Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बंपर ऑफर… इन्स्टामार्टवर Quick India Movement सेल सुरू! आयफोन, लॅपटॉप ते दैनंदिन वस्तूंवर 50 ते 90% पर्यंत मिळणार सूट

Swiggy Instamart Quick India Movement Sale : सणासुदीच्या काळात ग्राहकांसाठी स्वस्तात मस्त खरेदीची पर्वणी घेऊन Instamart ने आपली आतापर्यंतची सर्वात मोठी 'क्विक इंडिया मूव्हमेंट' सेल सुरू केली आहे. या सेलअंतर्गत इलेक्ट्रॉनिक्स, आयफोन, लॅपटॉप, सौंदर्य प्रसाधने आणि दैनंदिन गरजेच्या वस्तूंवर ५० ते ९० टक्क्यांपर्यंतची घसघशीत सूट दिली

  • By Ankita Karangutkar
Updated On: Oct 09, 2026 | 02:16 PM
Quick India movement ( सौजन्य - सोशल मीडिया )

Quick India movement ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • इन्स्टामार्टवर Quick India Movement सेल सुरू!
  • आयफोन, लॅपटॉप ते दैनंदिन वस्तूंवर 50 ते 90% पर्यंत मिळणार ऑफर
  • HDFC कार्डवर अतिरिक्त बचत
Swiggy Instamart Quick India Movement Sale : सणासुदीच्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर, भारतातील आघाडीचे क्विक कॉमर्स व्यासपीठ Instamart ने आपल्या प्रमुख क्विक इंडिया मूव्हमेंट (QIM) विक्रीची पुनरागमनाची घोषणा केली आहे. ही विक्री आता Instamart अॅप तसेच Swiggy अॅपवर सुरू आहे. दैनंदिन गरजेच्या वस्तूंपासून प्रीमियम उत्पादनांपर्यंत विविध विक्रेत्यांच्या उत्पादनांवर 50-90% पर्यंत सूट* दिली जात आहे. ( Swiggy Instamart Quick India Movement Sale ) 

भारत-सिंगापूर प्रवाशांसाठी खूशखबर! Air India अन् Singapore Airlines ची मोठी भागीदारी; 126 विमानांच्या फेऱ्यांचे अधिक पर्याय

क्विक कॉमर्स आता केवळ दैनंदिन गरजेच्या छोट्या-मोठ्या खरेदीपुरते मर्यादित राहिलेले नाही. QIM विक्रीच्या माध्यमातून हे मोठ्या प्रमाणावर अधोरेखित होत आहे. इलेक्ट्रॉनिक्स, स्वयंपाकघर आणि डायनिंग, सौंदर्य व वैयक्तिक निगा आणि खेळणी अशा विविध श्रेणींमध्ये ग्राहकांना आकर्षक सवलतींचा लाभ घेता येणार आहे.

स्मार्टफोनपासून घरातील आवश्यक वस्तूंपर्यंत, Apple, Samsung, OnePlus, realme, OPPO, Motorola, boAt, JBL, Bergner, L’Oréal Paris, LEGO आणि Barbie यांसारख्या देशातील लोकप्रिय ब्रँड्सच्या ऑफर्स ग्राहकांना उपलब्ध असतील. विक्रेत्यांकडून नवीन उत्पादने आणि मर्यादित कालावधीच्या विशेष ऑफर्समुळे ही विक्री आणखी आकर्षक ठरणार आहे.

इलेक्ट्रॉनिक्स, स्मार्टफोन आणि लॅपटॉपवर विशेष किंमती

ग्राहक Apple iPhone 17 Pro 256GB ₹1,19,999 मध्ये, Samsung स्मार्टफोन ₹10,999 पासून* आणि Apple MacBook ₹66,900 पासून खरेदी करू शकतात. दैनंदिन वापरातील विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि घरगुती उपकरणांवरही आकर्षक ऑफर्स उपलब्ध आहेत. यामध्ये Bosch मिक्सर ग्राइंडर ₹2,499, JBL स्पीकर ₹3,999, MagSafe पॉवर बँक ₹999 आणि Ninja पोर्टेबल ब्लेंडर ₹2,999* यांचा समावेश आहे. विविध विक्रेत्यांकडून इतर अनेक आकर्षक ऑफर्सही उपलब्ध आहेत. निवडक उत्पादनांवर HDFC Bank क्रेडिट कार्डचा वापर करून ग्राहकांना ₹5,500 पर्यंत बचत करता येणार आहे.

सौंदर्य आणि वैयक्तिक निगा उत्पादनांवर 80% पर्यंत सूट

सौंदर्य आणि वैयक्तिक निगा श्रेणीमध्ये Simple, Wishcare, Plum, Vaseline, Dove, Pantene, Dot & Key यांसारख्या आघाडीच्या ब्रँड्सच्या उत्पादनांवर विशेष ऑफर्स उपलब्ध आहेत. फेस वॉश ₹99 पासून सुरू आहेत. शॅम्पू आणि कंडिशनरवर 80% पर्यंत सूट*, परफ्यूमवर 60% पर्यंत सूट* उपलब्ध आहे. तसेच हिवाळी उत्पादनांवरही विशेष ऑफर्स दिल्या जात आहेत.

