Dagadusheth Halwai Ganpati: जसे लाखो भक्त गणरायाचे स्वागत करण्यासाठी एकत्र येतात, तसाच स्विगी परंपरा आणि तंत्रज्ञान यांचा संगम घडवत आहे, ज्यामुळे उत्सवाचे क्षण अधिक अर्थपूर्ण आणि सोयीस्कर होत आहेत.
स्विगी आणि इन्स्टामार्टचे डिलिव्हरी पार्टनर्स आता परवडणाऱ्या किमतीत इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करू शकतील. यासाठी स्विगीने इलेक्ट्रिक टू-व्हीलर ब्रँड बाउंससोबत हातमिळवणी केली आहे.
Swiggy Platform Fee: स्विगीने ३१ जुलै रोजी तिमाही निकाल जाहीर केले. या कालावधीत कंपनीचा निव्वळ तोटा ११९७ कोटी रुपये होता. एका वर्षापूर्वी, याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ तोटा ६११ कोटी रुपये…
Swiggy Zomato : तुम्ही जर स्विगी किंवा झोमॅटो वरून ऑनलाईन जेवन मागवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण आता स्विगी आणि झोमॅटोवरून जेवण मागवणं महाग झालं आहे. किती…
Swiggy Q4 Results: स्विगीचे शेअर्स आज ०.२५ टक्के घसरणीसह ३१४ रुपयांवर बंद झाले. गेल्या एका महिन्यात कंपनीचा हिस्सा ७ टक्के, सहा महिन्यांत ३१ टक्के आणि एका वर्षात ३२ टक्क्या ने…
Asus Partners With Swiggy Instamart: टेक कंपनी असूसने स्विगी इंस्टामार्टसोबत भागिदारीची घोषणा केली आहे. याबाबत कंपनीने त्यांच्या एक्स अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.
तुम्ही आतापर्यंत वेगवेगळ्या वस्तू ऑर्डर करण्यासाठी स्विगी इंस्टामार्टचा वापर केला असेल. पण आता तुम्ही स्विगी इंस्टामार्टवरून स्मार्टफोनची डिलीव्हरी देखील मिळवू शकता. तुम्हाला केवळ 10 मिनिटांत ही डिलीव्हरी मिळणार आहे.
सोशल मीडियावर दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असते. कधी मेजशीर तर कधी चित्र-विचित्र गोष्टी आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात. सध्या एक मजेशीर गोष्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
जुलै 2021 मध्ये स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध झालेल्या, झोमॅटोने त्यांच्या भागधारकांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. अशा स्थितीत स्विगीही हा पराक्रम करू शकणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आता सोने चांदीची खरेदी तुम्ही ब्लिंकिट, स्विगी इंस्टामार्ट, झेप्टो आणि बिगबास्केट सारख्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे करु शकतात आणि अवघ्या 10 मिनिटामध्ये ही सोने चांदीची नाणी तुम्हाला घरपोच केली जाणार आहे.
Swiggy ने UPI सेवा सुरु केली आहे. त्यामुळे Swiggy वरून जेवण ऑर्डर केल्यानंतर पेमेंट करणं अधिक सोपं होणार आहे. आता यूजर्स ॲप न सोडता पेमेंट करू शकतात. युजर्सचा इतर ॲप…