ये, कपाळातून रक्त वाहत असलेली एक महिला आणि प्रवासी, ललित सागर आणि अजय कुमार नावाच्या दोन जीआरपी कॉन्स्टेबल्सना शारीरिकरित्या भिडताना दिसत आहेत. प्रवाशांनी पोलिसांच्या या क्रूरतेचा आरोप केला आहे, तर घटनेच्या फुटेजमध्ये अधिकारी आणि प्रवाशांमध्ये हानामारी होताना दिसत आहे. या घटनेत एक महिला गंभीर जखमी झाली आहे.

Famous Hippo Dies : धक्कादायक! विणलेली टोपी गिळली अन् जगप्रसिद्ध पाणघोडी फिओनाचा मृत्यू

घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली असून घटनेचा तपास सुरू

रुबी देवी आणि तिच्या कुटुंबासह सहा प्रवाशांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला असून, दोन जणांना अटक करण्यात आली आहे. जीआरपी कर्मचाऱ्यांविरुद्ध अद्याप कोणतीही औपचारिक तक्रार दाखल करण्यात आली नसून कोणतीही तात्काळ कारवाई किंवा निलंबन झाल्याचे बातमी समोर आलेली नाही.या घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली असून, मोरादाबादमध्ये या घटनेचा तपास सुरू आहे.

Woman Funeral Viral News : अंत्यसंस्कारासाठी भट्टीत ठेवले अन् महिलेच्या किचाळ्या ! कर्मचाऱ्यांची धावपळ,घटनेचा व्हिडिओ व्हायरल

💡

Frequently Asked Questions

  • Que: हाणामारीची घटना कुठे घडली?

    Ans: उत्तर प्रदेशातील नजीबाबाद येथे जननायक एक्सप्रेसमध्ये ही घटना घडल्याची माहिती

  • Que: हाणामारी का झाली?

    Ans: ट्रेनमधील सीटवरून झालेल्या वादाचे रूपांतर जीआरपी कर्मचारी आणि प्रवाशांमधील हाणामारीत झाले.

  • Que: जीआरपी कर्मचाऱ्यांवर काय आरोप केले?

    Ans: या घटनेत सहभागी महिलांनी जीआरपी कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोप केला.

Web Title: Jananayak express grp police passengers fight viral video seat dispute sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2026 | 06:48 PM

Topics:  

  • express news
  • Indian Railway
  • Uttar Pradesh
  • viral
  • viral video

संबंधित बातम्या

Railway Track Stunt Viral Video :  रेल्वे रुळावर तरुणाचा धोकादायक कारनामा; स्टंटचा VIDEO पाहून उडेल थरकाप
1

Railway Track Stunt Viral Video : रेल्वे रुळावर तरुणाचा धोकादायक कारनामा; स्टंटचा VIDEO पाहून उडेल थरकाप

मालक तर Kavya Maran सारखा असावा! कर्मचाऱ्यांना लग्नाचे गिफ्ट म्हणून थेट Gold Ring; व्हिडिओ Viral
2

मालक तर Kavya Maran सारखा असावा! कर्मचाऱ्यांना लग्नाचे गिफ्ट म्हणून थेट Gold Ring; व्हिडिओ Viral

Viral Video: बॅगेतून फोन काढला अन् थेट ट्रेनमध्ये चढली! महिला चोरटीची हातचलाखी पाहून नेटकरीही थक्क, CCTV VIDEO चर्चेत
3

Viral Video: बॅगेतून फोन काढला अन् थेट ट्रेनमध्ये चढली! महिला चोरटीची हातचलाखी पाहून नेटकरीही थक्क, CCTV VIDEO चर्चेत

kurla Couple Attack: कुर्ल्यात धक्कादायक प्रकार! तरुण जोडप्यावर अल्पवयीन मुलांचा बेल्ट-काठी, दगडाने हल्ला, मारहाणीचा VIDEO व्हायरल
4

kurla Couple Attack: कुर्ल्यात धक्कादायक प्रकार! तरुण जोडप्यावर अल्पवयीन मुलांचा बेल्ट-काठी, दगडाने हल्ला, मारहाणीचा VIDEO व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.