दैनंदिन गरजेच्या वस्तू ₹9 पासून

दैनंदिन स्नॅक्सपासून सणासुदीच्या गरजेच्या वस्तूंपर्यंत ग्राहकांना विविध उत्पादनांवर आकर्षक ऑफर्स मिळणार आहेत. एनर्जी बार ₹29 पासून, आईस्क्रीम टबवर 50% पर्यंत सूट, स्वच्छता उत्पादने ₹70 पासून, नवरात्रोत्सवासाठी आवश्यक वस्तू ₹89 पासून, तसेच ड्राय फ्रूट चिक्की, एनर्जी बार आणि लाडू ₹9 पासून उपलब्ध आहेत.

घर, स्वयंपाकघर आणि डायनिंग उत्पादनांवर 90% पर्यंत सूट

Home Centre सारख्या ब्रँड्सच्या उत्पादनांवर 50% पर्यंत सूट मिळवून ग्राहकांना आपल्या घराला नवा लुक देता येणार आहे. Raymond Home बेडशीट ₹299 पासून*, इतर बेडशीट ₹99* पासून, Bergner स्टेनलेस स्टील कुकर ₹999/-* आणि घराच्या सजावटीच्या वस्तू ₹49 पासून* उपलब्ध आहेत. तसेच स्वयंपाकघरातील आवश्यक वस्तूंवर 50-90% पर्यंत सूट* दिली जात आहे.

खेळणी ₹89 पासून

या विक्रीमध्ये लोकप्रिय ब्रँड्सच्या खेळण्यांवरही आकर्षक ऑफर्स उपलब्ध असतील.

LEGO वर 50% पर्यंत सूट*, Barbie ₹199/-* आणि सॉफ्ट टॉईज ₹89* पासून उपलब्ध आहेत. सणासुदीच्या भेटवस्तू तसेच दैनंदिन खेळासाठी ग्राहकांना विविध पर्याय मिळणार आहेत. विविध कार्ड ऑफर्सच्या माध्यमातून ग्राहकांना अतिरिक्त बचतीचाही लाभ घेता येणार आहे. HDFC Bank क्रेडिट कार्ड, Axis Bank MyZone क्रेडिट कार्ड आणि Visa Classic डेबिट व Platinum कार्ड वापरून 10% पर्यंत सूट मिळू शकते.
Swiggy HDFC Bank क्रेडिट कार्ड वापरणारे ग्राहक पात्र व्यवहारांवर 10% पर्यंत कॅशबॅक मिळवू शकतात. यामुळे QIM विक्रीदरम्यान ग्राहकांना आणखी बचत करता येणार आहे.

विश्वासार्हतेसह प्रत्येक ऑफर त्यांच्यां दारापर्यंत

Switch हा Instamart चा संपूर्ण व्यासपीठावर उपलब्ध असलेला विशेष उपक्रम असून, विविध आणि उच्च-गुणवत्तेची उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यावर त्याचा भर आहे. याच्या माध्यमातून ग्राहकांना विविध श्रेणींमध्ये नवीन ब्रँड्स आणि उत्पादने तसेच आधीपासून लोकप्रिय असलेले त्यांचे आवडते ब्रँड्स क्विक कॉमर्सच्या सुविधेसह सहजपणे शोधता येतील.

अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण लॉजिस्टिक्सच्या मदतीने ही विक्री ग्राहकांना Instamart कडून अपेक्षित असलेल्या विश्वासार्हतेसह प्रत्येक ऑफर त्यांच्या दारापर्यंत पोहोचवते. केवळ सणासुदीच्या मोठ्या ऑफर्सपुरते मर्यादित न राहता, Instamart Quick India Movement सुविधा, विविध पर्याय आणि उत्तम मूल्य प्रत्येकासाठी तत्काळ उपलब्ध करून देत आहे.

NDRF जवानांच्या मानसिक आरोग्यासाठी ‘प्रोजेक्ट निर्मल’; जवानांसह कुटुंबीयांनाही मिळणार आधार

Web Title: Swiggy instamart launches quick india movement sale heavy discounts ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 01:30 PM

Topics:  

  • quick commerce
  • Swiggy

संबंधित बातम्या

Swiggy Financial Services : अन्न उद्योजकांसाठी सुवर्णसंधी! Swiggy Instamart कडून ₹5 कोटींपर्यंत कर्ज; NOICE ब्रँडचा मेगाप्लॅन
1

Swiggy Financial Services : अन्न उद्योजकांसाठी सुवर्णसंधी! Swiggy Instamart कडून ₹5 कोटींपर्यंत कर्ज; NOICE ब्रँडचा मेगाप्लॅन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.